एकूण 584 परिणाम
जानेवारी 21, 2020
मुंबई : राज्य सरकार आणि मुंबई महापालिका एवढी वर्षे वाडिया रुग्णालय ट्रस्टला प्रचंड निधी देत आहे. त्या निधीचा वापर कसा होतो, याचा हिशेब का ठेवला नाही, असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी (ता. २१) राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेला केला. कारवाई न केल्यामुळे ट्रस्टला सरकार आणि पालिकेचा आशीर्वाद...
जानेवारी 21, 2020
मुंबई : रिक्षा-टॅक्‍सीतून क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची वाहतूक नियमबाह्य असतानाही राज्यात अद्याप अशी वाहतूक सुरूच असल्याचे पोलिस तपासणीत उघड झाले आहे. तसेच मुंबईत स्कूल बसमधूनच वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केले जात असल्याचे आढळले आहे. याप्रकरणी पोलिसांनी सुमारे 17,531 बसचालकांविरोधात कारवाई...
जानेवारी 20, 2020
मुंबई  : भाडेकरूआणि घरमालकाच्या न्यायालयीन वादामध्ये कुटुंबातील कर्त्या व्यक्तीच्या अनुपस्थितीत अन्य सहमालक अपवादात्मक परिस्थितीत कुटुंबाचे प्रतिनिधित्व करून न्यायालयात दावा दाखल करू शकतो, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. ज्या सहमालकाने न्यायालयात दावा दाखल केला आहे, त्याबाबत अन्य...
जानेवारी 19, 2020
सातारा : प्राथमिक शिक्षकांना "बीएलओ'म्हणून काम करण्याची सक्ती करू नये, अशी विनंती कोरेगाव तालुका प्राथमिक शिक्षक समितीने कोरेगाच्या प्रांताधिकारी तथा कोरेगाव विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कीर्ती नलावडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. शिक्षकांना याबाबतच्या ऑर्डर्सही बजावू नयेत, अशी...
जानेवारी 18, 2020
मुंबई - विनयभंगाचा आरोप असलेले निलंबित पोलिस उपमहानिरीक्षक निशिकांत मोरे यांना अटकेपासून दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला. कथित विनयभंगाच्या मोबाईल चित्रीकरणाचा पंचनामा करण्याचे निर्देशही उच्च न्यायालयाने शुक्रवारी दिले.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप मोरे यांनी परिचित...
जानेवारी 17, 2020
मुंबई ः गरीब रुग्णांच्या आरोग्य सेवेसाठी काम करणाऱ्या वाडिया ट्रस्टसोबत जमत नसेल तर तर ट्रस्टच्या कारभारातून बाहेर पडा, असे खडे बोल आज पुन्हा मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि मुंबई महापालिका प्रशासनाला सुनावले. वाडिया रुग्णालयाच्या व्यवस्थापकीय मंडळाबरोबर तातडीने बैठक घेण्याची तोंडी सूचनाही...
जानेवारी 17, 2020
औरंगाबाद : जिल्हा परिषदेचे नवनियुक्त उपाध्यक्ष लहानू गायकवाड यांच्या निवडीस उपाध्यक्षपदाचे प्रतिस्पर्धी पराभूत उमेदवार शुभांगी केतन काजे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले आहेत. अतिरिक्त जिल्हाधिकारी व निवड प्रक्रियेचे पीठासन अधिकारी भानुदास पालवे यांना व्यक्तीश: प्रतिवादी...
जानेवारी 17, 2020
औरंगाबाद : पोलिस ठाण्याचे काही कालावधीचे सीसीटीव्ही फुटेज एखाद्याने माहितीच्या अधिकारात मागीतले, तर सदर प्रकरण उच्च न्यायालय अथवा सर्वोच्च न्यायालयात पूर्ण निकाली निघेपर्यंत ते फुटेज सुरक्षित ठेवावे, असा आदेश न्यायमूर्ती टी. व्ही. नलावडे आणि न्यायमूर्ती एम. जी. शेवलीकर यांनी दिला आहे....
जानेवारी 17, 2020
मुंबई -  पुतळ्यांची उंची वाढवण्यासाठी राज्य सरकारकडे पैसे आहेत; मात्र आरोग्यसेवेसाठी नाहीत. पुतळे महत्त्वाचे आहेत की रुग्णालये, असा खडा सवाल गुरुवारी (ता. 16) मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेला केला. वाडिया रुग्णालय ट्रस्टला 24 तासांत निधी देण्याचा आदेशही खंडपीठाने दिला आहे. ...
जानेवारी 17, 2020
मुंबई  - राज्यभरातील पाणथळ जागांवर होत असलेल्या अवैध बांधकामांवर राज्य सरकारकडून कारवाई होत नसल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी नाराजी व्यक्त केली. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप राज्यातील पाणथळ जागांची पाहणी करून नोंदी करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने 2013 मध्ये दिले होते. या...
जानेवारी 16, 2020
नवी मुंबई : सीवूडस सेक्‍टर- ६० येथील डी आणि ई क्षेत्रासंदर्भात उच्च न्यायालयात कोणतेही प्रकरण प्रलंबित नसल्याचा दावा सिडको प्रशासनाने केला आहे. मात्र सिडकोचा हा दावा चुकीचा असून, मुंबई उच्च न्यायालयाने एप्रिल २०१८ मध्ये जनहित याचिकेवर सुनावणी करताना, डी क्षेत्रात टाकण्यात आलेले डेब्रिज काढण्याचे;...
जानेवारी 16, 2020
औरंगाबाद : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना मिळालेली प्रोत्साहन रक्कम त्यांच्या कर्जखात्यात वळती केल्याप्रकरणात बीड जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष आदित्य सारडा यांना बडतर्फ करण्यात आले होते. या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल...
जानेवारी 16, 2020
औरंगाबाद : कन्नड तालुक्‍यातील जामडीघाट येथील उपसरपंच राजू मन्साराम पवार; तसेच त्यांच्या पत्नी व ग्रामपंचायत सदस्य यशोदा राजू पवार यांच्या अपात्रतेच्या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती रोहित बी. देव यांनी स्थगिती दिली. याचिकेवर सहा फेब्रुवारी 2020 रोजी पुढील सुनावणी...
जानेवारी 16, 2020
मुंबई : पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बॅंक (पीएमसी बॅंक) घोटाळ्यातील प्रमुख आरोपी राकेश आणि सारंग वाधवा या पिता-पुत्राची तुरुंगातून सुटका करण्याचा आदेश बुधवारी (ता. 15) मुंबई उच्च न्यायालयाने दिला. या दोघांना वांद्रे येथील निवासस्थानी पोलिसांच्या नजरकैदेत ठेवण्याचे निर्देशही खंडपीठाने दिले. दरम्यान,...
जानेवारी 15, 2020
नागपूर : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि हिंगण्याचे आमदार समीर मेघे यांच्या निवडणुकीला आव्हान देणाऱ्या ऍड. सतीश उके आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विजय घोडमारे यांच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी दोघांनाही नोटीस बजावून 14 फेब्रुवारीपर्यंत उत्तर सादर करण्याचे आदेश...
जानेवारी 15, 2020
नागपूर : विदर्भातील सिंचन प्रकल्पांच्या कामांच्या निविदा नियमाप्रमाणेच काढण्यात आल्या असून त्यात मंत्री म्हणून आपण कुठलाच हस्तक्षेप केला नाही. या संदर्भात याचिकाकर्त्यांनी केलेले आरोप बिनबुडाचे असल्याचे शपथपत्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावतीने आज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सादर...
जानेवारी 15, 2020
मुंबई - भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने जारी केलेल्या नव्या दरांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेणाऱ्या दूरचित्रवाहिन्यांना मंगळवारी न्यायालयाकडून अंतरिम दिलासा मिळाला नाही. त्यामुळे दूरचित्रवाहिन्यांना त्यांचे सुधारित शुल्क बुधवारपर्यंत (ता. 15) जाहीर करण्याचे ट्रायचे निर्देश कायम आहेत. ...
जानेवारी 14, 2020
नागपूर : विदर्भातील सिंचन प्रकल्पांची कामांच्या निविदा नियमाप्रमाणेच काढण्यात आल्या असून त्यात मंत्री म्हणून आपण कुठलाच हस्तक्षेप केला नाही. या संदर्भात याचिकाकर्त्यांनी केलेले आरोप बिनबुडाचे असल्याचे शपथपत्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावतीने आज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सादर...
जानेवारी 14, 2020
अकोला : जिल्हातून 15 ऑगस्ट ते 14 ऑक्टोबर 2019 या दोन महिन्यांच्या कालावधीत सुमारे 35 तरूणी बेपत्ता झाल्या आहेत. यासंदर्भात पोलिसांनी कोणत्याही प्रकराचे ठोस पाऊल न उचलल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अकोला जिल्हा पोलिस अधिक्षकांना समन्स बजावून 15 जानेवारी रोजी न्यायालयात हजर होण्याचे...
जानेवारी 14, 2020
अमरावती : वाद निवारणासाठी मध्यस्थीची प्रकरणे हाताळताना समान वितरणाच्या सर्व शक्‍यतांचा शोध घेणे आवश्‍यक असते. सूक्ष्म अवलोकनातून समन्वयाच्या व समान वितरणाच्या शक्‍यता सापडतात. मध्यस्थीतून वाद निवारणाचा आलेख उंचावण्यासाठी प्रादेशिक मध्यस्थी परिषदेतून विचारमंथन व्हावे, असे प्रतिपादन मुंबई उच्च...