एकूण 705 परिणाम
ऑक्टोबर 18, 2019
सकाळ विशेष नामपूर : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी मान्यताप्राप्त शाळांमध्ये राबविण्यात येत असलेल्या शालेय पोषण आहार योजनेंतर्गत कार्यरत स्वयंपाकी, मदतनीस यांचे गेल्या चार महिन्यांपासूनचे सुमारे ९० कोटी रूपयांचे मानधन शासनाने थकविले आहे. पहिले शैक्षणिक सत्र संपत आले तरी जून...
ऑक्टोबर 17, 2019
नागपूर : रस्त्यांवरील खड्ड्यांसंदर्भात नागरिकांनी महापालिका व वाहतूक पोलिस विभागाने उपलब्ध करून दिलेल्या सोशल मीडिया साईट्‌सवर तक्रार दाखल करावी. या तक्रारींची सात दिवसांत संबंधित विभागाने दखल घ्यावी. मुदत संपल्यानंतरही तक्रारीची दखल न घेतल्यास पोलिस विभागाने प्रकरणाच्या चौकशीची सुरुवात करावी. तसेच...
ऑक्टोबर 17, 2019
औंध : औंध संगीत महोत्सव येत्या शनिवारी (ता. 19) आयोजित करण्यात आल्याची माहिती शिवानंद स्वामी संगीत प्रतिष्ठानचे सचिव पंडित अरुण कशाळकर यांनी दिली. या वेळी प्रतिष्ठानच्या विश्वस्त अपूर्वा गोखले, पल्लवी जोशी, सुनील पवार उपस्थित होते. औंध संगीत महोत्सवाचे यंदाचे 79 वे वर्ष आहे.   ग्रामीण भागात...
ऑक्टोबर 16, 2019
नागपूर : शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारींसंदर्भात वाहतूक विभागाने स्मार्ट पाऊल उचलले आहे. खड्ड्यांनी त्रस्त वाहनचालकांना तक्रार नोंदविण्यासाठी वाहतूक विभागातर्फे ई-मेल, व्हॉट्‌सऍप, ट्‌विटरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशा माहितीचे शपथपत्र शहर वाहतूक पोलिस उपायुक्त चिन्मय पंडित...
ऑक्टोबर 16, 2019
मुंबई : ओशिवरा येथील म्हाडाच्या जमिनीचा गैरवापर केल्याप्रकरणी बिल्डर आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश म्हाडाचे उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर यांनी दिले आहेत. या गैरव्यवहारात म्हाडाचे सुमारे २००० कोटींचे नुकसान झाले आहे. बनावट कागदपत्रे बनवून गंडा घातल्याच्या प्रकरणात दोषींवर कारवाई होईल आणि...
ऑक्टोबर 15, 2019
नवी दिल्ली : आयएनएक्‍स मीडिया गैरव्यवहारप्रकरणी माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या कायदेशीर अडचणी आणखी वाढल्या आहेत. दिल्लीतील न्यायालयाने आज सक्तवसुली संचालनालयास (ईडी) चिदंबरम यांची चौकशी करण्याची परवानगी दिली. विशेष न्यायाधीश अजयकुमार कुहार यांनी हे आदेश देतानाच "ईडी'ने चौकशीच्या अनुषंगाने दाखल...
ऑक्टोबर 15, 2019
नागपूर : विदर्भातील सिंचन घोटाळा प्रकरणात सर्व पक्षकारांनी 14 नोव्हेंबरपर्यंत आपले अंतिम मुद्दे दाखल करावे, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले. तसेच या प्रकरणावर 20 नोव्हेंबरपासून अंतिम सुनावणी करण्यात येणार असल्याचेही न्यायालयाने नमूद केले. न्यायमूर्ती झेड. ए. हक आणि...
ऑक्टोबर 13, 2019
नागपूर : महावितरणतर्फे शहरात विविध ठिकाणी कामे सुरू आहे. यासाठी रस्त्यांवर खड्डे खोदले आहेत. परंतु, काम करताना त्यांचा निष्काळजीपणा दिसून येत असल्याचे नमुद करीत आयुक्त अभिजित बांगर यांनी नाराजी व्यक्त केली. कामे व्यवस्थित न केल्यास कारवाईचा इशाराही त्यांनी दिला. सात दिवसांत शहरातील खड्डे...
ऑक्टोबर 11, 2019
नागपूर : रस्त्यावरील खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघाताला जबाबदार कंत्राटदारांवर गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. तर, इतर दोन अपघाताच्या प्रकरणातील जबाबदार वाहनचालकांवरसुद्धा गुन्हे नोंदविण्यात आल्याची माहिती पोलिस प्रशासनाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली. शहरातील खड्ड्यांच्या समस्येबाबत...
ऑक्टोबर 10, 2019
सोयगाव (जि.औरंगाबाद) ः विधानसभा निवडणुकीच्या कामासाठी सोयगाव येथील संत ज्ञानेश्वर महाविद्यालयातील प्राध्यापकांसह जवळपास सर्वच कर्मचारी निवडणुकांच्या कामांना नियुक्त करण्यात आलेले आहेत. त्यात गुरुवारपासून (ता. दहा) विद्यापीठाच्या प्रथम सत्र परीक्षा सुरू होत आहेत. त्यामुळे केवळ आठच...
ऑक्टोबर 09, 2019
बोगस महाविद्यालय स्थापनकरून  विद्यार्थ्यांची केली फसवणूक  जळगाव : शहरातील भास्कर मार्केटमध्ये मोशन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज नावाचे बेकायदेशीर महाविद्यालय स्थापन करून विद्यार्थ्यांकडून लाखो रुपयांची फी घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांना तक्रारी करूनही उपयोग न झाल्याने अखेर...
ऑक्टोबर 08, 2019
नागपूर : राष्ट्रीय महामार्गाच्या कामात झालेल्या दिरंगाईबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये याचिका प्रलंबित आहे. हे रखडलेले महामार्ग कोणाच्या अखत्यारीमध्ये येतात याबाबत उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला विचारणा करीत उत्तर सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार केंद्र सरकारने सोमवारी...
ऑक्टोबर 06, 2019
नागपूर :  उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानंतर शहरातील खड्ड्यांबाबत मनपा आयुक्त अभिजित बांगर यांनी गांभीर्याने दखल घेतली आहे. त्यामुळे त्यांनी सर्वत्र खड्डे बुजविण्याचे कार्य युद्धपातळीवर सुरू केले आहेत. 20 सप्टेंबर ते 3 ऑक्‍टोबर या कालावधीमध्ये मनपाच्या हॉट मिक्‍स विभागाने दहाही झोनमधील 1031...
ऑक्टोबर 05, 2019
मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने आज आरे वसाहतीतील मेट्रो कारशेडसाठी होणाऱ्या वृक्ष कापणी विरोधातील याचिका फेटाळल्यानंतर रात्री तत्काळ वृक्ष कापणीस सुरवात झाली असून तब्बल 200 झाडांची रात्रीत कत्तल करण्यात आली आहे. तसा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. विधानसभा निवडणूक विरोधकांकडून हा प्रचाराचा मुद्दा होण्याची...
ऑक्टोबर 05, 2019
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, अमरावती विद्यापीठ आणि गोंडवाना विद्यापीठांशी संलग्नित असलेल्या बऱ्याच महाविद्यालयांमध्ये गेल्या तीन वर्षात प्राचार्यांच्या नियुक्‍त्या करण्यात आल्यात. यापैकी बऱ्याच नियुक्‍त्या करताना नियमांना डावलण्यात आल्याची माहिती आहे. मुंबई उच्च...
ऑक्टोबर 04, 2019
नागपूर : रस्त्यांवरील खड्डे आणि त्यामुळे होणाऱ्या अपघातांना जबाबदार कंत्राटदार, विविध विभागांच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची कसून चौकशी करावी. तसेच, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले. या प्रकरणी पोलिस प्रशासन आणि महापालिकेला कठोर शब्दांमध्ये उच्च...
ऑक्टोबर 04, 2019
नागपूर : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध वाहतूक पोलिसांनी केलेल्या कारवाईत अनेकांचे वाहन चालवण्याचे परवाने जप्त करण्यात आले. त्यापैकी 474 जणांच्या परवान्यांचा लेखाजोखा उपलब्ध नाही. शिवाय ते परवाने बनावट असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या...
ऑक्टोबर 04, 2019
नागपूर : उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारूविक्रीविरोधात धडक मोहीम सुरू केली आहे. 12 दिवसांत 50 लाखांचा दारूसाठा जप्त करून 181 आरोपींना अटक केली आहे.  निवडणूक काळात दारूचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. मतदारांना प्रलोभन देण्यासाठी याचा उपयोग करण्यात येते. अनेकदा हे समोर आले आहे. निवडणूक काळात अवैध...
ऑक्टोबर 01, 2019
औरंगाबाद : गर्दी वळविण्यासाठी आवश्‍यक असलेला शिर्डीच्या प्रारूप विकास आराखड्यातील रिंग रस्ता धनदांडग्यांच्या हितसंबंधासाठी वगळण्यात आल्याचा आरोप मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल जनहित याचिकेत करण्यात आला होता. सदर रिंग रस्ता वगळल्या प्रकरणात आक्षेप नोंदवूनही कोणतीच कारवाई न झाल्याने...
सप्टेंबर 26, 2019
चाळीसगाव : पिंपरखेड शिवारात बिबट्यास जेरबंद करण्यात आले आहे. पिंपरखेड (ता. चाळीसगाव) परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याने वन्य प्राण्यांवर हल्ला करण्याचे सत्र सुरू ठेवले होते. त्यामुळे परिसरात प्रचंड भीती निर्माण झाली होती. यासंदर्भात वन विभागाला कळवूनही बिबट्याचा बंदोबस्त केला...