एकूण 47 परिणाम
एप्रिल 18, 2019
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नेमके कोणते प्रश्‍न जनतेत धगधगताहेत, याची उत्तरे कोनांबे (ता. सिन्नर) या चार हजार लोकसंख्येच्या गावातील शेतकरी, ग्रामस्थांच्या संवादातून उलगडत गेलीत. ग्रामविकास अन्‌ शेतीची अर्थवाहिनी असलेले साखर कारखाने बंद पडलेले असताना जिल्हा बॅंक अडचणीत आली. त्याबद्दलची चिंता...
मार्च 31, 2019
मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या पाच वर्षांच्या कार्यकाळातील कारभाराचा पंचनामा करणाऱ्या ‘भाजपचा शिशुपाल मोदींच्या १०० चुका’ या पुस्तिकेचे प्रकाशन महाराष्ट्र काँग्रेसने शनिवारी येथे केले.  अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, के. सी. वेणुगोपाल,...
मार्च 13, 2019
अहमदाबाद (पीटीआय) : प्रत्येकाच्या खात्यावर पंधरा लाख रुपये जमा करण्याचे नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या आश्‍वासनावर आज कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी खरपूस समाचार घेतला. गेल्या साडेचार वर्षांत कोणाच्या खात्यावर पंधरा लाख रुपये जमा झाले, असा सवाल करत नोटाबंदीमुळे बेरोजगारी वाढली, अशी टीका त्यांनी...
फेब्रुवारी 22, 2019
टेंभुर्णी - सोलापूर जिल्ह्यातील तुम्ही सर्वांनी आग्रह केल्याने मी नाही कसे म्हणू, असे म्हणून माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास सहमती दर्शवत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले.  माढा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची...
जून 26, 2018
कर्जमाफीचा गोंधळ, पीककर्जाचे घटते प्रमाण, जिल्हा बॅंकांच्या अडचणी, राष्ट्रीयीकृत बॅंकांची अरेरावी हे प्रश्‍न आता लपून राहिलेले नाहीत. त्यात सरकारने वेळीच लक्ष न घातल्याने शेतकऱ्यांची वेदना बेदखल झाली आहे. प्रत्यक्ष लोककल्याणापेक्षा प्रतिमानिर्मिती आणि निर्णयक्षमतेपेक्षा प्रचारकी थाटाला महत्त्व आले...
जून 25, 2018
सोमेश्वरनगर - जगात व्यापरयुध्द सुरू आहे आणि जगापुढे कृत्रीम बुध्दमत्तेचा धोका आहे. ड्रोन, रोबोट, विनावाहक गाड्या, महासंगणक याचे युग आहे. किती नोकऱ्या जातील आणि नवीन किती होतील याबाबत जगभर चिंता आहे. असे संशोधनही भारतात होत नाही. जागतिक दर्जाची गुणवत्ता निर्माण झाली पाहिजे. वैज्ञानिक दृष्टीकोन...
मे 07, 2018
कर्जवितरण २० टक्‍क्‍यांनी घटले नाशिक - जिल्हा बॅंकेच्या अडचणीमुळे ४४ नागरी सहकारी बॅंकांच्या ठेवी ३० टक्‍क्‍यांनी वाढल्या. मात्र कर्ज वितरण २० टक्‍क्‍यांनी घटल्याने ठेवी-कर्ज वितरणाचे प्रमाण टिकवण्याचे आव्हान बॅंकांपुढे आहे. कर्जमाफीच्या घोषणेच्या पार्श्‍वभूमीवर शेतकऱ्यांनी परतफेडीला दिलेला थंडा...
एप्रिल 28, 2018
सोलापूर : जिल्हा बँकेच्या वाढलेल्या एनपीएला (अनुत्पादित कर्ज) सरकार जबाबदार असून त्यांच्याकडून कर्जमाफीला विलंब झाल्यानेच बँकेचा एनपीए यंदा वाढला असल्याचा थेट आरोप करत सोलापूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष राजन पाटील यांनी सरकारविरोधात हल्लाबोल केला.  जिल्हा बँकेचे शेती व बिगरशेतीचे सध्याचे...
मार्च 11, 2018
नाशिक  - बळीराजावर आत्महत्या करण्याची वेळ आणणाऱ्या सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही, असा निर्वाणीचा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी (ता. 10) येथे दिला, तसेच आता बस्स झालं, असे खडे बोल सुनावत त्यांनी शेतकरी, महिला, तरुण, आदिवासी, दलित, ओबीसी व गरिबांना सन्मानाने...
नोव्हेंबर 11, 2017
भाजप - शिवसेना यांच्यातील बेकी वाढली, भाजप स्वबळावर रिंगणात उतरला आणि कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेस एकत्र आले तर विधानसभा निवडणुकीचे निकाल वेगळे लागू शकतील. या दोन्ही विरोधी पक्षांचे मनोमिलन झाले तर राज्याचे राजकारण बदलू शकेल. पण तसे खरेच घडेल काय?  तीन वर्षे पूर्ण होताच सरकारच्या कामकाजाचा...
नोव्हेंबर 02, 2017
अकोला : तीन वर्षांपासून सततच्या नापिकीने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यानंतरही शेतकऱ्यांना एक रुपयांची मदत सरकारने केली नाही. त्यातच आता सोयाबीन उत्पादकांचीही सरकारने थट्टा चालविली आहे. हमीभावाने खरेदीकडे दुर्लक्ष करून शेतकऱ्यांना या सरकारने आर्थिक अडचणी टाकले असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेचे नेते...
ऑक्टोबर 31, 2017
मुंबई मेट्रो प्रकल्पासह राज्यातील राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांचा विस्तार, मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग, मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन यांसारखे महत्त्वाकांक्षी प्रकल्प आगामी काळात पूर्ण करणार आहोत. राज्यातील बहुतांश शहरांतील पायाभूत सुविधा भक्‍कम करणे आणि शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी...
ऑक्टोबर 29, 2017
भवानीनगर : ''नोटाबंदीच्या निर्णयाने उद्योग मोडकळीस आणले आणि फसव्या कर्जमाफीने शेतकरी उद्‌ध्वस्त केले. राज्य सरकार फक्त कर्जमाफीची प्रमाणपत्रे वाटतेय, मात्र सारे काही बँकांवर ढकलून दिले आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला पैसा नाही आणि बँकांचा पैसा बुडविलेल्या उद्योगांपायी बँकांना मात्र 2 लाख...
ऑक्टोबर 27, 2017
मुंबई - सरकारने शेतकरी कर्जमाफीच्या अंमलबजावणीचा सावळागोंधळ घालत, जाचक अटी व शर्ती टाकत अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून वंचित ठेवले आहे. ज्या शेतकऱ्यांना प्रमाणपत्र दिले त्यांच्या खात्यांतही पैसे जमा झाले नाहीत, त्यावरून कर्जमाफी ही शेतकरी सन्मान योजना नाही, तर शेतकरी अपमान योजना असल्याचे सिद्ध...
ऑक्टोबर 26, 2017
मुंबई - कर्जमाफी ही सरकारप्रमाणेच किती बोगस आहे, हे सिद्ध झाले आहे. सरकारच्या ऑनलाइन कारभाराचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. त्यामुळे "डिजिटल सरकार'चा हा बोगस कारभार असल्याची टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली. कृषिमंत्री कुठे आहेत? असा प्रश्न उपस्थित करत...
ऑक्टोबर 23, 2017
कडेगाव - निवडणुक आयोगाने हिमाचल प्रदेशची निवडणूक जाहीर करुन बरेच दिवस झाले, तरीही गुजरातची निवडणुक जाहीर केली नाही. पुर्वी दोन्ही राज्यांच्या निवडणुका एकाचवेळी झाल्या होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींना गुजरातमध्ये जावून सरकारी योजनांची उद्‌घाटने करायला मिळावीत म्हणूनच निवडणुक आयोगाने गुजरात निवडणुक...
ऑक्टोबर 18, 2017
कऱ्हाड : सर्व राज्यांच्या काँग्रेस समित्यांनी राहुल गांधीच पक्षाध्यक्ष व्हावे असे ठराव केले आहेत. त्यामुळे लवकरच काँग्रेसची धुरा त्यांच्याकडे जावुन त्यांच्याच नेतृत्वाखाली पुढील निवडणुका होतील, अशी माहिती माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज दिली. सध्या भाजपला उतरती कळा लागली असुन देशात सध्या...
ऑक्टोबर 13, 2017
मुंबई - सततच्या भव्यदिव्य विजयाची सवय जडलेल्या भारतीय जनता पक्षाला नांदेड महापालिका निवडणुकीने दणदणीत पराभवाचा चेहरा दाखवला आहे. नांदेड महापालिकेत कॉंग्रेस नेते अशोक चव्हाण यांचा करिष्मा असला, तरी कॉंग्रेसला मिळालेले यश हे त्याहून अधिक मोठे असल्याने, या निकालाच्या मागे सरकारी धोरणाचे पैलू दडल्याचे...
ऑक्टोबर 03, 2017
शरद पवार यांनी दिली 5 नोव्हेंबरपर्यंत मुदत; शेतकऱ्यांची ताकद दाखवण्याचा निर्धार नाशिक - शेतीसंबंधीच्या कर्जाचा बोजा माफ करायला हवा, अशी आग्रही भूमिका मांडत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी आज येथे राज्य सरकारला सरसकट कर्जमाफीसाठी 5 नोव्हेंबरपर्यंतचा "अल्टिमेटम' दिला आहे....
सप्टेंबर 29, 2017
वडगाव निंबाळकर - ‘‘सरपंच जनतेतून निवडला गेला आणि सदस्य मंडळाचे बहुमत नसेल, तर विकासकामे होतील का? जिल्हा परिषद अध्यक्ष, मुख्यमंत्री, पंतप्रधान जनतेतून निवडत नाहीत? मग सरपंचांची निवडणूक जनतेतून का?  सरकारचा हा निर्णय लोकशाहीला घातक आहे,’’ अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.   कोऱ्हाळे...