एकूण 7 परिणाम
जुलै 03, 2018
अमेरिकेतील क्‍लासमध्ये चित्र काढायला शिकले. मी काढलेले चित्र घरी मुलगी व जावई पाहून म्हणाले, ""वा! खूपच छान!'' माझ्या अंगावर मूठभर मांस चढले. माझी तिसरी मुलगी अमेरिकेत कॅलिफोर्नियात राहते. एका टीव्ही वाहिनीवर "इंडियन कुकिंग इन अमेरिकन स्टाइल' हा "सुगरण' कार्यक्रम सात-आठ वर्षे करीत होती. तिची मुले...
जून 29, 2018
पुणे महापालिका आयुक्तांबरोबर एका महत्त्वाच्या प्रकरणासाठी सर्वोच्च न्यायालयात गेलो होतो. आमचे पहिले काम अपेक्षेहून कमी काळात आटोपले. दोन दिवसांनी पुन्हा काम होते. त्या वेळी आतासारखी विमानसेवा सहज नव्हती. आयुक्तांना अन्य काही काम असल्याने ते दिल्लीतच राहणार होते. या मधल्या दोन दिवसांत फिरून या, असे...
मार्च 08, 2018
पोपच्या देशात जायचे ते तेथील जगविख्यात शिल्पे व चित्रे पाहायला. ही चित्रे व शिल्पे पाहताना देहभान विसरले जाते. काळवेळेचे बंधन तुम्हाला तुमच्या जगात परत यायला लावते. व्हॅटिकन सिटी हे जगातले सर्वांत चिमुकले राष्ट्र. अगदी रोम शहराला जोडून तरीही स्वतंत्र. एकशे दहा एकर क्षेत्रफळ असलेल्या या राष्ट्रातील...
जून 24, 2017
सत्ताधाऱ्यांचा एककल्लीपणा नागरिकांच्या स्वातंत्र्यावर, हक्कांवर बंधने आणतो. लोकशाहीतही हुकूमशाही दरडावू लागते. हुकूमशहाच्या चाहुलीने अस्वस्थता पसरत जाते. आणीबाणीच्या काळाची इतक्‍या वर्षांनीही आठवण झाली. देशात वेगवेगळ्या राज्यांत आंदोलने सुरू होती. 1975 मध्ये पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांचे...
मे 24, 2017
अखेर शिक्षक झालो. त्यासाठी तब्बल सात वर्षे वाट पाहावी लागली. या सात वर्षांमध्ये अनेक कडू-गोड अनुभव आले. दोन वेळा नोकरीने हुलकावणी दिली आणि अखेर एका नोकरीचे तिसऱ्यांदा पेढे वाटले. असा अर्धवनवास कुणाच्या वाट्याला येऊ नये. मला बारावीला ऐंशी टक्के गुण मिळाले म्हणून अब्बांनी हौसनं मला डी.एड.ला पाठवलं....
एप्रिल 18, 2017
सर्व विद्यार्थ्यांना शिक्षण देताना त्यांची आर्थिक आणि सामाजिक पार्श्‍वभूमी समजून घेऊन त्यामध्ये कोणत्याही प्रकारे भेदभाव न करता त्यांना ते दिले गेले पाहिजे. स ध्याच्या भारतीय शिक्षणपद्धतीमध्ये प्रामुख्याने दोन महत्त्वाचे प्रवाह आहेत. एक म्हणजे सरकारी शाळा आणि दुसरा म्हणजे खासगी शिक्षणसंस्था. जुन्या...
सप्टेंबर 29, 2016
गेल्या सत्रातील परीक्षेची मी आमच्या महाविद्यालयात सिनियर सुपरवायझर होते. सर्वांना कॉपी न करण्याची, तसेच मोबाईल जवळ न बाळगण्याची सूचना देत फिरत असताना माझे लक्ष वर्गाच्या दाराबाहेर गेले. तिथे सर्वत्र गाईडस्‌चा, तयार नोटस्‌चा ढिगारा पडला होता. काही ठराविकच नोटस्‌ बुक होत्या. ते सर्व पाहात असताना माझे...