एकूण 276 परिणाम
जून 13, 2019
घटनेतील ३७०व्या कलमाचे समर्थन करणारे विरोधी पक्ष पराभूत झाले आहेत, तर जगभर दहशतवादाच्या विरोधात लोकमत तयार झाले आहे. काश्‍मीरचा खास दर्जा संपवून देशात आपले राजकीय स्थान आणखी मजबूत करण्यासाठी ही अनुकूल संधी आहे, अशी मोदी सरकारची धारणा झाल्याचे दिसते. भा रतीय जनता पक्षाने केंद्रातील सत्ता राखल्याने...
जून 11, 2019
कोल्हापूर - संसदेत कायदे केले जातात. सर्वोच्च न्यायालयापेक्षा संसद मोठी आहे. त्यामुळे ५० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त आरक्षण देता येत नाही, अशी जरी न्यायालयाने भूमिका मांडली असली तरीही संसदेत दलित, आदिवासी व ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या मराठा, ब्राह्मण, जैन, धनगर आणि...
मे 20, 2019
भोपाळ : मध्य प्रदेशातील काँग्रेस सरकारकडे पुरेसे संख्याबळ नसल्याचे पत्र भाजपने राज्यपाल आनंदीबेन पटेल यांना दिले आहे. त्यामुळे आता एक्झिट पोलच्या अंदाजानंतर मध्य प्रदेशात सत्तेचा खेळ सुरु झाला आहे. भाजपने राज्यपालांना पत्र लिहून मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस सरकारला बहुमत सिद्ध...
मे 20, 2019
लोकसभेच्या आतापर्यंत सोळा निवडणुका झाल्या. सतरावी लोकसभा निवडण्यासाठीची मतदानाची प्रक्रिया कालच संपली. आता फक्त मतमोजणी व निकालाची प्रतीक्षा आहे. या ताज्या निवडणुकीने अनेक परंपरागत असे निवडणूक संकेत व निकष मोडीत काढले, असे म्हटल्यास वावगे होणार नाही. मुख्यतः सत्ताधीशांपुढे गुडघे टेकण्याच्या निवडणूक...
मे 09, 2019
नवी दिल्ली : वाराणसीतून सपकडून निवडणूक लढण्याची तयारी करणारे निलंबित जवान तेजबहादूर यादव यांना आज (गुरुवार) सर्वोच्च न्यायालयाकडूनही झटका बसला आहे. त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्याबरोबरच याचिकाही फेटाळून लावली आहे. निवडणूक आयोगाने तेजबहादूर यांचा उमेदवारी अर्ज रद्द केल्याने त्यांनी सर्वोच्च...
मे 08, 2019
नवी दिल्ली : ''पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून गरिबी, बेरोजगारी यांसारख्या मुद्द्यांवर भाष्य केले जात नाही. मात्र, प्रचारसभांमधून माझ्यावर टीका केली जात आहे. हे पाहून मला आश्चर्याचा धक्का बसला'', असे संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (यूपीए) अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वद्रा यांनी सांगितले...
मे 08, 2019
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी निवडणूक प्रचारादरम्यान द्वेषपूर्ण भाषण केले होते. त्यावरून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी विनंती करणारे प्रतिज्ञापत्र सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर आता निवडणूक आयोगाला मोदी-शहांवर कारवाई...
मे 08, 2019
नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात वाराणसीतून समाजवादी पक्षातर्फे रिंगणात उतरलेले सीमा सुरक्षा दलातून (बीएसएफ) निलंबीत करण्यात आलेले जवान तेजबहादूर यादव यांचा उमेदवारी अर्ज रद्द केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला आज (बुधवार) नोटीस बजावली. तेजबहादूर यादव यांचा...
मे 08, 2019
मुंबई - लोकशाहीवरचा विश्‍वास जनतेमध्ये निर्माण करण्याचा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा प्रयत्न आहे. परंतु देशाचा निवडणूक आयोग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दावणीला बांधलेला आहे, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने व्हीव्हीपॅट संदर्भातील...
मे 07, 2019
सांगली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर केलेली टीका म्हणजे मानसिक संतुलन बिघडल्याचे द्योतक आहे. मोदींच्या बेताल वक्तव्याचा आणि असांस्कृतिक टीकेचा कॉंग्रेस पक्षातर्फे निषेध व्यक्त करत असल्याची माहिती कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी पत्रकार...
मे 07, 2019
नवी दिल्लीः मला पन्नास कोटी रुपये दिल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हत्या करण्यास तयार आहे, असे सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) बडतर्फ जवान तेजबहादूर यादव बोलत असल्याचा दोन वर्षांपूर्वीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. मात्र, या व्हिडिओमध्ये छेडछाड करण्याबरोबरच पैशांची मागणी करण्यात आल्याचा दावा...
मे 02, 2019
वाराणसी : भारतीय लष्करातून बडतर्फ करण्यात आलेले जवान तेजबहादूर यादव यांनी त्यांच्या उमेदवारीबाबत आज (गुरुवार) मौन सोडले. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात निवडणूक न लढण्यासाठी मला भाजपच्या नेत्यांकडून 50 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती.  पंतप्रधान मोदी यांच्याविरोधात वाराणसी...
एप्रिल 26, 2019
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित 'पीएम नरेंद्र मोदी' या बायोपिकच्या निर्मात्यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही. या बायोपिकच्या प्रदर्शनावरून निर्मात्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, त्यांची ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. याबाबत निर्णय...
एप्रिल 26, 2019
साध्वी प्रज्ञासिंह यांनी हुतात्मा हेमंत करकरे यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा मी समाचार घेईनच; मात्र, भाजपने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘साम’चे संपादक नीलेश खरे आणि दैनिक ‘सकाळ’चे प्रतिनिधी प्रशांत बारसिंग यांना दिलेल्या...
एप्रिल 24, 2019
नवी दिल्ली (पीटीआय) : "राफेल' या लढाऊ विमानांच्या खरेदी व्यवहाराबाबत न्यायालयाने दिलेल्या निकालावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून "चौकीदार चोर है' अशी घोषणा देणारे कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आता कायदेशीर अडचणीत सापडले आहेत. राहुल यांनी हा शब्दप्रयोग चुकीच्या पद्धतीने केल्याचे सांगत...
एप्रिल 23, 2019
नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सातत्याने टीका केली जात आहे. राहुल गांधी पंतप्रधान मोदींना 'चौकीदार चोर है' असे अनेकदा म्हणत असतात. त्यावरूनच आता सर्वोच्च न्यायालयाने त्यांना अवमान नोटीस बजावली आहे.  राफेल प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च...
एप्रिल 23, 2019
मुंबई - "राफेल' विमान खरेदीबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाकडे दिलगिरी व्यक्त केल्यामुळे कॉंग्रेस पक्ष व त्याचे अध्यक्ष राहुल गांधी यांचा खोटारडेपणा सिद्ध झाला आहे, अशी प्रतिक्रिया केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सोमवारी मुंबईत व्यक्त केली.  भाजपच्या प्रदेश...
एप्रिल 20, 2019
मोदी सरकारच्या गेल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात कोणताही विकास झालेला नाही. जनतेची फसवणूक झाली आहे. सर्व धोरणे आणि निर्णय नरेंद्र मोदी आणि अमित शहा हेच घेणार. त्यांची माणसेच राज्य व्यवस्थेवर कब्जा करून आहेत, हे सरकार लोकशाहीची संकल्पनाच मोडीत काढायला निघालेले आहेत. नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्री असताना...
एप्रिल 17, 2019
भाषणस्वातंत्र्याचा दुरुपयोग करून समाजात दुही माजवण्याचा अनेक नेत्यांचा खटाटोप चालू आहे. भाषणबंदीच्या कारवाईने तरी ते संयमाचा धडा शिकतील का? निवडणुकीच्या मोसमात बेताल बडबड करणाऱ्या विविध पक्षांच्या बड्या नेत्यांना अखेर निवडणूक आयोगाने लगाम घातला आहे! त्यामध्ये देशातील सर्वांत मोठ्या राज्याचे...
एप्रिल 16, 2019
इचलकरंजी : पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील पत्रकारांसमोर जायला घाबरतात. ते देशाला उत्तर द्यायला घाबरत आहेत. ते साधं देशाला उत्तर द्यायला बांधिलही नाहीत. पंतप्रधान मोदी आणि अमित शहा हे देशासाठी कलंक आहेत, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (मंगळवार) निशाणा साधला....