एकूण 477 परिणाम
जून 14, 2019
नागपूर : राज्य सरकारने वैद्यकीय व दंतवैद्यकच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमात मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणास अवैध ठरविणाऱ्या आदेशाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने खारीज केली. आरक्षणासंदर्भातील कोणत्याही याचिका वा अर्जावर कोणतेही न्यायालय सुनावणी घेणार नाही असा आदेश सर्वोच्च...
जून 13, 2019
नागपूर, ता. 12 : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या आगामी नव्या शैक्षणिक सत्रात महाविद्यालयांतील 129 महाविद्यालयीन अभ्यासक्रमांवर बंदी घातली असून वारंवार विनंती केल्यानंतर ती हटविल्या जात नसल्याने संस्थाचालक आणि प्राचार्य फोरमने उच्च न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे....
जून 12, 2019
नागपूर : जिल्हा न्यायालयातील वीजप्रवाह खंडित झाल्याने लिफ्टमध्ये अडकलेल्या तीन महिला वकील बेशुद्ध पडल्या. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. त्या महिला वकिलांना ताबडतोब खासगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले. उपचारानंतर त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येते. सुधा सहारे, शाहिन शहा आणि...
जून 11, 2019
नागपूर : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून नागपूर शहरासह ग्रामीण भागात अनेक बारमध्ये खुलेआम डान्सबार सुरू आहेत. बारमधील गुंडगिरी प्रवृतीचे युवक बारबालांशी अश्‍लील चाळे करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. अशा डान्सबारला राजकीय आणि पोलिसांचे पाठबळ असल्याची चर्चा शहरात आहे. नागपूर...
जून 10, 2019
अमरावती : सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी नियुक्ती झाल्याबद्दल अमरावती जिल्हा वकील संघातर्फे येत्या बुधवारी (ता. 12) न्यायमूर्ती भूषण आर. गवई यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. जिल्हा वकील संघातर्फे आयोजित सत्कार सोहळा अमरावतीच्या संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात सायंकाळी सहा वाजता...
जून 08, 2019
नागपूर : बिलासपूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय ज्युनिअर हॉकी स्पर्धेसाठी विदर्भातून निवडलेल्या 15 खेळाडूंच्या नावावर हॉकी इंडियाने आक्षेप घेतल्याने विदर्भ हॉकी असोसिएशन व निवड समितीने उच्च न्यायालयात धाव घेऊन आपण निवडलेला संघ अधिकृत असल्याचा दावा केला. न्यायालयाने यावर सोमवारपर्यंत उत्तर सादर करण्याचे...
जून 08, 2019
नागपूर : सेमिस्टर पद्धती विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कलागुणांना मारक ठरत असल्याचा आरोप होत असला तरी ती बंद करण्याचा विद्यापीठ अनुदान आयोगाचा कुठलाही विचार नसल्याचे आयोगाचे अध्यक्ष प्रो. डी. पी. सिंग यांनी आज स्पष्ट केले. एका कार्यक्रमासाठी आले असताना त्यांनी आंतरराष्ट्रीय शिक्षण व्यवस्थेशी भारतीय...
जून 07, 2019
नागपूर : राज्य सरकारच्या आरक्षण राजकारणाच्या विरोधात "सेव्ह मेरिट सेव्ह नेशन' मोहीम उघडण्यात आली आहे. शुक्रवारी विविध समाजांचे प्रतिनिधी, गुणवंत विद्यार्थी व पालकांनी मोर्चा काढून पन्नास टक्‍क्‍यांच्या वर दिल्या जात असलेल्या आरक्षणाला कडाडून विरोध दर्शविला. डॉ. लद्दड यांच्या नेतृत्वात यशवंत...
जून 05, 2019
नागपूर - बुटीबोरी येथील भूखंड गैरप्रकार प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीवरून माजी खासदार विजय दर्डा व इतरांविरुद्ध चौकशी करण्यासाठी परवानगी देण्यात यावी, असा प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर करण्यात आला आहे. त्यावर राज्य सरकारकडून अद्याप मंजुरी मिळालेली नाही, अशी माहिती एसीबीने मुंबई उच्च...
मे 31, 2019
नागपूर - राज्यात खासगी नर्सिंग स्कूलचे पेव फुटले आहे. खासगीला प्रशिक्षणार्थी मिळत नसल्याने मेयोशी संलग्न असलेल्या जनरल नर्सिंग स्कूलच्या जागा कमी केल्या होत्या. मात्र, स्वयंसेवी संघटनांच्या आंदोलनामुळे जागा पूर्ववत केल्या. परंतु, वाढीव जागांवर प्रवेश दिला जात नसल्याची माहिती आहे. ४० पैकी २७ जागांवर...
मे 26, 2019
मुंबई - मराठा आरक्षणाबाबत नव्या अध्यादेशामुळे वैद्यकीय प्रवेशात अडथळा आलेल्या विद्यार्थिनीला तत्काळ दिलासा देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. न्यायालयाने प्रवेश प्रक्रियेबाबत खुलासा करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले आहेत. वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमात सामाजिक-आर्थिक मागास प्रवर्गातील...
मे 10, 2019
कोल्हापूर - नोटबंदीपुर्वी जिल्हा बॅंकांकडे असलेल्या जुन्या 500 व 1000 नोटा ताळेबंदात धरलेल्या बॅंकांवर कारवाई न करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिल्याने बॅंकांना तात्पुरता दिलासा मिळाला असला तरी या नोटा बदलून मिळाव्यात म्हणून दाखल असलेल्या याचिकेवरच निर्णय प्रलंबित आहे. त्यामुळे बॅंकांचे मूळ...
मे 10, 2019
दाभोळ - मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नागपूर येथील काही विद्यार्थ्यांनी केलेल्या याचिकेवर दिलेल्या निर्णयानुसार दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाला मत्स्यशास्त्र विषयातील पदवी देण्याचा अधिकार नसल्याचा निकाल दिल्याने डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने १८ मे...
मे 10, 2019
नागपूर - वैद्यकीय आणि दंतवैद्यक पदव्युत्तर अभ्यासक्रमात मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणास अवैध ठरवणाऱ्या मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या निर्णयास आव्हान देणारी राज्य सरकारची याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज फेटाळली. त्यामुळे या प्रवेशांसाठी यंदा मराठा आरक्षण लागू होणार नाही. या निर्णयाने...
मे 10, 2019
नागपूर : अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने 28 दिवसांची संचित रजा मंजूर केली. गवळीची संचित रजेवर सुटका करण्याचे निर्देश न्यायालयाकडून मिळताच कारागृह प्रशासनाने बुधवारी दुपारी त्याची मुक्तता केली. त्यानुसार गवळी साथीदारांच्या गराड्यात दुपारी चार वाजता कारागृहाच्या...
मे 09, 2019
नागपूर : सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजिअमने भूषण गवई यांची सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती शिफारस केल्याने वैदर्भींच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवल्या गेला. मूळचे अमरावतीचे असलेले गवई यांची जडणघडण नागपुरात झाली. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायाधीश असताना त्यांनी शहराच्या...
मे 05, 2019
बाळापूर (अकोला) : शहरातील जवळी वेस येथील 17 वर्षीय मुलीचा संशयास्पदरित्या मृत्यू झाला असल्याच्या निनावी पत्रावरून या प्रकरणी तब्बल दोन महिन्यांनी मृतदेह उकरून आज रविवारी (ता. 05) रोजी जागेवरच शवविच्छेदन करण्यात आले. बाळापूर शहरातील जवळी वेस भागात वास्तव्यास असलेल्या एका सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीचा...
मे 05, 2019
येवला : राज्य शासनाच्या सेवेत 2005 नंतर नियुक्त असणाऱ्या शिक्षकांसह इतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजनेचा लाभ मिळावा, या मागणीसाठी दाखल केलेली याचिकेवर उच्च न्यायालयाने विरोधात निकाल दिला आहे. त्यामुळे पेन्शनसाठी राज्यातील शिक्षक आमदारांनी स्वतः पुढाकार घेऊन सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय...
मे 04, 2019
नागपूर : उन्हाचा तडाखा वाढल्याने जिल्हा परिषदेने 2 मेपासून प्राथमिक आणि माध्यमिक शाळा बंद करण्याचे आदेश काढले. एका दिवसातच दोन्ही विभागाने हे आदेश फिरवित पूर्वीप्रमाणेच शाळा बंद होईल असे स्पष्ट केले. यावरून माध्यमिक विभागाने तत्काळ पत्र काढून 13 मेपर्यंत शाळा सुरू ठेवण्याचे स्पष्ट केले. प्राथमिक...
मे 03, 2019
नागपूर : दंतवैद्यक व वैद्यकीयच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशप्रक्रियेत 2019-20 या शैक्षणिक सत्रासाठी मराठा समाजाला पूर्वलक्षित प्रभावाने देण्यात आलेले आरक्षण अवैध ठरविल्यानंतर आज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्पष्ट केलेल्या भूमिकेनुसार सामाईक परीक्षा विभाग (सीईटी सेल) पुन्हा...