एकूण 5 परिणाम
जून 01, 2019
पुणे : येरवडा क्षेत्रीय कार्यालयाच्या समोरील बाजूस पुणे, मुंबई, पिंपरी-चिंचवड शहराकडे जाणाऱ्या प्रवाशांना दिशा दर्शवण्यासाठी उभारण्यात आलेल्या कमानीवर फ्लेक्‍स लावल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. काही दिवसांपूर्वी अशी बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रकाशित झाल्यानंतर होती त्याची दखल घेत...
मार्च 22, 2019
पुणे : कर्वे रस्त्यावर प्रत्येक विजेच्या खांबावर विनापरवाना जाहिराती लावून संपूर्ण परिसर आणि शहर विद्रूप केले आहे. या फ्लेक्‍स बहाद्दरांना कोणाचीही भीती राहिलेली नाही. त्यांच्यासाठी कोणतेही नियम नाहीत. कोणीही उठतो आणि सार्वजनिक मालमत्ता आपली खासगी मालमत्ता असल्यासारखा उपयोग करतो. जाहिरात लावली की,...
नोव्हेंबर 15, 2018
पुणे : कोथरूड-कर्वे रस्त्यावर विजेच्या खांबांवर भावी आमदार म्हणून एका नेत्याचे फ्लेक्‍स लावले आहेत. हे फ्लेक्‍स एवढे खाली लावले आहेत, की या फ्लेक्‍सला लावलेल्या काठीमुळे वाहनचालकांना इजा होण्याची शक्‍यता आहे. महापालिकेचा आकाशचिन्ह विभाग याकडे लक्ष देऊन कारवाई करणार आहे का? शहरात फ्लेक्‍सबहाद्दर...
सप्टेंबर 26, 2018
पुणे : १५ नंबर बसथांब्यासमोर हे सोलापुर महामार्गावर पोल्ट्री फार्म टाकून अनधिकृत बांधकाम केले आहे.  अदयाप ते प्रशासनाच्या नजरेस पडलेले दिसत नाही. काही कालांतराने रस्तारुंदीकरण करताना हीच मंडळी (अनधिकृत मालक) न्यायालयाचे दरवाजे ठोठावतात. त्यानंतर 'शासन-न्यायालय' विलंबित ताल सुरु होतो....
नोव्हेंबर 23, 2017
पुणे- सध्या पुणे शहरात केलेल्या अनधिकृत जाहिरातींमुळे शहराच्या सौंदर्याला बाधा पोचत आहे. 'दिसली जागा की कर जाहिरात' हे समीकरण झाले आहे. त्यामुळे सर्व शहर विद्रुप झाले आहे.  महानगरपालिका (जाहिरात व फलक नियंत्रण) नियम २००३ व महाराष्ट्र मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंध कायदा १९९५ नुसार जाहिरात ...