एकूण 965 परिणाम
जून 18, 2019
पुणे - शस्त्र नष्ट करण्याचा सल्ला ॲड. संजीव पुनाळेकर यांनी आरोपींचे वकील म्हणून नव्हे, तर सनातन संस्थेचे साधक म्हणून दिला, असा युक्तिवाद केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) वकील प्रकाश सूर्यवंशी यांनी विशेष सत्र न्यायाधीश आर. एम. पांडे यांच्या न्यायालयात सोमवारी केला.   महाराष्ट्र...
जून 13, 2019
घटनेतील ३७०व्या कलमाचे समर्थन करणारे विरोधी पक्ष पराभूत झाले आहेत, तर जगभर दहशतवादाच्या विरोधात लोकमत तयार झाले आहे. काश्‍मीरचा खास दर्जा संपवून देशात आपले राजकीय स्थान आणखी मजबूत करण्यासाठी ही अनुकूल संधी आहे, अशी मोदी सरकारची धारणा झाल्याचे दिसते. भा रतीय जनता पक्षाने केंद्रातील सत्ता राखल्याने...
जून 10, 2019
अमरावती : सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी नियुक्ती झाल्याबद्दल अमरावती जिल्हा वकील संघातर्फे येत्या बुधवारी (ता. 12) न्यायमूर्ती भूषण आर. गवई यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. जिल्हा वकील संघातर्फे आयोजित सत्कार सोहळा अमरावतीच्या संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात सायंकाळी सहा वाजता...
जून 07, 2019
मुंबई - राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर चारा छावण्यांचा कालावधी जूननंतरही वाढवण्याबाबत राज्य सरकार लवकरच निर्णय घेणार आहे. दुष्काळी परिस्थितीवर राबवलेल्या उपाययोजनांचा तपशील दाखल करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने गुरुवारी (ता. 6) राज्य सरकारला दिले.  राज्यातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये...
जून 06, 2019
पुणे -  जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या फिरत्या लोक अदालतीद्वारे (मोबाईल लोक अदालत) आता जिल्ह्यात विविध ठिकाणी जाऊन, तडजोडीने खटले मिटवले जाणार आहेत. काही ठिकाणी नागरिकांना कायदेविषयक मार्गदर्शन केले जाईल.  प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. बी. अगरवाल यांच्या हस्ते सोमवारी जिल्हा...
जून 02, 2019
पुणे - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येतील आरोपी वकील संजीव पुनाळेकर आणि माहिती अधिकार कार्यकर्ता विक्रम भावे यांच्या सीबीआय कोठडीत चार जूनपर्यंत वाढ केली आहे.   तपासादरम्यान सीबीआयने पुनावळेकर याच्याकडून एक मोबाईल व दोन लॅपटॉप जप्त केला. ते फॉरेन्सिक...
जून 01, 2019
पुणे : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येतील आरोपी वकील संजीव पुनाळेकर आणि माहिती अधिकार कार्यकर्ता विक्रम भावे यांच्या सीबीआय कोठडीत 4 जून पर्यत वाढ करण्यात आली आहे.   तपासा दरम्यान, सीबीआय ने पुनावलेकर यांच्याकडून एक मोबाईल व दोन लॅपटॉप जप्त केला आहे. ते...
जून 01, 2019
मुंबई - मुंबई महापालिकेच्या नायर रुग्णालयातील निवासी डॉक्‍टर पायल तडवी यांच्या आत्महत्येप्रकरणी डॉ. भक्ती मेहरे, डॉ. हेमा अहुजा आणि डॉ. अंकिता खंडेलवाल या तिघींना १० जूनपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश आज सत्र न्यायालयाने दिला. डॉ. पायल यांची हत्या झाल्याचे दर्शवणारा कोणताही...
मे 30, 2019
मुंबई - नायर रुग्णालयातील निवासी डॉक्‍टर पायल तडवी यांच्या आत्महत्येप्रकरणी तिन्ही आरोपी डॉक्‍टरांना पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी यापूर्वी डॉ. भक्ती मेहर हिला अटक केली होती. त्यानंतर डॉ. हेमा आहुजा व डॉ. अंकिता खंडेलवाल यांनाही अटक करण्यात आली. या तिघींनाही ३१ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली...
मे 29, 2019
नाशिक: आंतराराष्ट्रीय रोईंगपटू दत्तू भोकनळ विरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करणाऱ्या कथित पत्नी समवेत लग्न झाल्याचे मान्य केले. त्यानंतर न्यायालयाने त्यास जामीन मंजूर केला. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एन.जी. गिमेकर यांच्या न्यायालयात आज दत्तूच्या अंतिम अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी...
मे 22, 2019
अहमदाबाद : अनिल अंबानी यांच्या "रिलायन्स' उद्योग समूहाने काँग्रेस नेते आणि पक्षाचे मुखपत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या "नॅशनल हेरल्ड'विरोधातील पाच हजार कोटी रुपयांचा दिवाणी स्वरूपाचा बदनामीचा खटला मागे घेतला आहे. बहुचर्चित राफेल व्यवहाराबाबत कॉंग्रेस नेत्यांनी वाद्‌ग्रस्त वक्तव्ये केली होती, तसेच...
मे 18, 2019
यवतमाळ - जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार यांच्यासह 17 व्यक्तींविरुद्ध गुन्हे दाखल करून चौकशी करण्याच्या प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाला शुक्रवारी (ता.17) अतिरिक्त सत्र न्यायालयाने पुढील आदेशापर्यंत स्थगिती दिलेली आहे. शहराच्या मध्यवस्तीत असलेला भूखंड बनावट...
मे 15, 2019
पुणे : उन्हाळ्यात न्यायाधीशांना थंड हवेच्या ठिकाणी जाता यावे म्हणून मे महिन्यात न्यायालयांना सुटी देण्याची ब्रिटिशांनी सुरू केलेली पद्धत आजही पाळली जात आहे. त्यामुळे पुण्यातील काही न्यायालयांना मे महिन्यात सुटी देण्यात आली आहे.   मे महिन्यात असलेला उकाडा सहन होत नसल्याने ब्रिटिश काळात न्यायाधीश थंड...
मे 14, 2019
सोलापूर : अनैतिक प्रेमसंबधातून विडी घरकुल येथील प्रवलिका श्रीमल हिचा खून केल्याप्रकरणात जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. जी. मोहिते यांनी पतीसह सर्व आठ आरोपींना दोषी धरले आहे. बुधवारी (ता. 15) शिक्षेची सुनावणी होणार आहे.  नरहरी रामदास श्रीमल (वय 34, रा. लक्ष्मीनारायण थिएटरच्या पाठीमागे,...
मे 12, 2019
लातूर: आसाम राज्यातील गुवाहाटी येथे असलेल्या वायुदलाच्या बोरझर तळाचे प्रमुख एअर कमांडर म्हणून लातूरचे व्यंकट मरे यांनी पदभार स्वीकारला आहे. त्यांच्या या नियुक्तीने आणखी एक मानाचा तुरा लातूरच्या शिरपेचात खोवला आहे.  लातूर जिल्ह्याला दुष्काळ हा पाचवीलाच पुजलेला आहे. मात्र गेल्या दोन दशकापासून...
मे 12, 2019
मुंबई : प्रत्येक झाड आणि जंगल महत्त्वाचे आहे; पर्यावरणाचे संवर्धन व्हायलाच हवे. विकासकामे करताना पर्यावरण रक्षणासाठीही उपाययोजना करायला हव्यात, असे खडे बोल उच्च न्यायालयाने राज्य सरकारला सुनावले आहेत. निसर्गाचा समतोल राखण्याची वेळ आली आहे, असे मत खंडपीठाने नुकतेच नोंदवले. मोठ्या प्रमाणात आणि सर्रास...
मे 10, 2019
नवी दिल्ली : अयोध्या वादावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीला सुरुवात झाली आहे. या प्रकरणात नेमण्यात आलेल्या मध्यस्थी समितीचे अध्यक्ष न्या. एफ. एम. आय. खलीफुल्ला यांनी आज (ता.10) समितीचा अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर केला. यावेळी अयोध्या वादावर सर्वसंमतीने तोडगा काढण्यासाठी मध्यस्थांनी सर्वोच्च...
मे 10, 2019
पुणे - पूर्ववैमनस्यातून चाकूने वार करून मित्राचा खून करणाऱ्या दोघांना न्यायालयाने जन्मठेप आणि प्रत्येकी साडेतीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एस. भैसारे यांनी हा निकाल दिला.  किशोर प्रकाश शिंदे (वय २७, रा. वडगावशेरी, मूळ रा. भिगवण) आणि भक्त दुर्गाचरण...
मे 09, 2019
नागपूर : सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजिअमने भूषण गवई यांची सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती शिफारस केल्याने वैदर्भींच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवल्या गेला. मूळचे अमरावतीचे असलेले गवई यांची जडणघडण नागपुरात झाली. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायाधीश असताना त्यांनी शहराच्या...
मे 09, 2019
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने आज काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नागरिकत्त्वावर प्रश्नचिन्ह उभारणारी याचिका फेटाळली आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी म्हटले आहे की, 'जर कोणती कंपनी एखादा फॉर्ममध्ये राहुल गांधी यांना ब्रिटीश नागरिक म्हणून उल्लेख करते, तर असे केल्याने ते खरंच ब्रिटीश नागरिक...