एकूण 20 परिणाम
October 25, 2020
नागपूर : फुले-शाहू-आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात हे व्हायलाच पाहिजे. संवैधानिक तरतुदी आहेत. योजना आहे. निधी आहे, तरीही मागासवर्गीयांची मुले शिक्षणापासून वंचित राहत असतील तर शासन-प्रशासन नावाची बाबच उरली नाही, असे नाइलाजाने म्हणावे लागेल. शासन-प्रशासन हे संविधानाला जबाबदार आहे. मागासवर्गीयांचा...
October 24, 2020
औरंगाबाद : ‘मराठा समाजाच्या शैक्षणिक व नोकरीविषयक आरक्षणास स्थगिती मिळाली. मंत्रिमंडळाच्या उपसमितीने निर्णयच न घेतल्यामुळे ही स्थगिती मिळाली आहे. यामुळे २७ ऑक्टोबरला होणाऱ्या स्थगितीबाबतच्या निर्णयासंदर्भात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर अवलंबून न राहता...
October 20, 2020
मुंबईः आता सर्वांनाचा लोकल ट्रेननं प्रवास करता येईल याचा गंभीरपणे विचार करा, अशा सूचना मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिल्या आहेत. सध्या मुंबईत अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकलनं प्रवास करण्याची मुभा आहे. मात्र सर्वसामान्य नागरिकही लोकल सुरु करण्याची मागणी करत आहेत. याच पार्श्वभूमीवर...
October 18, 2020
या वर्षी काही तालुक्यांचा अपवाद वगळता चांगला पाऊस झाला असल्याने शेतकऱ्यांनी आणि शासनाने सुटकेचा निःश्वास सोडला असला, तरी दुष्काळ निर्मुलनासाठी करण्यात येणाऱ्या जलसंधारणाच्या कामांचे आयुष्य अल्प असते. त्यामुळे झालेल्या कामाची निगा राखणे, देखरेख करणे आणि नवीन कामे करणे आदी कामांमध्ये सातत्य असणे खूपच...
October 14, 2020
मुंबई, ता. 14 : जलयुक्त  शिवारची चौकशी म्हणजे ही योजना बदनाम करून खानदेश, विदर्भ मराठवाड्याचा निधी इतरत्र वळविण्याचा डाव आहे. योजनेची चौकशी जरूर करा, पण यानिमित्ताने विदर्भ मराठवाड्याचा निधी इतरत्र वळवू नका, अशी टीका विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.  कोरोनातील अपयश समोर...
October 14, 2020
नाशिक : पवित्र पोर्टलमार्फत नियुक्त हजारो शिक्षणसेवकांना प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे गेल्या नऊ महिन्यांपासून वेतन मिळू शकले नाही. प्रामुख्याने पुणे, नाशिक विभागातील खासगी अनुदानित शाळांमध्ये काम करणारे अनेक शिक्षक आर्थिक विवंचनेत आहेत. एन सणासुदीत शिक्षकांवर अशी वेळ ओढावल्‍याने राज्यभरातील...
October 13, 2020
मुंबई : विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी सरकारने लॉकडाऊनच्या कालावधीत ऑनलाईन शिक्षणावर भर दिला; परंतु दहावीची परीक्षा उत्तीर्ण होऊन अकरावीत गेलेले विद्यार्थी गेल्या सात महिन्यांपासून शिक्षणापासून वंचित आहेत. अकरावीचे पहिले सत्र संपले तरी यंदा प्रवेश प्रक्रियाच सुरू न...
October 10, 2020
मूर्तिजापूर (अकोला) : राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्यसरकारने कोणत्याही राजकीय नेत्याच्या दबावाखाली येऊन धार्मिक स्थळे उघडण्याची घाई करू नये, अशी याचिका उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात समाज क्रांती आघाडीच्या वतीने दाखल करण्यात आल्याची माहिती आघाडीचे अध्यक्ष प्रा.मुकूंद खैरे...
October 10, 2020
अलिबाग : मराठा समाजाच्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यानंतरही राज्य सरकारने पोलिस भरतीची घोषणा केली असून एमपीएससी परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. त्याच्या निषेधार्थ आणि अन्य मागण्यांसाठी सकल मराठा समाजाने शुक्रवारी अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर ठिय्या आंदोलन केला....
October 09, 2020
सोलापूर : अंतिम वर्षाच्या परीक्षेवर बाहेरुन सायबर अटॅक झाल्याचा आरोप मुंबई, गोंडवाना आणि पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने केला आहे. त्यातील सोलापूर विद्यापीठाने सायबर पोलिसांत धाव घेतली आहे. तत्पूर्वी, ऑनलाइन परीक्षेसाठी विद्यापीठाने निवडलेल्या कोणत्याही व्हेंडरला राज्य सरकारची...
October 09, 2020
मुंबई - महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या राज्य सेवा पूर्व परीक्षेला मराठा संघटनांकडून होणारा विरोध पाहता, ती पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यता आला आहे. चित्रपटगृहे सुरू; पण आर्थिक घडी सावरणे कठीण; देशभरात नऊ हजार कोटींचे नुकसान याआधी कोरोनाचा धोका आणि...
October 06, 2020
मुंबईत : बहुचर्चित सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात एम्सच्या अहवालात सुशांतचा मृत्यूत कोणताही घातपात झाला नसल्याचे स्पष्ट झाले. मात्र या प्रकरणात महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसांची काही जणांनी जाणीवपूर्वक बदनामी केल्याचे आता पुढे आले आहे. याप्रकरणी सायबर पोलिसात दोन वेगवेगळे गुन्हे नोंदवण्यात...
September 29, 2020
मुंबई - राज्यातील कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा 23 हजारांवर पोहोचला आहे. त्यातील 19 हजार 681 पोलिसांना कोरोनावर मात केली आहे. सुदैवाने गेल्या 24 तासांत राज्यात एकही पोलिसाचा कोरोनामुळे मृत्यू झालेले नाही. महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीतही नागरिकांच्या...
September 28, 2020
मुंबई : अभिनेत्री कंगना राणावत आणि शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांच्यातील वादा आता कोर्टात पोहोचलाय. या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या वादावर सुनावणी झाली. त्यात खासदार संजय राऊत यांच्या विधानाचा ऑडिओ कोर्टात सादर करण्यात आला. त्यात कंगनाचा उल्लेख नसण्यावरून संजय राऊत यांच्या वतीने बाजू...
September 22, 2020
  खारघर :  सिडकोच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असणाऱ्या नवी मुंबई मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे बेलापूर ते खारघरगाव दरम्यानचे काम ठेकेदारांनी केलेल्या दिरंगाईमुळे लांबणीवर गेले आहे. सद्यस्थितीत कोरोनामुळे कामगार गावी गेल्यामुळे मेट्रो रुळावर येण्यासाठी 2022 ची वाट पाहावी लागणार आहे.   कृषी...
September 21, 2020
मुंबई - सप्टेंबरच्या 21 दिवसांत 66 पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. एका महिन्यात पोलिस दलातील कोरोना मृ्त्यूंचा हा आतापर्यंतचा हा उच्चांक असून  दलातील कोरोनाची वाढती संख्याचिंतेचा विषय ठरत आहे. मराठा आरक्षणात केंद्राने व भाजपने कुंपणावर बसू नये; विरोधकांच्या भूमिकेत राजकारणाचा वास असल्याची...
September 21, 2020
मुंबई - सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर केंद्र सरकारने व भारतीय जनता पक्षाने कुंपणावर बसून राहू नये. या प्रश्नाला नक्कीच राजकारणाचा वास येतो आहे. आरक्षणावर असलेली 50 टक्क्यांची मर्यादा रद्द करण्यासाठी केंद्राने प्रयत्न करावेत, अशी मागणी दक्षिण मुंबईचे शिवसेना खासदार अरविंद...
September 19, 2020
सोलापूर : "शाळा बंद पण ऑनलाइन शिक्षण सुरू'या उपक्रमाअंतर्गत दोन कोटी विद्यार्थ्यांना शिक्षण घरपोच दिले जात आहे. मात्र, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच असल्याने अद्याप यंदाचे शैक्षणिक सत्र सुरुच झाले नाही. त्यामुळे दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षा लांबणीवर पडणार आहेत....
September 17, 2020
मुंबई- राज्य सरकारने जाहीर केलेल्या साडेबारा हजार पोलिस भरतीमध्ये मराठा समाजासाठी १३ टक्के आरक्षणाच्या जागा  बाजूला ठेवून भरती प्रक्रिया सुरू करण्याविषयी कायदेशीर सल्ला घेतला जाईल असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जाहीर केले. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या कायद्याला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने...
September 17, 2020
नांदेड - मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशामुळे काही निर्बंध आले आहेत. मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील मंत्रीमंडळातील सदस्य, विरोधी पक्ष, विविध संघटना तसेच वकीलांकडून याबाबतची बाजू समजून घेतली आहे. येत्या दोन, तीन दिवसात...