एकूण 265 परिणाम
जून 19, 2019
पुणे: आरोपींना शस्त्र नष्ट करण्याचा सल्ला दिल्याप्रकरणी अटकेत असलेले वकील संजीव पुनाळेकर यांच्या चौकशीकरिता त्यांना पुन्हा कोठडी देण्याची मागणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) न्यायालयाकडे केली आहे.  विशेष सत्र न्यायाधीश आर.एम.पांडे यांच्या न्यायालयात सध्या अॅड. पुनाळेकर यांच्या जामीन...
जून 18, 2019
पुणे - शस्त्र नष्ट करण्याचा सल्ला ॲड. संजीव पुनाळेकर यांनी आरोपींचे वकील म्हणून नव्हे, तर सनातन संस्थेचे साधक म्हणून दिला, असा युक्तिवाद केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) वकील प्रकाश सूर्यवंशी यांनी विशेष सत्र न्यायाधीश आर. एम. पांडे यांच्या न्यायालयात सोमवारी केला.   महाराष्ट्र...
जून 15, 2019
मुंबई -  शांतता आणि नागरिकांच्या हक्कांबाबत दावा करणाऱ्या सत्ताधारी राजकीय नेत्यांनी ज्येष्ठ विचारवंत डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे हत्याप्रकरणी तपास यंत्रणांना सहकार्य करावे, असे खडे बोल न्यायालयाने शुक्रवारी सुनावले. तसेच दाभोलकर आणि पानसरे हत्याकांडातील काही समान धागेदोरे तपास...
जून 02, 2019
पुणे - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येतील आरोपी वकील संजीव पुनाळेकर आणि माहिती अधिकार कार्यकर्ता विक्रम भावे यांच्या सीबीआय कोठडीत चार जूनपर्यंत वाढ केली आहे.   तपासादरम्यान सीबीआयने पुनावळेकर याच्याकडून एक मोबाईल व दोन लॅपटॉप जप्त केला. ते फॉरेन्सिक...
जून 01, 2019
पुणे : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येतील आरोपी वकील संजीव पुनाळेकर आणि माहिती अधिकार कार्यकर्ता विक्रम भावे यांच्या सीबीआय कोठडीत 4 जून पर्यत वाढ करण्यात आली आहे.   तपासा दरम्यान, सीबीआय ने पुनावलेकर यांच्याकडून एक मोबाईल व दोन लॅपटॉप जप्त केला आहे. ते...
मे 26, 2019
पुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी अॅड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांना 1 जूनपर्यंत सत्र न्यायालयाने सीबीआय कोठडी सुनावली आहे.  अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे (अंनिस) कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) ॲड. संजीव...
मे 07, 2019
नवी दिल्ली ः बिहारमधील मुझफ्फरपूर येथील मुलींच्या निवारागृहातील अकरा मुलींच्या खूनप्रकरणी चौकशीच्या सद्यःस्थितीचा अहवाल तीन जूनपर्यंत सादर करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज केंद्रीय अन्वेषण विभागाला (सीबीआय) दिला. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर आज या प्रकरणाची सुनावणी...
एप्रिल 25, 2019
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्याविरोधातील लैंगिक शोषणाची तक्रार ही एक कटाचा भाग आहे, असा दावा एका वकिलाने प्रतिज्ञापत्राद्वारे केला आहे. त्यानंतर आता त्यांच्यावरील झालेले आरोप हे षड्यंत्र आहे का, याबाबतची चौकशी केली जाणार आहे.  न्यायालयीन निकाल आपल्या इच्छेप्रमाणे...
एप्रिल 25, 2019
नवी दिल्ली : "सरन्यायाधीश रंजन गोगोई यांना लैंगिक शोषणाच्या आरोपांत अडकविण्यामागे एक मोठे कारस्थान आहे,'' या एका वकिलाने केलेल्या दाव्याची आज सर्वोच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली. हे कथित कटकारस्थान आणि सनसनाटी दाव्याच्या मुळापर्यंत आम्ही जाऊ आणि त्याची चौकशी करू, असा निर्धार न्यायालयाने व्यक्त...
एप्रिल 10, 2019
नवी दिल्ली : चारा गैरव्यवहारातील तीन प्रकरणांमध्ये जामीन मिळावा यासाठी राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी केलेला अर्ज आज (बुधवार) सर्वोच्च न्यायालयाकडून फेटाळण्यात आला. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आज घेतलेल्या सुनावणीत जामीन फेटाळला. या तिन्ही प्रकरणांमध्ये लालू यांना दोषी...
मार्च 09, 2019
मुंबई : महिला व बालविकास विभागातर्फे घरपोच आहाराचे सुमारे 6 हजार 300 कोटी रुपयांचे कंत्राट सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्याने पंकजा मुंडे यांच्या विभागात माफियाराज असल्याचे स्पष्ट झाले असून, या प्रकाराने सरकारचे तोंड काळे केल्याची टीका कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केली आहे. या प्रकरणात मोठा...
मार्च 08, 2019
"राफेल' विमानांच्या किमतीवरून मोठे वादळ उठलेले असतानाच, आता या खरेदीसंबंधातील अत्यंत महत्त्वाची कागदपत्रे संरक्षण खात्याच्या कार्यालयातून चोरीस गेल्याचे थेट सरकारनेच सर्वोच्च न्यायालयात सांगितले, हे धक्कादायकच आहे. त्यामुळे अनेक प्रश्‍न समोर आले आहेत. वास्तविक एकूणच या व्यवहारात कोणताही गैरप्रकार...
फेब्रुवारी 25, 2019
कोलकता : निवृत्त आयपीएस अधिकारी गौरव दत्त यांनी आत्महत्येपूर्वी लिहलेल्या चिठ्ठीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे नाव आल्याने ममता बॅनर्जी यांची डोकेदुखी वाढली आहे. गौरव दत्त यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये ममता बॅनर्जी यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. यावरून...
फेब्रुवारी 17, 2019
मुझफ्फरपूर (बिहार) : येथील निवारागृहातील बहुचर्चित सेक्‍स स्कॅंडलप्रकरणी येथील विशेष पॉस्को न्यायालयाने आज बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि अन्य दोन ज्येष्ठ सरकारी अधिकाऱ्यांविरोधात चौकशी करण्याचे आदेश केंद्रीय अन्वेषण विभागाला (सीबीआय) दिले आहेत. या प्रकरणातील आरोपी अश्‍विनी हिने दाखल केलेल्या...
फेब्रुवारी 13, 2019
नोकरशाही ही मुळात नियमांच्या चौकटीला बांधलेली असते; मात्र काही क्षेत्रे अशी असतात, की तेथे परिस्थितीनुरूप निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य संबंधित अधिकाऱ्यांना असते. याचे कारण त्या कामाचे स्वरूपच तसे असते. काही वेळा निवड करण्याचा (डिस्क्रिशनरी पॉवर) अधिकारही वापरावा लागतो. "सीबीआय'सारख्या...
फेब्रुवारी 12, 2019
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून एका अधिकाऱ्याची बदली करणारे 'सीबीआय'चे हंगामी संचालक एम. नागेश्‍वर राव यांना आज (मंगळवार) न्यायालयाने दिवसभर कोपऱ्यात बसून राहण्याची शिक्षा सुनावली. न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे नागेश्‍वर राव यांनी बिनशर्त माफी मागितली. ...
फेब्रुवारी 10, 2019
वंगभूमीतल्या "सीबीआय विरुद्ध केंद्र सरकार' या राजकीय संघर्षाचा खरा "लाभार्थी' तृणमूल कॉंग्रेसच आहे. ममता बॅनर्जी यांनी सीबीआयला लक्ष्य करून राज्यात भावनिक आंदोलनं निर्माण केली अन्‌ पाहता पाहता त्याचे पडसाद राष्ट्रीय पातळीवर उमटू लागले. आज ममतादीदी केवळ पश्‍चिम बंगालपुरत्या मर्यादित राहिलेल्या नाहीत...
फेब्रुवारी 08, 2019
नवी दिल्ली : ""आता खूप झाले. मुलांना अशाप्रकारे वागविता येत नाही,'' असा उद्वेग व्यक्त करीत मुझफ्फरपूर बालिकागृहातील लैंगिक अत्याचाराचा खटला बिहार न्यायालयातून नवी दिल्ली न्यायालयात वर्ग करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी दिला.  बिहारमधील मुझफ्फरपूरसह 16 निवारागृहांच्या व्यवस्थापनाबद्दल...
फेब्रुवारी 07, 2019
मुंबई - डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या खटल्यांतील फरारी आरोपींना समाजातूनच आर्थिक पाठबळ पुरवले जात आहे. त्यामुळे तपासयंत्रणांनी त्यांचा गांभीर्याने शोध घ्यायला हवा, अशी स्पष्ट सूचना मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी सीबीआय आणि सीआयडीला केली.  दाभोलकर आणि पानसरे यांच्या हत्येच्या...
फेब्रुवारी 06, 2019
नवी दिल्ली : शारदा चिटफंड गैरव्यवहाराच्या चौकशीवरून पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि केंद्र सरकार यांच्यातील संघर्षाची धार दिवसेंदिवस तीव्र होत चालली आहे. आज सर्वोच्च न्यायालयाने याचा निवाडा करताना कोलकता पोलिस आयुक्त राजीवकुमार यांना केंद्रीय अन्वेषण विभागाला (सीबीआय) चौकशीत सहकार्य...