एकूण 213 परिणाम
जून 20, 2019
मुंबई : जलयुक्त शिवारच्या माध्यमातून १५ हजार गावे दुष्काळमुक्त झाली. मग २५ हजार गावे दुष्काळग्रस्त का? ६२ हजार शेततळी बांधली. त्याचा दुष्काळग्रस्त भागाला लाभ होणार आहे. परंतु ही शेततळी बांधली असती तर राज्यावर दुष्काळाची भयानक वेळ आली नसती. महापरीक्षा पोर्टलबाबत स्पर्धा परीक्षा देणारा विद्यार्थी...
मे 29, 2019
मुंबई - डॉ. पायल तडवी आत्महत्येप्रकरणी आज आग्रीपाडा पोलिसांनी आरोपी डॉ. भक्ती मेहरला अटक केली. तर डॉ. हेमा आहुजा आणि डॉ. अंकिता खंडेलवाल या दोन आरोपींनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. या प्रकरणी राज्य महिला आयोगाने मुंबई पोलिसांना आठ दिवसांत तपासाचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत....
मे 17, 2019
चेन्नई: अभिनेता आणि मक्कल निधी मियाम पक्षाचे अध्यक्ष कमल हसन यांनी पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केले असून, त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. कमल हसन यांच्यावर आरावकुरी येथे प्रचारसभेदरम्यान अंडी आणि दगड फेकण्यात आले. प्रसारमाध्यमांशी बोलताना कमल हसन म्हणाले, 'दहशतवाद प्रत्येक धर्मामध्ये असतो....
मे 12, 2019
उदगीर : शहर व परिसरात गेल्या अनेक दिवसापासून जबरी व मोठमोठ्या चोऱ्यांचे सत्र सुरु आहे. परवा झालेल्या त्रेचाळीस लाख रुपयाच्या घरफोडीच्या तपास अजून लागलेला नाही. असे असतानाच रविवारी (ता. 12) पहाटे साडेतीनच्या सुमारास एसटी कॉलनी परिसरातील शिवनगर येथे घरमालकाच्या गळ्याला सुरी लावून सहा...
मे 10, 2019
नवी दिल्ली : अयोध्या वादावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीला सुरुवात झाली आहे. या प्रकरणात नेमण्यात आलेल्या मध्यस्थी समितीचे अध्यक्ष न्या. एफ. एम. आय. खलीफुल्ला यांनी आज (ता.10) समितीचा अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर केला. यावेळी अयोध्या वादावर सर्वसंमतीने तोडगा काढण्यासाठी मध्यस्थांनी सर्वोच्च...
एप्रिल 30, 2019
निवडणुकांचा एकूण सामाजिक खर्च व संबंधित राजकीय पक्षांचा खर्च झपाट्याने वाढत आहे. अशा वेळी पारदर्शी व उत्तरदायित्व असलेले निवडणूक रोखे उपलब्ध करणे, हा राजकीय पक्षांच्या सत्तास्पर्धेत समतोल निर्माण करण्याचा उत्तम मार्ग ठरेल. देशाच्या राजकीय चर्चेतील एक ठळक मुद्दा असतो तो भ्रष्टाचाराचा. आजवर...
एप्रिल 29, 2019
कोल्हापूर - फेअरडील कंपनीचा जकात ठेका पूर्वसूचना न देता काढून घेतल्याबद्दल या कंपनीस ठेक्‍याची रक्कम व त्यावरील व्याज असे १२७ कोटी रुपये महापालिकेने देण्याचा महत्त्वपूर्ण आदेश लवादाने दिला असल्याचे समजते.  १९९९ पासून सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या लवादासमोर या वादाची सुनावणी सुरू...
एप्रिल 12, 2019
कागल - संविधान बदलण्‍याचा प्रयत्‍न करून विस्‍तवाशी खेळू नका, अन्‍यथा सरकार उलथवून टाकू, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी मोदी सरकारला दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात देश सुरक्षित नाही. फसव्या घोषणा आणि मोठी वक्तव्ये करून सामान्यांच्या अपेक्षा...
एप्रिल 11, 2019
मुंबई - वैद्यकीय अभ्यासक्रमातील प्रवेशप्रक्रिया आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमात १० टक्के सवर्ण आरक्षण लागू करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात याचिका करणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांना उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला नाही. या मुद्द्यावरील याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे उच्च...
एप्रिल 11, 2019
कर्जे थकीत होऊच नयेत अथवा ‘धोकादायक’ उद्योगांना कर्ज वितरण होऊ नये, या दृष्टीने मूलभूत उपाययोजनांचा विचार अद्यापही झालेला नाही. जोवर हे उपाय होत नाहीत, तोवर थकीत कर्जांच्या विळख्यातून बॅंकिंग क्षेत्र बाहेर येणार नाही.सध्याचे उपाय ‘रोगापेक्षा औषध भयंकर’, अशा स्वरूपाचे आहेत. आ वश्‍यक तेवढे, योग्य...
मार्च 09, 2019
अयोध्येत दीर्घकाळ प्रलंबित राहिलेला आणि आंदोलन, राजकीय संघर्ष यामुळे चिघळलेला बाबरी मशीद-राममंदिर जागेचा वाद अखेर कायद्याने नव्हे; तर मध्यस्थांमार्फत सहमतीने सोडविण्याची भूमिका सर्वोच्च न्यायालयाने घेतली आहे. सर्व संबंधित पक्षांना एकत्र आणून चर्चा, तडजोडीतून मार्ग निघाला, तर ते महत्त्वाचे यश असेल,...
मार्च 06, 2019
नवी दिल्ली- अयोध्येतील रामजन्मभूमी- बाबरी मशीद प्रकरणातील जमिनीच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली असून हा जमिनीशी नव्हे तर धार्मिक भावनांशी जोडलेला प्रश्न आहे. या प्रकरणात फक्त एक मध्यस्थ नेमण्याऐवजी मध्यस्थांचे पॅनल नेमले पाहिजे, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे, तसेच आम्ही दिलेला...
मार्च 04, 2019
निवडणुकीच्या काळात वेगवेगळ्या जनसमूहांना आश्‍वासने देताना कोणताच राजकीय पक्ष हातचे काही राखून ठेवीत नाही. वचने देताना कंजूषपणा कशाला करायचा, असाच त्यांचा आविर्भाव असतो. परंतु सत्तेत आल्यानंतर जेव्हा वास्तव समोर येते तेव्हा त्याचा आश्‍वासनांशी मेळ कसा घालायचा, हा यक्षप्रश्‍न उभा राहतो. त्यातून मार्ग...
फेब्रुवारी 20, 2019
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाकडून बहुचर्चित अयोध्या प्रकरणाच्या सुनावणीची तारीख निश्चित करण्यात आली. अयोध्या प्रकरणाबाबत दाखल झालेल्या सर्व याचिकांवर आता येत्या 26 फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. याबाबत सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील 5 न्यायमूर्तींचे घटनापीठाकडून या खटल्यावर सुनावणी...
फेब्रुवारी 20, 2019
नागोठणे : मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघाताचे सत्र सुरूच असून मंगळवारी सकाळी वाकण येथे भरधाव कार उलटल्याने तिघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. या अपघातातील जखमींवर रुग्णालयात रात्री उशिरापर्यंत उपचार सुरू होते. अपघातात कारचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, या...
फेब्रुवारी 03, 2019
मुंबई - भारतामध्ये बलात्काराच्या घटना पूर्वीपासून घडत आहेत. मात्र भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर बलात्कार करणाऱ्या आरोपीस तीन, सात, ११ किंवा ३० दिवसांमध्ये फाशी देण्यात येते, असे वक्‍तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच सुरतमध्ये केले होते. एएनआयने याबबचे ट्विट केले होते. तर भाजपच्या अधिकृत...
जानेवारी 31, 2019
मुंबई - समाजमाध्यमांतील सध्याची नवी अफवा आहे ती राम मंदिराचे काम सुरू झाल्याची. ही बातमी दिली आहे ‘इन्स्टंटएफबीन्यूज डॉट कॉम’ने आणि पसरविण्याचे काम केले ‘आय सपोर्ट मोदीजी’ या फेसबुक पेजने. सर्वोच्च न्यायालय राम मंदिराबाबत निर्णयच देत नसल्याने अखेर खुद्द पंतप्रधान मोदीजी यांनी आपला...
जानेवारी 31, 2019
इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्रा(इव्हीएम)द्वारे मतदानाची पद्धत रद्द करण्यास मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी स्पष्ट नकार दिला आहे. 1998 मध्ये सुरू झालेली ही पद्धत बंद करून पुन्हा मतपत्रिकेकडे जाणे म्हणजे उलटा प्रवास म्हणणे इथवर ठीक आहे. परंतु, त्यांनी "निवडणूक आयोगाला कोणी धमकावू नये, मतदान...
जानेवारी 29, 2019
अयोध्येतील राममंदिराचा प्रश्‍न सर्वोच्च न्यायालयापुढे असताना सर्वांनीच संयम बाळगण्याची आवश्‍यकता आहे. भडक विधाने करून वातावरण तापवणे धोक्याचे आहे. अयोध्येतील राममंदिराचा प्रश्‍न इतकी वर्षे प्रलंबित असला, तरी आता तो चोवीस तासांत सुटू शकतो. अट एवढीच, की सर्वोच्च न्यायालयाऐवजी तो उत्तर प्रदेशाचे...
जानेवारी 28, 2019
मुंबई : मागासवर्ग आयोगाने मराठा आयोगाबाबत सादर केलेला अहवाल तातडीने याचिकाकर्ते आणि प्रतिवाद्यांना द्यावा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने आज राज्य सरकारला दिले आहेत. मराठा आरक्षणासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर अंतिम सुनावणी 6 फेब्रुवारीला होणार आहे. 'राज्य मागासवर्ग आयोगाचा...