एकूण 718 परिणाम
ऑक्टोबर 23, 2019
नागपूर : कमी पाऊस पडलेल्या गावातील गुरांना चारा उपलब्ध करून देण्यासाठी अधिक पर्जन्यमानाच्या ठिकाणी चारा पीक घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यासाठी बुडीत क्षेत्र भाडेपट्टीवर देण्याचे या निर्णयामध्ये ठरले. मात्र, पूर्वी निश्‍चित करण्यात आलेल्या शेतकऱ्यांची यादी आता बदलण्यात आल्याने त्या...
ऑक्टोबर 22, 2019
मुंबई: आणीबाणीच्या काळात किंवा नागरिकांच्या सुरक्षेसाठीच टेलिफोन टॅपिंगला परवानगी मिळू शकते, असे मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. लाचखोरीचा आरोप असलेल्या एका उद्योगपतीचा दूरध्वनी टॅप करण्याचा केंद्र सरकारने सीबीआयला दिलेला आदेश न्यायालयाने रद्द केला.  केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाने 2009-...
ऑक्टोबर 22, 2019
पोलादपूर : मुंबई-गोवा महामार्गावर अपघाताचे सत्र सुरूच असून पोलादपूरनजीक कशेडी घाटात खेडकडे जाणारा टॅंकर अवघड वळणावर उलटला. ही घटना धामणदेवी गावाच्या हद्दीत मंगळवारी सकाळी साडेआठ वाजता घडली. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.  मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी घाट महत्त्वाचा...
ऑक्टोबर 22, 2019
पुणे : सामाजिक कार्यकरर्ते जितेंद्र जगताप यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले माजी उपमहापौर व राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दीपक मानकर यांच्यावरील मोक्का उच्च न्यायालयाने रद्द केला आहे. त्यामुळे आता त्यांना जामीन मिळण्याची शक्‍यता आहे. मानकर यांच्याकडे गेली अनेक...
ऑक्टोबर 22, 2019
नवी दिल्ली -  मुंबईतील ‘आरे’ कॉलनी परिसरात मेट्रोच्या कारशेडचे बांधकाम करण्यास आडकाठी नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट करतानाच आणखी झाडे तोडण्यासाठीची ‘जैसे थे’ परिस्थिती किंवा स्थगिती कायम असल्याचे आज नमूद केले. याप्रकरणी न्या. अरुण मिश्रा व न्या. दीपक गुप्ता यांच्या खंडपीठासमोर येत्या १५...
ऑक्टोबर 21, 2019
नवी दिल्ली : परळीत बहिण पंकजाविरुद्ध निवडणूक आणि नुकतीच व्हायरल झालेल्या व्हिडिओ क्लिपमुळे अडचणीत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे.  बेलखंडी मठ जमीन गैरव्यवहार म्हणजेच जगमित्र साखर कारखाना गैरव्यवहार प्रकरणी मुंडे यांना सर्वोच्च...
ऑक्टोबर 21, 2019
मुंबई ः क्रिकेट कोचिंगच्या नावाखाली बळकाविण्यात आलेले गोरेगावातील सार्वजनिक मैदान तातडीने स्थानिकांना खुले करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने व्हिनस स्पोर्टस अकादमीला दिला आहे. त्यामुळे आता गोरेगावकरांना एक खुले मैदान मिळणार आहे.    व्हिनस अकादमीविरोधात स्थानिक सामाजिक कार्यकर्ते सचीन चव्हाण...
ऑक्टोबर 20, 2019
नागपूर  : यवतमाळ जिल्ह्यातील अवधूतवाडी पोलिस ठाण्यात माजी सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे व इतरांविरुद्ध दाखल केलेला फसवणुकीचा गुन्हा रद्द करण्यास गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नकार दिला. त्यामुळे शिवाजीराव मोघे यांनी याचिका मागे घेतली.  अयुद्दीन शमसुद्दीन सोलंकी यांच्या...
ऑक्टोबर 19, 2019
प्रचाराच्या तोफा आता थंडावल्या आहेत. अशातच आता महाराष्ट्रभरात ड्राय-डे देखील सुरु झालाय. 21 तारखेला राज्यभरात मतदान पार पडणार आहे आणि महाराष्ट्रात 19 ऑक्टोबर संध्याकाळी 6 वाजेपासून 21 ऑक्टोबरपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांनी ड्राय डे घोषित केलाय. महाराष्ट्र वाइन मर्चंट असोशिएशनने याविरोधात चार ऑक्टोबर रोजी...
ऑक्टोबर 19, 2019
नागपूर : शरद बोबडे वकिली व्यवसायात असताना भारतीय चित्रपटसृष्टीतील "ड्रीमगर्ल' हेमामालिनी यांचा खटला त्यांनी नागपूरमध्ये लढला होता. त्यांना मिळालेल्या धनादेशाचे अनादरण झाल्यामुळे त्यांना नागपूरच्या न्यायालयामध्ये हजर राहावे लागले होते. चित्रपट निर्माता एन. कुमार यांनी दिलेला हा धनादेश होता....
ऑक्टोबर 18, 2019
नागपूर - न्यायालयाने दिलेल्या शिक्षेमध्ये आपण आजवर फाशी, आजन्म कारावास, सक्तमजुरी अशा विविध प्रकारच्या शिक्षा सुनावल्याचे ऐकतो, वर्तमानपत्रात त्याबाबत वाचतो. मात्र, पोलिसात खोटी तक्रार केल्यानंतर न्यायालयाचा वेळ वाया घालविणाऱ्या दोन युवकांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नुकतीच पंधरा...
ऑक्टोबर 18, 2019
औरंगाबाद - लोणी मावळा (ता. पारनेर, जि. नगर) येथील 16 वर्षांच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करून अत्यंत क्रूरपणे तिची हत्या केल्याच्या प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालयाने तिघांना फाशीची शिक्षा व प्रत्येकी 50 हजारांचा दंड ठोठावला होता. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. टी....
ऑक्टोबर 18, 2019
नवी मुंबई (बातमीदार) : गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयाने कमी आवाज आणि कमी प्रदूषण करणारे हरित फटाके (पर्यावरणपूरक) वाजवण्यास मंजुरी दिली होती. मात्र हरित फटाके बाजारात उपलब्ध नसल्याने गेल्या वर्षीची दिवाळी कर्णकर्कशच ठरली होती. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर) आणि राष्ट्रीय पर्यावरण...
ऑक्टोबर 18, 2019
मुंबई : इंडोनेशियातून 2011 ते 2015 दरम्यान कोळसा आयात करण्याच्या प्रकरणात कथित वाढीव मूल्यांकन केल्याच्या आरोपांबाबत महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरआय) अदानी उद्योग समूहाविरोधात सुरू केलेल्या कारवाईला गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने लगाम लावला. सिंगापूरसह अन्य देशांमध्ये डीआरआयने पाठवलेल्या "...
ऑक्टोबर 18, 2019
नागपूर : न्यायालयाने दिलेल्या शिक्षेमध्ये आपण आजवर फाशी, आजन्म कारावास, सक्तमजुरी अशा विविध प्रकारच्या शिक्षा सुनावल्याचे ऐकतो, वर्तमानपत्रात त्याबाबत वाचतो. मात्र, पोलिसात खोटी तक्रार केल्यानंतर न्यायालयाचा वेळ वाया घालविणाऱ्या दोन युवकांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नुकतीच पंधरा...
ऑक्टोबर 17, 2019
मुंबई : शरीरविक्रीच्या जाळ्यातून सुटका केलेल्या किशोरवयीन मुलीचा ताबा मिळण्यासाठी बोगस कागदपत्रे दाखल करून तिची आई असल्याचा दावा एका महिलेने केला होता. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने या महिलेला तीन लाखांचा दंड ठोठावला आहे.  पोलिसांनी शरीरविक्रीच्या जाळ्यातून यवतमाळ येथील एका मुलीची सुटका...
ऑक्टोबर 17, 2019
खालापूर : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वाहन पेट घेण्याच्या घटना सुरूच असून बुधवारी हळदीची वाहतूक करणाऱ्या कंटेनरने घाटात पेट घेतला. या घटनेत चालक थोडक्‍यात बचावला. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वाहनांना आग लागण्याचे सत्र सुरूच असून दोन महिन्यात चार घटना घडल्या आहेत. बुधवारी सकाळी...
ऑक्टोबर 17, 2019
नवी मुंबई : एमआयडीसी, सिडको व वन विभागाच्या मोकळ्या भूखंडावर अनधिकृतपणे झोपड्या बांधणाऱ्यांचे चांगलेच फावले आहे. निवडणूक आचारसंहिता लागू असल्याने पोलिस बंदोबस्त उपलब्ध होत नसल्यामुळे, या घरांवर कारवाई होत नसल्याचा फायदा घेत काही भूमाफियांचे शासकीय जमिनी गिळंकृत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत; तर काही...
ऑक्टोबर 17, 2019
नवी मुंबई  : आठ वर्षीय मेहुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी एकाला 20 वर्षे सक्तमजुरी आणि 10 हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. नूर आलम जमशेद शेख (28) असे आरोपीचे नाव आहे. ऑक्‍टोबर 2018 मध्ये उरणच्या करळ भागात ही घटना घडली होती. या गुह्यातील पीडित अल्पवयीन मुलगी ही उरणच्या...
ऑक्टोबर 17, 2019
नागपूर : रस्त्यांवरील खड्ड्यांसंदर्भात नागरिकांनी महापालिका व वाहतूक पोलिस विभागाने उपलब्ध करून दिलेल्या सोशल मीडिया साईट्‌सवर तक्रार दाखल करावी. या तक्रारींची सात दिवसांत संबंधित विभागाने दखल घ्यावी. मुदत संपल्यानंतरही तक्रारीची दखल न घेतल्यास पोलिस विभागाने प्रकरणाच्या चौकशीची सुरुवात करावी. तसेच...