एकूण 483 परिणाम
जून 17, 2019
कोल्हापूर - शिक्षक बदलीसाठी खोटी माहिती भरूनही उच्च न्यायालयात याचिका दाखल करणाऱ्या ६८ प्राथमिक शिक्षकांची व त्यांच्या मुख्याध्यापकांची एक वेतनवाढ कायमस्वरूपी रोखण्याचा आणि त्या शिक्षकांची बदली करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी झालेल्या सुनावणीवेळी जाहीर केला...
जून 17, 2019
नोकरशाहीमध्ये पाठीमागील दरवाजाने तज्ञ व्यक्तींच्या नेमणुका करण्याचे सत्र सरकारकडून सुरू आहे. या नेमणुका करताना केवळ तज्ञ हा एकच निकष न राहता त्यांची निष्ठाही महत्त्वाची ठरत आहे. याचबरोबर नोकरशाहीतील काही अधिकाऱ्यांचे महत्त्व वाढवून लोकप्रतिनिधींच्या हक्कांवरच गदा आणण्याचा प्रयत्न...
जून 14, 2019
नवीन शैक्षणिक धोरणाच्या मसुद्यातील त्रिभाषा सूत्राच्या माध्यमातून हिंदीच्या सक्तीला दाक्षिणात्य राज्यांनी कडाडून विरोध केल्याने हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. दुसरीकडे, "सीबीएसई'च्या शाळांनी भाषेबाबतच्या लवचिक नियमांचा फायदा घेत आपल्या शाळांतून मराठीला हद्दपार केले आहे. मराठीची ही गळचेपी...
जून 11, 2019
मुंबई - आर्थिक संकटात सापडलेल्या ‘बेस्ट’ला त्यातून बाहेर काढण्यासाठी दरमहा १०० कोटी रुपये देण्याचा निर्णय सोमवारी पालिकेतील गटनेत्यांच्या बैठकीत घेण्यात झाला; मात्र हा निधी देण्याआधी पालिकेने सुचवलेल्या सुधारणांबाबत मान्यताप्राप्त कामगार संघटनांनी प्रशासनाशी सामंजस्य करार करावयाचा आहे. तो करार...
जून 05, 2019
मुंबई -  राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने राज्यातील विविध विभागांकडून आदिवासी आरक्षणाचा फायदा घेऊन सेवेत आलेल्या मात्र मुदतीत जात प्रमाणपत्राची वैधता सादर न करणाऱ्या कर्मचारी, अधिकाऱ्यांची माहिती गोळा केली असून त्यांची संख्या सुमारे 12 हजारपेक्षा अधिक असण्याची शक्‍यता राज्य सरकारच्या...
जून 02, 2019
औरंगाबाद : दुष्काळामुळे मराठवाड्यात मे महिन्यातील 25 दिवसांत 71 शेतकऱ्यांनी आपले जीवन संपविले आहे. यात एकट्या औरंगाबाद जिल्ह्यातील 41 दुष्काळ पीडित शेतकऱ्यांचा समावेश आहे.  शेतकरी आत्महत्या थांबण्याऐवजी वाढत असल्याचे विदारक वास्तव समोर येत आहे. या वर्षात जानेवारीपासून आतापर्यंत शेतकरी आत्महत्येचा...
मे 30, 2019
पिंपरी - राज्य सरकारच्या ‘समग्र शिक्षा अभियानां’तर्गत शहरातील अनुदानित शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या मोफत पुस्तकांच्या वाटपाला बुधवारपासून (ता. २९) सुरवात झाली. शिक्षण विभागाच्या मागणीप्रमाणे बालभारतीने सुमारे एक लाख १४ हजार ७९० विद्यार्थ्यांसाठी सहा लाख ३९...
मे 22, 2019
नाशिक - महापालिकेच्या मिळकतींचे "सील' काढले जात असले, तरी व्यावसायिक वापरासाठी असलेल्या मिळकतींवर रेडीरेकनरनुसार अडीच टक्के दर लावल्याने आर्थिकदृष्ट्या परवडणारे नसल्याने त्यातून मिळकतधारकांना दिलासा देण्यासाठी आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर 29 मेस तातडीची महासभा बोलावली आहे. त्यात दराबाबत धोरणात्मक...
मे 18, 2019
यवतमाळ - जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार यांच्यासह 17 व्यक्तींविरुद्ध गुन्हे दाखल करून चौकशी करण्याच्या प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाला शुक्रवारी (ता.17) अतिरिक्त सत्र न्यायालयाने पुढील आदेशापर्यंत स्थगिती दिलेली आहे. शहराच्या मध्यवस्तीत असलेला भूखंड बनावट...
मे 12, 2019
कर्नाटकबाबतच्या निर्णयामुळे महाराष्ट्रातील पेच सुटण्याची शक्‍यता मुंबई - कर्नाटक सरकारने दिलेले पदोन्नतीतील आरक्षण योग्यच असल्याचा निर्णय शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने दिल्यामुळे राज्य सरकारसमोरील याबाबतचा पेचही सुटण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. जवळपास १५ हजार मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचा रखडलेला...
मे 10, 2019
दाभोळ - मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नागपूर येथील काही विद्यार्थ्यांनी केलेल्या याचिकेवर दिलेल्या निर्णयानुसार दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाला मत्स्यशास्त्र विषयातील पदवी देण्याचा अधिकार नसल्याचा निकाल दिल्याने डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने १८ मे...
एप्रिल 28, 2019
वणी (नाशिक) : मुलीच्या लग्नासाठी उसनवारीने घेतलेले पैसे कसे फेडायचे या विवंचनेत असणाऱ्या शेतकऱ्याने आत्महत्या केली. दिंडोरी तालुक्यातील शिंदवड भागात हा धक्कादाय प्रकार घडला. प्रकाश निवृत्ती बस्ते (वय 52) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. बस्ते यांनी द्राक्षबागेच्या फवारणीसाठी आणलेले औषध...
एप्रिल 06, 2019
मुंबई - राज्यातील सर्व न्यायालयांमधील तृतीय श्रेणी कर्मचाऱ्यांना गणवेश परिधान करणे अनिवार्य करण्याचा प्रस्ताव न्यायालय प्रशासनासमोर आला आहे. हा गणवेश बहुधा आकाशी व राखाडी रंगाचा असू शकतो.  सध्या उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तसेच कनिष्ठ न्यायालयांचे न्यायाधीश आणि वकील यांना कोट, गळ्यात...
एप्रिल 03, 2019
मुंबई  - नागरिकांच्या सोईसाठी मेट्रोसारखे प्रकल्प व्हायला हवेत; मात्र झाडांची सरसकट तोड करून निसर्गाचा समतोल बिघडणार नाही, याची दखल प्रशासन आणि राज्य सरकारने घ्यायला हवी, असे खडे बोल मंगळवारी (ता. 2) उच्च न्यायालयाने सुनावले. केवळ झाडे लावू नका; तर त्यांची निगराणीही करा, असेही खंडपीठाने सांगितले. ...
मार्च 23, 2019
मुंबई - वर्सोवा लिंक रोड येथील खारफुटी परिसरात बांधकामाला मनाई करण्याच्या मागणीची जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी खंडपीठाने राज्य सरकार व मुंबई महापालिकेला नोटीस बजावण्याचे निर्देश शुक्रवारी (ता. 22) दिले. राज्य सरकारच्या किनारी मार्ग प्रकल्पाशी संबंधित अन्य कामांत...
मार्च 22, 2019
नेरळ - माथेरान या पर्यावरणदृष्ट्या संवेदन असलेल्या पर्यटन स्थळी वाहनांना बंदी असताना देखील मालवाहू वाहने शहरात नियमांचे उल्लंघन करून लोकवस्तीत जात आहेत. रात्रीच्या अंधारात हा सर्व खेळ सुरू असून माथेरान पालिकेचे याबाबत उंटावरून शेळ्या हाकण्याचा प्रकार सुरू आहे.  दरम्यान, या प्रकरणाची माहिती पोलीस...
मार्च 16, 2019
मुंबई - छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकाजवळील हिमालय पादचारी पूल कोसळल्याप्रकरणी चार अभियंत्यांना आज निलंबित करण्यात आले; तसेच मुंबईत २९६ पुलांचे पुन्हा स्ट्रक्‍चरल ऑडिट करण्यात येणार आहे; तसेच स्ट्रक्‍चरल ऑडिटचा चुकीचा अहवाल देणाऱ्या देसाई कन्सल्टन्सला काळ्या यादीत टाकले आहे; तर कंत्राटदार आरपीएस...
मार्च 14, 2019
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाराणसी मतदारसंघातून संघटनेचा एक तगडा उमेदवार देणार. आणि उमेदवार न मिळाल्यास स्वतःच मोदींच्या विरोधात निवडणूक लढविणार असल्याचे भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आजाद यांनी म्हटल आहे. या मतदार संघातून मोदींना हरवून त्यांना परत गुजरात मध्ये पाठविणार असल्याचेही...
मार्च 07, 2019
पुणे : केंद्रीय व राज्य निवडणूक आयोगाने राज्य सरकार व इतर स्थानिक संस्थांच्या मदतीने प्रत्येक शहरांमध्ये राजकीय प्रचार सभा घेण्यासाठी मोकळी मैदाने निश्‍चित करावी. संबंधित मैदाने निवडणूक काळात सर्व पक्षांना सभा घेण्यासाठी भेदभाव न करता द्यावीत, अशी मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात...
मार्च 04, 2019
नवी मुंबई - कळंबोली ते दिघापर्यंत मुख्य जलवाहिनीचे काम करणाऱ्या प्रतिभा इंडस्ट्रीज कंत्राटदाराला आर्थिक लवादात केलेल्या दाव्याची रक्कम देण्यास दिरंगाई करणे महापालिकेच्या अंगलट आले आहे. गेल्या चार वर्षांपासून पालिकेने संबंधित कंत्राटदाराला रक्कम चुकती न केल्याने अखेर ठाणे सत्र...