एकूण 598 परिणाम
ऑक्टोबर 18, 2019
औरंगाबाद - लोणी मावळा (ता. पारनेर, जि. नगर) येथील 16 वर्षांच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करून अत्यंत क्रूरपणे तिची हत्या केल्याच्या प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालयाने तिघांना फाशीची शिक्षा व प्रत्येकी 50 हजारांचा दंड ठोठावला होता. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. टी....
ऑक्टोबर 17, 2019
नवी मुंबई  : आठ वर्षीय मेहुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी एकाला 20 वर्षे सक्तमजुरी आणि 10 हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. नूर आलम जमशेद शेख (28) असे आरोपीचे नाव आहे. ऑक्‍टोबर 2018 मध्ये उरणच्या करळ भागात ही घटना घडली होती. या गुह्यातील पीडित अल्पवयीन मुलगी ही उरणच्या...
ऑक्टोबर 17, 2019
अहेरी : वकील असलेल्या एका युवतीने प्रेमास नकार दिल्याने तिला अश्‍लील तसेच जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी अहेरी येथील उपविभागीय कार्यालयातील नायब तहसीलदार दिनकर खोत यांच्यावर अहेरी पोलिस ठाण्यात बुधवारी (ता. 16) विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  तक्रारदार तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार...
ऑक्टोबर 17, 2019
नागपूर  : अल्पवयीन मुलीला घरात नेऊन तिच्यावर अत्याचार करणाऱ्या नराधम तरुणास पाच वर्षे सश्रम कारावास आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा सत्र न्यायालयाने सुनावली. आकाश सत्यनारायण जैस्वाल (23) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोक्‍सो ऍक्‍टनुसार 13 मार्च 2016 रोजी कळमना पोलिसांत गुन्हा...
ऑक्टोबर 15, 2019
नाशिक : पांढुर्ली (ता. सिन्नर) येथे ग्रामपंचायत निवडणुकीत झालेल्या वादातून हाणामारीची घटना घडली होती. याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने दोघांना शिक्षा ठोठावली. आरोपी अशोक पूंजा पवार (56) यास सहा महिन्यांची साधी कैद तर त्यांचा मुलगा शिवाजी अशोक पवार (35, रा. पांढुर्ली, ता. सिन्नर) यास 5...
ऑक्टोबर 14, 2019
नाशिक : परराज्यातून आलेल्या गहू कापणीचे हार्वेस्टर मशिनवरील दोघांना मारहाण करून डांबून ठेवण्यात आल्याच्या गुन्ह्यातील तिघा आरोपींना जिल्हा सत्र न्यायालयाने सुधारण्याची एक संधी दिली आहे. त्यानुसार, त्यांना तीन वर्षांसाठी प्रत्येकी 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्‍यावर सुटका केली आहे. असे...
ऑक्टोबर 12, 2019
आळंदी (पुणे) : ठेविदारांच्या गुंतवणूकीची रक्कम हडप करून फरार झालेल्या आळंदी पुणे रस्त्यावरील वडमुखवाडीच्या संस्कार ग्रुप ऑफ फायनान्स कंपनीचा संचालक वैकुंठ प्रल्हाद कुंभार,पत्नि राणी वैकुंठ कुंभार, साडू रामदास शिवले या तिघांना पिंपरीच्या आर्थिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी रात्री इंदौर येथून अटक केली....
ऑक्टोबर 11, 2019
यवतमाळ  : ग्राहकांनी गुंतवणूक केलेली मूळ रक्कम व व्याजाची परतफेड करण्यास टाळाटाळ केल्याप्रकरणी अवधूतवाडी पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आला. तेव्हापासून फरार असलेल्या संत गाडगेबाबा नागरी तथा ग्रामीण व्यापारी सहकारी पतसंस्थेच्या शाखा व्यवस्थापकास शुक्रवारी (ता. 11) गजाआड केले. ही कारवाई आर्थिक गुन्हे...
ऑक्टोबर 10, 2019
मुंबई : मागील वर्षी एका मांजरीला क्रूरपणे मारुन तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावल्याचा आरोप असलेल्या चाळीस वर्षीय आरोपीला सत्र न्यायालयाने नुकतीच 9150 रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. चेंबूरमध्ये राहणारा आरोपीने मागील वर्षी मे 2018 मध्ये एका मांजरीला ठार केल्याची फिर्याद आरसीएफ पोलिस...
ऑक्टोबर 10, 2019
नागपूर : वासनकर वेल्थ मॅनेजमेंट कंपनी गुंतवणूकदार फसवणूक प्रकरणामध्ये आरोपी संचालक अभिजित जयंत चौधरी, भाग्यश्री प्रशांत वासनकर व मिथिला विनय वासनकर यांच्याविरुद्ध एमपीआयडी कायद्याच्या विशेष सत्र न्यायालयाद्वारे निश्‍चित करण्यात आलेले दोषारोप योग्य असल्याचा निर्णय मुंबई उच्च...
ऑक्टोबर 06, 2019
भवानीनगर -  दूरचित्रवाणीवरील एका मुलाखतीदरम्यान दोन महिन्यांपूर्वी वाल्मीकी समाजाबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल बारामतीच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिच्या चौकशीचा आदेश बारामती शहर पोलिसांना दिला आहे.  याप्रकरणी विश्वास उद्धव लालबिगे यांनी न्यायालयात फिर्याद दाखल...
ऑक्टोबर 05, 2019
भंडारा : शासकीय कामात अडथळा निर्माण करून महिला पोलिस उपनिरीक्षकास शिवीगाळ केल्याप्रकरणी आमदार चरण वाघमारे यांना भंडारा पोलिसांनी अटक केली होती. याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने शनिवारी त्यांना जामीन मंजूर केला आहे. तुमसर येथील बाजार समिती पटांगणावर कामगारांना सुरक्षापेटी वाटपदरम्यान...
ऑक्टोबर 05, 2019
नगर ः अमरावतीतील केम प्रकल्पामध्ये तब्बल सहा कोटी रुपयांच्या अफरातफरीप्रकरणी तत्कालीन प्रकल्प संचालक गणेश चौधरींविरुद्ध अडीच महिन्यांपूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांना पोलिसांनी अटक केल्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. सध्या ते नगर जिल्हा ग्रामीण यंत्रणेत प्रकल्प...
ऑक्टोबर 05, 2019
मुंबई - एका फिजिओथेरपिस्ट तरुणीवर (24) बलात्कार करून तीन वर्षांपूर्वी तिची हत्या झाली होती. सत्र न्यायालयाने या प्रकरणात देबाशिष धारा (27) याला दोषी ठरवून फाशीची शिक्षा ठोठावली.  मूळचा पश्‍चिम बंगालमधील असलेला धारा कामासाठी मुंबईला आला होता. विलेपार्ले येथे राहत असलेल्या या तरुणीच्या...
ऑक्टोबर 03, 2019
नाशिक : आजीशी वाद घालणाऱ्या भावाला जाब विचारला असता, त्याने चाकूने वर्मी घाव करीत खून केल्याप्रकरणी आरोपीला जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेप व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. सागर बालाजी एखंडे (रा. श्रमिकनगर, गंजमाळ) असे आरोपीचे नाव असून सदरची घटना 3 सप्टेंबर 2017 रोजी घडली होती...
ऑक्टोबर 03, 2019
पुणे - बंदी असलेल्या माओवादी संघटनांशी संबंध असल्याच्या प्रकरणातील संशयित नऊ जणांचा जामीन अर्ज प्रथमवर्ग न्यायालयानेही फेटाळला. यापूर्वी सत्र न्यायालयानेही त्यांना जामीन नाकारला होता.  ॲड. सुरेंद्र गडलिंग, महेश राऊत, रोना विल्सन, शोमा सेन, सुधीर ढवळे, वरवरा राव, अरुण फरेरा, व्हर्नन...
ऑक्टोबर 01, 2019
औरंगाबाद : जळगाव घरकुल घोटाळ्यातील आरोपींच्या जामीन अर्जांवर आता गुरुवारी (ता. तीन) मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सुनावणी होणार आहे.  धुळे जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपींना ठोठावलेली शिक्षा आणि दंडामध्ये वाढ करण्यासंदर्भातील शासनाचे अपील; तसेच सत्र...
सप्टेंबर 27, 2019
भंडारा : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला न्यायालयाने 10 वर्षांचा सश्रम कारावास व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. गजानन किसन मेश्राम (वय 45, रा. इसापूर, मांगली, ता. पवनी) असे आरोपीचे नाव आहे. पाच जुलै 2017 रोजी पवनी तालुक्‍यातील इसापूर येथील पीडित अल्पवयीन मुलगी आरोपीच्या घरी...
सप्टेंबर 24, 2019
पत्नीवरील चाकू हल्ल्यात पतीला शिक्षा  नाशिक : मुख्याध्यापक असलेल्या पत्नीवर शाळेच्या प्रवेशदवारावर चाकूने वार करीत जीवघेणा हल्ला करणाऱ्या आरोपी पतीला जिल्हा न्यायालयाने पाच वर्षे सक्तमजुरी व 2 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दरम्यान, न्यायालयाने शिक्षा ठोठावताच आरोपीने कक्षात चप्पल भिरकावल्याचा...
सप्टेंबर 23, 2019
कणकवली - वेंगुर्ले येथील राडाप्रकरणी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत आणि कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीनावर मुक्त केले आहे. जिल्हा व सत्र न्यायालयात या दोघांना सात वर्षाच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली होती. या शिक्षेला...