एकूण 496 परिणाम
ऑक्टोबर 16, 2019
नागपूर : निवडणूक अधिकाऱ्यांनी उमेवारांसमोर कंट्रोल युनिट सील केले नसल्याने त्यावर दक्षिण नागपूरचे अपक्ष उमेदवार तसेच माजी उपमहापौर सतीश होले यांनी आक्षेप घेतला. कंट्रोल युनिटला गुलाबी रंगाचे सील लावावे, अशी मागणी करून त्यांनी विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे आक्षेपाचे पत्र दिले आहे....
ऑक्टोबर 14, 2019
ब्रिटिशांनी लागू केलेला राजद्रोहाचा कायदा अद्याप देशात लागू आहे. तेव्हापासून आतापर्यंत सत्ताधीश त्याचा गैरवापर करीत आलेले आहेत. अनेक देशांनी अशा कायद्यांना तिलांजली दिली असताना भारतात मात्र तो अस्तित्वात असून, त्याचा गैरवापर सुरू आहे. अशा कायद्याची देशाला आता आवश्‍यकता काय? काही वर्षांपूर्वीची ही...
ऑक्टोबर 10, 2019
सोयगाव (जि.औरंगाबाद) ः विधानसभा निवडणुकीच्या कामासाठी सोयगाव येथील संत ज्ञानेश्वर महाविद्यालयातील प्राध्यापकांसह जवळपास सर्वच कर्मचारी निवडणुकांच्या कामांना नियुक्त करण्यात आलेले आहेत. त्यात गुरुवारपासून (ता. दहा) विद्यापीठाच्या प्रथम सत्र परीक्षा सुरू होत आहेत. त्यामुळे केवळ आठच...
ऑक्टोबर 09, 2019
औरंगाबाद-विधानसभा निवडणुकीत तीनही मतदारसंघांत कॉंग्रेस पक्षाचा एकही उमेदवार नाही. कॉंग्रेसच्या या वाताहतीमुळे जुने पदाधिकारी संतप्त झाले असून, ज्येष्ठ पदाधिकारी चंद्रभान पारखे यांनी बुधवारी (ता. नऊ) एका बैठकीत शहराध्यक्ष नामदेव पवार यांना राजीनामा मागितल्याने खळबळ उडाली. त्यात विधानसभेच्या औरंगाबाद...
ऑक्टोबर 09, 2019
विकास लोकांना भावेल असा नाही तर लोकांना कामाला येईल, असा  पनवेलचा विकास झाला पाहिजे. ‘साफ नियत, सही विकास’ हेच आमचे धोरण असणार आहे, असा विश्‍वास आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केला. ‘सकाळ’च्या बेलापूर कार्यालयात  ‘कॉफी विथ सकाळ या विशेष मुलाखतीदरम्यान ठाकूर यांनी पनवेलच्या विकासाची त्रिसूत्री...
ऑक्टोबर 05, 2019
भंडारा : शासकीय कामात अडथळा निर्माण करून महिला पोलिस उपनिरीक्षकास शिवीगाळ केल्याप्रकरणी आमदार चरण वाघमारे यांना भंडारा पोलिसांनी अटक केली होती. याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने शनिवारी त्यांना जामीन मंजूर केला आहे. तुमसर येथील बाजार समिती पटांगणावर कामगारांना सुरक्षापेटी वाटपदरम्यान...
ऑक्टोबर 05, 2019
मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने आज आरे वसाहतीतील मेट्रो कारशेडसाठी होणाऱ्या वृक्ष कापणी विरोधातील याचिका फेटाळल्यानंतर रात्री तत्काळ वृक्ष कापणीस सुरवात झाली असून तब्बल 200 झाडांची रात्रीत कत्तल करण्यात आली आहे. तसा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. विधानसभा निवडणूक विरोधकांकडून हा प्रचाराचा मुद्दा होण्याची...
ऑक्टोबर 04, 2019
नागपूर : उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारूविक्रीविरोधात धडक मोहीम सुरू केली आहे. 12 दिवसांत 50 लाखांचा दारूसाठा जप्त करून 181 आरोपींना अटक केली आहे.  निवडणूक काळात दारूचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. मतदारांना प्रलोभन देण्यासाठी याचा उपयोग करण्यात येते. अनेकदा हे समोर आले आहे. निवडणूक काळात अवैध...
सप्टेंबर 30, 2019
पिंपरी - सर्व प्रकारचे कर नियमित भरूनही गेल्या काही वर्षांपासून रस्ते, पाणी, वीज यांसारख्या विविध सेवा सुरळीत मिळत नाहीत. यामुळे त्रस्त झालेल्या पिंपरी-चिंचवड हाउसिंग सोसायटी फेडरेशनने आपल्या मागण्यांची सनदच तयार केली आहे. विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना ही सनद देण्यात येणार आहे, अशी माहिती...
सप्टेंबर 25, 2019
पुणे : अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या माळशिरस मतदारसंघातून उत्तम जानकर यांचा मार्ग मोकळा झाला आहे.  माळशिरस विधानसभा निवडणुकीत रंगत वाढणार आहे. उत्तम जानकर यांना उच्च न्यायालयाचा दिलासा मिळाला आहे. हिंदू खाटीक जात प्रमाणपत्र वैध ठरवलं आहे. माळशिरसमधून निवडणूक रिंगणात उत्तम जानकर उतरणार आहेत....
सप्टेंबर 24, 2019
नवी दिल्ली : निवडणूकीच्या तोंडावर अजित पवारांसह इतर 70 जणांविरुद्ध ईडीने गुन्हा दाखल केला आहे. राज्य सहकारी बॅंकेच्या संचालकांवर हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.  या एकूण सर्वपक्षीय 70 नेत्यांचा समावेश आहे. राज्यात निवडणूकीची रणधुमाळी सुरू असताना आज राज्य सहकारी बॅंकेच्या कथित घेटाळ्यावरून ईडीने...
सप्टेंबर 24, 2019
मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची बहुचर्चित निवडणूक एक दिवस पुढे ढकलण्यात आली आहे. आता ही निवडणूक 23 ऑक्‍टोबर रोजी घेतली जाईल. हरियाना आणि महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूका जाहीर झाल्यामुळे हा बदल करावा लागला, असे प्रशासकीय समितीचे अध्यक्ष विनोद राय यांनी मंगळवारी सांगितले.  पंतवर दबाब आणण्याची...
सप्टेंबर 24, 2019
नागपूर : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात मान्यताप्राप्त राजकीय पक्षांना वर्षोनुवर्षे देण्यात येणाऱ्या ठरावीक निवडणूक चिन्हांना आव्हान देणाऱ्या याचिकेवरील निर्णय राखून ठेवण्यात आला आहे. राजकीय पक्षांना कायमस्वरूपी निवडणूक चिन्ह देण्यास आक्षेप घेणारी जनहित...
सप्टेंबर 23, 2019
मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असतानाच काँग्रेस मुख्यमंत्र्यांच्या विरोधात मोठी खेळी खेळण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मतदारसंघातच अडकवून ठेवण्यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न चालू आहेत. माजी खासदार काँग्रेस नेते नाना पटोले हे मुख्यमंत्र्याच्या विरोधात काँग्रेसचे...
सप्टेंबर 19, 2019
मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघांपैकी किमान 25 जागांवर मुस्लिम उमेदवार देणार असल्याची घोषणा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली. "एमआयएम'सोबत आघाडीसाठी चर्चा सुरू असून आप आणि डाव्या पक्षांशीही चर्चा सुरू असल्याचे आंबेडकर यांनी स्पष्ट केले. वंचित बहुजन...
सप्टेंबर 19, 2019
पेण : पेण अर्बन बॅंक गैरव्यवहाराविरोधात लढा देणाऱ्या संघर्ष समितीने विधानसभा निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. समितीच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब झाले असून पेण, अलिबाग, कर्जत आणि उरण मतदारसंघात संघर्ष समितीच्या वतीने उमेदवार उभे करण्यासाठी चाचपणी सुरू आहे.  पेण अर्बन बॅंकेच्या तत्कालीन...
सप्टेंबर 19, 2019
मुंबई - निवडणुकीसाठी मतदानपत्रिका इतिहासजमा झाली असून, राज्यातील विधानसभा निवडणुका इलेक्‍ट्रॉनिक मतदानयंत्रांवरच (ईव्हीएम) घेण्यात येणार असल्याचे केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्‍त सुनील अरोरा यांनी आज स्पष्ट केले. उमेदवारी खर्चाच्या मर्यादेत वाढ करण्याचा सध्यातरी विचार नसून विधानसभा निवडणुकांच्या...
सप्टेंबर 18, 2019
मुंबई : निवडणुकीसाठी मतदानपत्रिका इतिहासजमा झाली असून, राज्यातील विधानसभा निवडणुका इलेक्‍ट्रॉनिक मतदानयंत्रांवरच (ईव्हीएम) घेण्यात येणार असल्याचे केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्‍त सुनील अरोरा यांनी आज स्पष्ट केले. उमेदवारी खर्चाच्या मर्यादेत वाढ करण्याचा सध्यातरी विचार नसून विधानसभा निवडणुकांच्या...
सप्टेंबर 17, 2019
बोरिस जॉन्सन यांनी राजकीय महत्त्वाकांक्षेपोटी ‘ब्रेक्‍झिट’ची आग लावली. आपली उद्दिष्टे साध्य करण्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची ही प्रवृत्ती ब्रिटनच्या हिताशी तडजोड करणारी ठरली आहे. लोकशाही व्यवस्थेचा गळा घोटण्यापर्यंत मजल गेलेल्या या नेत्याने ब्रिटनची उरलीसुरली पत घालविली आहे. ‘ब्रेक्‍झिट’च्या...
सप्टेंबर 11, 2019
बारामती शहर : युतीचे अजून निश्चित नसताना बारामती विधानसभा मतदारसंघ शिवसेना लढविणार असल्याची घोषणा सेनेचे पुणे जिल्हा प्रमुख अँड. राजेंद्र काळे यांनी केली आहे. एकीकडे युती होणार अशी चिन्हे दिसत असतानाच शिवसेनेच्या वतीने मात्र राज्यातील सर्वच मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखतींचे सत्र...