एकूण 90 परिणाम
मे 09, 2019
लाहोर : सहा आठवड्यांसाठी मंजूर करण्यात आलेल्या जामिनाचा कालावधी संपल्यानंतर तुरुंगात परतण्यापूर्वी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी आज जोरदार शक्तिप्रदर्शन केले. शरीफ यांचे निवासस्थान ते कोट लखपत तुरुंर, अशी मोठी रॉली काढण्यात आली होती. त्यात शरीफ यांचे हजारो समर्थक सहभागी झाले होते. अल...
मार्च 26, 2019
इस्लामाबाद: पाकिस्तानच्या सिंध प्रांतामध्ये दोन अल्पवयीन हिंदू मुलींचे अपहरण करुन जबरदस्तीने धर्म परिवर्तन करण्यासाठी दबाव टाकण्याची घटना ताजी असतानाच आणखी एका हिंदू मुलीचे अपहरण झाले आहे. या हिंदू मुलीचे अपहरण करुन धर्म परिवर्तन केल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तानमधील ज्येष्ठ पत्रकार बिलाल...
डिसेंबर 20, 2018
वॉशिंग्टन : एच-4 व्हिसाधारकांना नोकरी करण्यास परवानगी देण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या खटल्याची सुनावणी घेण्यास अमेरिकेतील सर्वोच्च न्यायालयाने आज परवानगी दिली. एच-1बी व्हिसाधारकांच्या पत्नींना अमेरिकेत नोकरी करण्यासाठी एच-4 व्हिसा दिला जातो, ज्याचा लाभ मुख्यत्वे भारतीयांना होतो, त्यामुळे या...
डिसेंबर 17, 2018
कोलंबो, ता. 16 (वृत्तसंस्था) : "युनायटेड नॅशनल पार्टी'चे (यूएनपी) सर्वेसर्वा रानिल विक्रमसिंघे यांनी आज पुन्हा एकदा श्रीलंकेचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती मैत्रीपाला सिरीसेना यांनीच त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. विक्रमसिंघे यांच्या शपथविधीमुळे श्रीलंकेत मागील 51 दिवसांपासून सुरू...
डिसेंबर 14, 2018
कोलंबो : श्रीलंकेचे अध्यक्ष मैत्रीपाल सीरिसेना यांचा संसद बरखास्त करण्याचा निर्णय घटनाबाह्य असल्याचा निर्णय येथील सर्वोच्च न्यायालयाने आज दिला. यामुळे आपल्या वादग्रस्त निर्णयांमुळे घटनात्मक पेचप्रसंगांची साखळीच निर्माण करणाऱ्या सीरिसेना यांना आणखी एक धक्का बसला आहे.  संसदेने किमान साडेचार वर्षांचा...
डिसेंबर 13, 2018
लंडनः भारतातील बॅंकांना सुमारे 9 हजार कोटी रुपयांचा गंडा घालून फरार झालेला उद्योगपती विजय मल्ल्या याने ट्विटरवरून सचिन पायलट व ज्योतिरादित्य शिंदे यांचे अभिनंदन केले आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली मध्य प्रदेश व राजस्थानमध्ये काँग्रेसने यश मिळवले आहे. मध्य प्रदेशात...
नोव्हेंबर 15, 2018
कोलंबो : श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाल सिरीसेना यांनी संसद भंग करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने बदलल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे बुधवारी नवनियुक्त पंतप्रधान महिंदा राजपक्षे सरकारविरोधातील अविश्वास प्रस्ताव संसदने मंजूर केला आहे.  सिरीसेना यांनी 26 ऑक्‍टोबरला पंतप्रधान रानील विक्रमसिंघे यांना...
नोव्हेंबर 13, 2018
कराची : पाकिस्तानमधील एका व्यक्तीने धरणाच्या उभारणीसाठी तब्बल 8 कोटी रुपयांचा (80 मिलियन) निधी दिल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. त्यांचे कुटुंबीय न्यायालयात गेल्याने त्यांची मानसिक चाचणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पाकिस्तानमध्ये पाण्याचे संकट नष्ट करणे सर्वांत मोठे आव्हान आहे. धरणे...
ऑक्टोबर 30, 2018
इस्लामाबाद: पाकिस्तानमधील एका रिक्षाचालकाच्या बॅंक खात्यातून तब्बल 2.25 कोटी डॉलर (सुमारे तीन अब्ज पाकिस्तानी रुपये) व्यवहार झाल्याचे उघडकीस आले आहे. मुलीला सायकल घेण्यासाठी वर्षभरात मुश्‍किलीने 300 रुपये जमविणारा रिक्षाचालक मोहमद राशिद याच्या खात्यातून एवढ्या प्रचंड रकमेचे व्यवहार होणे हा "मनी...
ऑक्टोबर 30, 2018
ढाका: बांगलादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया (वय 73) यांना भ्रष्टाचाराच्या दुसऱ्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी सात वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. दिवंगत पती झिआयुर रहमान यांच्या नावाने सुरू केलेल्या अनाथालयाच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा दोषारोप...
ऑक्टोबर 09, 2018
लाहोर (पीटीआय) : मुंबईवर 2008मध्ये झालेल्या दहशतवादी हल्लाप्रकरणी लाहोर उच्च न्यायालयात देशद्रोहाचा खटला सुरू आहे. या खटल्याच्या सोमवारी झालेल्या सुनावणीवेळी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ आणि शाहीद खकान अब्बासी यांच्यासह वरिष्ठ पत्रकार व डॉन वृत्तपत्राचे सहायक संपादक सिरील अल्मेडा हे उपस्थित...
ऑक्टोबर 08, 2018
वॉशिंग्टन : निदर्शने, ताणतणाव आणि नाट्यमय घटामोडींच्या पार्श्वभूमीवर ब्रेट कॅव्हानॉघ यांनी आज अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशपदाची सूत्रे स्वीकारली. वादग्रस्त ठरलेले कॅव्हानॉघ यांच्यावर तीन महिलांनी लैंगिक छळ केल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे कॅव्हानॉघ यांची निवड वादात सापडली होती. ...
ऑक्टोबर 04, 2018
नवी दिल्ली : आसाम मध्ये बेकायदेशीरपणे राहणाऱ्या सात रोहिंग्या मुस्लिमांना परत म्यानमार मध्ये पाठविण्याच्या मार्ग मोकळा झाला आहे. सर्वोच्च न्यायालयात आज झालेल्या सुणावनीत न्यायालयाने रोहिग्यांना परत म्यानमार मध्ये न पाठविण्याची याचीका रद्द केली. यानंतर आसाम सरकारकडून या सातही रोहिग्यांना म्यानमार...
सप्टेंबर 22, 2018
इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांना तुरुंगातून मुक्त करण्याच्या निर्णयाबाबत पाकिस्तान आणि सौदी अरेबियाच्या सरकारमध्ये कुठल्याही प्रकारचा करार झालेला नाही, असा दावा पाकिस्तानचे माहिती मंत्री फवाद चौधरी यांनी आज केला.  शरीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांची शिक्षा...
सप्टेंबर 14, 2018
इस्लामाबाद : 26/11 च्या मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईदची जमात उद दवा आणि फलाही इन्सानियत फाउंडेशनला (एफआयएफ) काम सुरू ठेवण्याबाबत पाकिस्तान सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे.  एप्रिलममध्ये लाहोर न्यायालयाने या जमात उद दवा आणि फलाही इन्सानियत फाउंडेशनला काम सुरू ठेवण्याची परवानगी दिली होती....
जुलै 27, 2018
पणजी : सर्वोच्च न्यायालयाने ८८ खाणपट्ट्यांचे दुसऱ्यांदा केलेले नूतनीकरण रद्द केले असले तरी अद्याप वैध असलेल्या ३० खाणपट्ट्यांपैकी किती खाणपट्ट्यांत खाणकाम सुरु करता येईल याची विचारणा सरकारने महाधिवक्त्यांकडे केली आहे. यासाठी दोन खाणपट्ट्यांच्या फाईल्स सरकारने महाधिवक्त्यांकडे पाठवल्या असून...
जुलै 14, 2018
रावळपिंडी - भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली शिक्षा झालेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ आणि त्यांची मुलगी मर्यम यांनी अटक झाल्यानंतर त्यांनी काल ता.(13) पहिला दिवस कारागृहात घालवला. रावळपिंडीतील अडायला कारागृहात त्यांची काल (ता.13) रवानगी करण्यात आली होती. पहिल्या दिवशी त्यांची रवानगी कारागृहात...
जुलै 07, 2018
इस्लामाबाद : "पनामा पेपर्स'प्रकरणी सुरू असलेल्या भ्रष्टाचाराच्या तीनपैकी एका खटल्यात पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना दहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा आज ठोठावण्यात आली. पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या भ्रष्टाचारविरोधी विशेष न्यायालयाने हा निर्णय दिला. शरीफ यांची...
मे 06, 2018
अमेरिकेतील कन्सासमधील न्यायालयाचा निर्णय वॉशिंग्टन: भारतीय अभियंता श्रीनिवास कुचिभोतला याची वर्णद्वेशातून गोळ्या झाडून हत्या करणाऱ्या आरोपीला अमेरिकेतील न्यायालयाने आज जन्मठेपेची शिक्षा सुनावली. ऍडम प्युरिंटन (वय 52) असे या आरोपीचे नाव असून, तो अमेरिकी नौदलातून निवृत्त झाला आहे. कन्सास येथील एका...
एप्रिल 28, 2018
लंडन : फरार उद्योगती विजय मल्ल्या याच्याविरोधात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) येथील न्यायालयात सादर केलेले पुरावे दाखल करून घेण्यात आले आहेत. यामुळे मल्ल्या याच्या प्रत्यार्पणाच्या न्यायालयीन प्रक्रियेला बळ मिळणार आहे.  सीबीआयने मोठे दस्तावेज येथील न्यायालयात सादर केले आहेत. यामध्ये मल्ल्या...