एकूण 109 परिणाम
नोव्हेंबर 16, 2019
पनवेल : अश्विनी बिद्रे हत्याकांडाच्या सुनावणीसाठी पवनेल येथील सत्र न्यायालयात उपस्थित राहणारे अश्विनी बिद्रे यांचे पती राजू गोरे यांना या हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी अभय कुरुंदकर याने व त्याच्या मुलीने न्यायालयाच्या आवारात बघून घेण्याची धमकी दिल्याची लेखी तक्रार राजू गोरे यांनी...
नोव्हेंबर 16, 2019
पुणे - सातत्याने सरकारविरोधात निकाल लागत असल्याने राष्ट्रीय हरित लवादामध्ये (एनजीटी) न्यायाधीश आणि तज्ज्ञ सदस्यांची नियुक्ती न करता लवाद बंद पाडण्याचे षड्‌यंत्र रचले जात आहे का, असा प्रश्‍न उपस्थित होऊ लागला आहे. ‘एनजीटी’मधील वकिलांनी सरकार मुद्दाम नियुक्‍त्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप केला...
नोव्हेंबर 15, 2019
पुणे - राष्ट्रवादीचे उमेदवार अजित पवार यांना पाठिंबा का दिला?, असे म्हणून बहुजन समाज पक्षाच्या उमेदवारावर रॉकेल ओतून पेटवून देण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणातील मुख्य आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. बी. देशपांडे यांनी हा आदेश दिला. काळुराम...
नोव्हेंबर 14, 2019
पुणे : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा चाकूने वार करून खून केल्याप्रकरणी पतीला न्यायालयाने जन्मठेप व 5 हजार रुपयाच्या दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास अतिरिक्त 6 महिने कारावास भोगावा लागेल असेही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. सत्र न्यायाधीश आर. व्ही. आदोणे यांनी हा आदेश दिला आहे....
नोव्हेंबर 13, 2019
पुणे -  काँग्रेसला सरकार स्थापण्यासाठी संधी न देणे, हा अन्याय वाटतो. इतर तीन पक्षांना सत्तास्थापनेची संधी दिली असेल, तर काँग्रेसलाही दिली पाहिजे होती, असे मत राज्यघटनातज्ज्ञ प्रा. उल्हास बापट यांनी मंगळवारी व्यक्त केले. राज्यात निर्माण झालेल्या घटनात्मक पेचप्रसंगाबाबत प्रा. बापट म्हणाले, ‘‘...
नोव्हेंबर 10, 2019
पुणे : ''अयोध्येत राम मंदीर उभारण्याचा सर्वोच्च न्यायालयाच्या धाडसी निकाल स्वागतार्ह असून, प्रत्यक्ष राम मंदीर उभारून रामराज्य यावे, अशी अपेक्षा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निकालानंतर व्यक्त केला. हा निकाल ऐकण्यासाठी आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हवे होते,'' असेही राज...
नोव्हेंबर 07, 2019
पुणे : एल्गार आणि भीमा-कोरेगाव प्रकरणातील संशयित आरोपी गौतम नवलाखा हे माओवादी संघटना आणि काश्मीरमधील हिजबुल मुजाहिदीन या दोन्ही संघटनांच्या संपर्कात होते. या दोन्ही संघटनेच्या प्रमुखांची बैठक व्हावी यासाठी ते प्रयत्न करीत होते. त्यांच्या या कारवाया देशासाठी घातक आहे. त्यामुळे गौतम नवलाखा हे...
नोव्हेंबर 05, 2019
पुणे : एल्गार आणि भीमा-कोरेगाव प्रकरणातील संशयित आरोपी गौतम नवलाखा यांनी दाखल केलेल्या जामीन अर्जावर गुरुवारी युक्तिवाद होणार आहे. त्यानंतर  न्यायालय  अर्जावर  निकाल देणार आहे. बचाव पक्षाचे वकील युग चौधरी हा अर्ज दाखल केला आहे. विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात या...
नोव्हेंबर 04, 2019
सोमेश्‍वरनगर (पुणे) : ""सहकार वजा केला, तर ग्रामीण भागात उद्योगच नाही. सरकारच्या बरोबरीने साखर उद्योगाने रोजगारनिर्मिती केली आहे. परंतु, मागील पाच वर्षात साखर उद्योगाची अवस्था जेवढी वाईट झाली आहे, तितकी कधीही नव्हती. सरकार पूर्वीसारखे सहकार्य करत नाही. अस्तित्वासाठी संघर्ष करावा लागत आहे. शंभर...
नोव्हेंबर 04, 2019
पुणे - शिवाजीनगर ते फुरसुंगी यादरम्यान सुमारे १६ किलोमीटर लांबीच्या मेट्रोमार्गाचा अहवाल दिल्ली मेट्रोने नुकताच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (पीएमआरडीए) नुकताच दिला आहे. पीएमआरडीएची मान्यता मिळाल्यानंतर हा अहवाल राज्य आणि केंद्र सरकारच्या अंतिम मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे. पीएमआरडीएने...
नोव्हेंबर 01, 2019
पुणे -  राज्यातील साखर कारखान्यांना सरकारने कारखाना उभारण्यासाठी दिलेली भागभांडवलाची रक्कम परत घेण्यासाठी साखर आयुक्तालयामार्फत कारवाई सुरू केली आहे. यासंदर्भात साखर आयुक्तांनी संबंधित कारखान्यांना भागभांडवलासाठी सरकारने दिलेली रक्कम परत करण्याबाबत आदेश दिले आहेत. यामुळे राज्यातील सहकारी साखर...
सप्टेंबर 28, 2019
पुणे - माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्यावर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गुन्हा दाखल केला म्हणून आता निदर्शने करता. छगन भुजबळांना अटक झाली, त्या वेळी का केली नाहीत, याचे उत्तर द्या. आताही ते इव्हेंट करीत असून, त्यांना केवळ प्रसिद्धी मिळवायची आहे, अशी टीका महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज...
सप्टेंबर 22, 2019
विधानसभा 2019 : पुणे : ''भारताच्या हितासाठी जेव्हा देशाचे पंतप्रधान परदेशात जातात तेव्हा, त्यांना योग्य सन्मान मिळालाच पाहिजे. कारण ते आपल्या देशाचा झेंडा घेऊन बाहेर जात असतात. त्याच बरोबर ते जेव्हा देशात येतात, तेव्हा तुम्ही देशासाठी काय केले याचा जाब देखील विचारायला हवा. विदेशात पंतप्रधान यांचा...
सप्टेंबर 20, 2019
कोल्हापूर : ज्येष्ठ नेते कॉम्रेड गोविंद पानसरे हत्येप्रकरणी अटक केलेल्या संशयित सचिन अंदुरे, अमित बद्दी आणि गणेश मिस्किन या तिघांना जिल्हा न्यायालयाने 4 ऑक्‍टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. तपास यंत्रणेकडून तपासाबाबतचा अहवाल उच्च न्यायालयात सादर केला जाईल, असे विशेष सरकारी वकील शिवाजीराव राणे...
सप्टेंबर 05, 2019
कोल्हापूर - छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज यांच्या काळात सामान्य माणसाच्या भाजीच्या देठालाही हात लावायचा नाही, असे आदेश होते; पण दुर्दैवाने आजच्या राज्यकर्त्यांचे मन मुर्दाड झाले आहे, अशी खंत शिरोळचे शिवसेनेचे आमदार उल्हास पाटील यांनी व्यक्त केली. महापुरासारखे संकट पुन्हा यायचे नसेल तर...
ऑगस्ट 14, 2019
पिंपरी - ‘आम्हाला स्वतंत्र आयुक्तालय हवे आहे’, अशा लोकप्रतिनिधींच्या आग्रही मागणीनंतर शहरात ते स्थापन झाले खरे. त्यानुसार गुन्हे दाखल होण्याच्या प्रमाणाबरोबर गुन्ह्याच्या तपासालाही वेगही आला. पण, नियोजनाच्या अभावामुळे पायाभूत सुविधांपासून अनेक अडचणींना पोलिसांना सामना करावा लागला. सुविधांची...
जुलै 30, 2019
पुणे  - राष्ट्रपतींनी दयेचा अर्ज फेटाळल्यानंतर त्वरित फाशीची तारीख ठरविण्यात यावी. मात्र, तसे न झाल्याने दोन्ही आरोपींना जीवदान मिळाले. त्यास जबाबदार कोण ? याची चौकशी राज्य सरकारने करावी. हा निकाल न्यायाची शोकांतिका असून कायदा पराभूत झाल्याचे दिसते, अशी भावना ज्योती कुमारी चौधरी हिच्या मारेकऱ्यांची...
जुलै 19, 2019
पुणे - परदेशात शिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांना अनेक प्रश्‍न पडतात. त्यासाठी ‘सकाळ माध्यम समूहा’ने पुढाकार घेतला आहे. शनिवार (ता. २०) पासून मंगळवार (ता. २३) पर्यंत www.vidyasakal.com या वेबपोर्टलवर ‘स्टडी ॲब्रॉड’द्वारे तज्ज्ञांचे ऑनलाइन मार्गदर्शन मिळणार असून,...
जुलै 05, 2019
दिवस सुरू झाला आहे आणि रोजचं कामही आता सुरू होईलच.. कामात गुंग झालो, की काही महत्त्वाचं वाचायचं राहून जातं.. पण काळजी नको! कामाला सुरवात करण्यापूर्वी तुम्ही आवर्जून वाचायला हवं, ते सगळं एका क्लिकवर आता उपलब्ध आहे. - सर्वांत आधी जाणून घ्या भविष्य, पंचांग आणि दिनविशेषजाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग...
जून 22, 2019
पुणे: बीपीओ कंपनीतील कर्मचारी ज्योती कुमारी चौधरीवर बलात्कार करून तिचा खून करणाऱ्या कॅबचालक व त्याच्या साथीदाराच्या फाशीच्या शिक्षेला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली. ज्योतीकुमारीच्या आयुष्यात एक नोव्हेंबर 2007 रोजी काय घडलं? हे जाणून घेऊयात... घटनाक्रम 2007 एक नोव्हेंबर 2007 रोजी रात्री साडेदहाच्या...