एकूण 300 परिणाम
ऑक्टोबर 07, 2019
विधानसभेच्या रणधुमाळीमुळे सगळीकडे राजकीय वातावरण पसरले आहे. प्रतिस्पर्धी एकमेकांवर कुरघोड्या करण्याची एकही संधी सोडत नाहीत. सध्या राज्यात भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच खरी घमासान सुरू असल्याचे चित्र दिसून येते. जाहीर सभा आणि यात्रांच्या माध्यमातून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत...
ऑक्टोबर 07, 2019
गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये सर्वांत जास्त तापलेला विषय म्हणजे आरे जंगल. सरकारने आरेतील 2700 झाडे कापून त्याजागी मेट्रो कारशेड करण्याचा निर्णय घेतला आणि मुंबई उच्च न्यायलायानेही याला परवानगी दिली. परवानगी मिळताच एका रात्रीत गुपचूपपणे 200 झाडांची कत्तल करण्यात आली. तब्बल 2400 झाडांची कत्तल...
ऑक्टोबर 05, 2019
मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने आज आरे वसाहतीतील मेट्रो कारशेडसाठी होणाऱ्या वृक्ष कापणी विरोधातील याचिका फेटाळल्यानंतर रात्री तत्काळ वृक्ष कापणीस सुरवात झाली असून तब्बल 200 झाडांची रात्रीत कत्तल करण्यात आली आहे. तसा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. विधानसभा निवडणूक विरोधकांकडून हा प्रचाराचा मुद्दा होण्याची...
ऑक्टोबर 02, 2019
नवी दिल्ली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात प्रलंबित असलेल्या दोन गुन्हेगारी प्रकरणांबाबत माहिती सादर न केल्याबद्दल त्यांना सुनावणीला सामोरे जावे लागेल, असे सर्वोच्च न्यायालयाने आज स्पष्ट केले. २०१४ मधील विधानसभा निवडणुकीवेळी फडणवीस यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात  या दोन प्रकरणांचा...
सप्टेंबर 28, 2019
नाशिक- राज्य सहकारी बॅंकेतील घोटाळ्या संदर्भात उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये कारवाई सुरु आहे. त्यांच्याशी भाजपचा कुठल्याही प्रकारचा संबंध नाही, सरकार सुडबुध्दतीने कारवाई करतं असल्याचा शरद पवार व अजित पवार यांचा आरोप चुकीचा असल्याचा दावा भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी केला. कॉंग्रेस-...
सप्टेंबर 26, 2019
नवी मुंबई -  ""आम्ही सुडाचे राजकारण करीत नाही. सक्तवसुली संचालनालयाचे (ईडी) कामकाज राज्य सरकारच्या अखत्यारीत येत नाही. त्यामुळे राज्य सरकार "ईडी'च्या कारवाईत हस्तक्षेप करणार नाही,'' असे स्पष्टीकरण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबईत दिले. नवी मुंबईत एका खासगी कार्यक्रमास फडणवीस...
सप्टेंबर 25, 2019
नवी मुंबई : आम्ही सुडाचे राजकारण करीत नाही. ईडीचे कामकाज राज्य सरकारच्या अखत्यारीत येत नाही, त्यामुळे राज्य सरकार ईडीच्या कारवाईत हस्तक्षेप करणार नाही असे स्पष्टीकरण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (ता.25) नवी मुंबईत दिले. नवी मुंबईत एका खाजगी कार्यक्रमात फडणवीस उपस्थित होते....
सप्टेंबर 25, 2019
शिरोळ (कोल्हापूर) : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जसा गुन्हा दाखल झाला तसा चार कारखान्यांना 200 कोटींचा पतपुरवठा करण्यासाठी  हमी देणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल झाले पाहिजेत असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी म्हटले आहे....
सप्टेंबर 23, 2019
मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असतानाच काँग्रेस मुख्यमंत्र्यांच्या विरोधात मोठी खेळी खेळण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मतदारसंघातच अडकवून ठेवण्यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न चालू आहेत. माजी खासदार काँग्रेस नेते नाना पटोले हे मुख्यमंत्र्याच्या विरोधात काँग्रेसचे...
सप्टेंबर 23, 2019
मुंबई : विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या तरी, भाजप-शिवसेना युतीची घोषणा झालेली नाही. त्यामुळं युतीच्या निर्णयाविषयी सगळ्यांना उत्सुकता आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘सगळं काही योग्य वेळी करू’, अशी प्रतिक्रिया दिली आहे. राणेंचा ‘स्वाभिमान’ टिकून; भाजप प्रवेश टळला थोडा धीर धरा युतीबाबत...
सप्टेंबर 15, 2019
पुणे : सिंचन गैरव्यवहार प्रकरणी उच्च न्यायालयात अंतिम सुनावणी सुरू असून, आम्ही त्यातील सर्व बाबी प्रतिज्ञापत्राद्वारे स्पष्टपणे न्यायालयासमोर मांडल्या आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परीषदेत सांगितले.  विदर्भातील सिंचन प्रकल्पामध्ये झालेल्या कथित गैरव्यवहार प्रकरणी...
सप्टेंबर 10, 2019
राळेगणसिद्धी :- जळगाव घरकुल घोटाळ्यातील 48 आरोपींना धुळे सत्र न्यायालयाने दोषी ठरवून कठोर शिक्षा फर्मावल्यानंतर राज्य सरकारने या खटल्यातील विशेष सरकारी वकील बदलल्याने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे. नव्या मुख्य विशेष सरकारी...
सप्टेंबर 09, 2019
मुंबई : साहित्य, कृषी, शिक्षण आणि महसूल क्षेत्रासंबंधी अनेक महत्त्वाचे निर्णय आज (ता.09) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले. मंत्रिमंडळात एकूण 37 महत्त्वाचे निर्णय यावेळी घेण्यात आले. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन  नवनवीन घोषणा देवेंद्र फडणवीस सरकारतर्फे...
सप्टेंबर 08, 2019
मुंबई : भ्रष्टाचारविरोधी लढ्यातून जन्मलेल्या आम आदमी पक्षाने (आप) भ्रष्टाचाराचा मुद्दा आता पूर्णपणे सोडला असून, हा पक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप यांची "बी' टीम बनला आहे, असा आरोप "आप'च्या राज्य अध्यक्षपदाचा काही दिवसांपूर्वी राजीनामा दिलेल्या ब्रिगेडिअर सुधीर सावंत यांनी केला आहे. सावंत...
सप्टेंबर 05, 2019
मुंबई : महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित राज्यपाल म्हणून भगतसिंह कोश्यारी यांनी आज (गुरुवार) शपथ घेतली. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंद्रजोग यांनी कोश्यारी यांना महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ दिली. यावेळी कोश्यारी यांनी मराठीमधून पदाची शपथ घेतली. नवनियुक्त राज्यपाल मा....
ऑगस्ट 30, 2019
नाशिक ः देवळाली शिवारातील सर्व्हे क्रमांक 295 च्या आरक्षित जागेच्या मोबदल्यात महापालिकेची फसवणूक करून सुमारे शंभर कोटींचा टीडीआर लाटल्याचे प्रकरण विधानसभा निवडणुकीतही गाजण्याची चिन्हे आहेत. टीडीआर घोटाळा चौकशी प्रकरणात एका मंत्र्याचा दबाव येत असल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून माहिती मागविण्यात आली...
ऑगस्ट 30, 2019
बेळगाव - कृष्णा, कळसा - भांडूराबरोबर (म्हादाई) कावेरी नदी पाणी वाटप संदर्भात विविध राज्यांशी कर्नाटकाचे मतभेद आहेत. वाद मिटवून पाणी प्रश्‍न सोडवण्यासाठी मुख्यंमत्री यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय उपसमिती कर्नाटकाने स्थापली आहे. उपसमितीत पाठबंधारे, गृहमंत्री आणि महसूल मंत्र्यांचा समाविष्ट आहे. ...
ऑगस्ट 27, 2019
कोल्हापूर - सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात कडकनाथ कोंबडी पालन करण्याच्या अमिषाने कोट्यावधी रूपयांची फसवणूक केलेली संस्था ही कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याशी संबंधित असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज पत्रकारांशी बोलताना केला.  दरम्यान, पूरग्रस्तांचे...
ऑगस्ट 25, 2019
भुसावळ : शहरातील तार ऑफीस रोडवरील सात दुकानांचे शटर तोडून चोरी केल्याची घटना आज (ता. २५) सकाळी उघडकीस आली. एकाच रात्री सात दुकाने फोडल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे शहर पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर ही दुकाने आहेत. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित होत आहे....
ऑगस्ट 23, 2019
नागपूर : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलासा दिला. ऍड. सतीश उके यांनी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर गुन्हे दाखल असल्याने त्यांची आमदारकी रद्द करीत त्यांच्याकडील मुख्यमंत्रिपद काढून...