एकूण 49 परिणाम
जानेवारी 14, 2020
औरंगाबाद : राज्यात सत्तेबाहेर गेलेल्या भाजपकडून सातत्याने शिवसेनेच्या हिंदुत्वावर टिका केली जात आहे. भाजप आणि शिवसेनेच्या हिंदुत्वामध्ये खुप फरक आहे. भाजपचे हिंदुत्व हे मनुवादी तर शिवसेनेचे हिंदुत्व हे सेक्‍युलरवादी आहे. प्रबोधनकार ठाकरेंचा वारसा शिवसेनेकडे आहे असे मत पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे...
नोव्हेंबर 24, 2019
नाशिक : राजभवनातील शपथविधीनंतर नाशिकमध्ये परतल्यावर "मी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत आहे,' असा निर्वाळा निफाडचे आमदार दिलीप बनकर यांनी दिला. पण विधिमंडळ गटनेत्यांचा आदेश पाळला, त्यांचा आदेश चूक की बरोबर हे पक्षाने ठरवावे इथपासून ते कर्जमाफीसाठी केंद्राची मदत घ्यावी, अशी विधाने बनकरांनी केल्याने...
फेब्रुवारी 24, 2019
मुंबई :  ''भाजप-शिवसेना सरकारने आपण ‘गल्ली बॉय’ आहोत, असा आव आणला होता. पण मागील साडेचार वर्षांच्या कार्यकाळात हे सरकार ‘बॅड बॉईज’ असल्याचे सिद्ध झाले आहे.'' ,अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. राज्य विधीमंडळाच्या प्रथम अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या...
डिसेंबर 09, 2018
"नही चलेगी...नही चलेगी...नही चलेगी... दलितविरोधी... किसानविरोधी... छात्रविरोधी... मजदूरविरोधी यह सरकार,' असा जोरकस नारा देत "किसान मुक्ती मोर्चा' नोव्हेंबरच्या अखेरीस (ता. 29 व 30) दिल्लीत थडकला होता. शेतीप्रश्नांवर काम करणाऱ्या देशभरातल्या 209 संघटना त्यात सहभागी झाल्या होत्या. या...
नोव्हेंबर 15, 2018
चिखली : राज्यामध्ये बहुतांश तालुक्यामध्ये दुष्काळाचे भिषण सावट पसरलेले असताना राज्य सरकार मात्र ट्रीगर वन् ट्रीगर टू अशी गोंडस नावे देऊन एकाच जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करते आहे, ईतकेच नाही तर एकाच तालुक्यातील काही महसूल मंडळामध्ये दुष्काळ तर काहीमध्ये नाही असे...
सप्टेंबर 11, 2018
इस्लामपूर - स्वाभीमानीतील बंडखोर यापुर्वी आंदोलनापासून दूर गेले आहेत. आता त्यांना रसद पुरवून भाजप सरकार बोलायला भाग पाडत आहे अशी टिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी आज येथे पत्रकार बैठकीत केली. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष सयाजी मोरे, तानाजी साठे, धैर्यशील...
जुलै 04, 2018
आरोप-प्रत्यारोप आणि गोंधळात विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन वाहून जाता कामा नये. जनतेच्या मूलभूत प्रश्‍नांची खोलात जाऊन चर्चा सभागृहांत व्हायला हवी. मात्र, सत्ताधारी आणि विरोधकांचा पवित्रा पाहता त्याविषयी शंका निर्माण होते. तब्बल ४७ वर्षांनी नागपुरात होत असलेले विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन...
जून 24, 2018
नागपूर - राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भारतीय जनता पक्ष जातीय व धार्मिक दंगली घडवून देशात अस्थिरता निर्माण करीत आहे. दंगलीच्या सूत्रधारांना क्‍लीन चिट देणाऱ्या नेत्यांची चौकशी करावी. भाजप म्हणजे राजकीय दहशतवादी पक्ष असल्याचा आरोप काँग्रेसचे सामाजिक न्याय व अनुसूचित जाती-जमातीचे अध्यक्ष डॉ. राजीव...
जून 03, 2018
पंढरपूर - संभाजी भिडे यांनी नंदुरबार येथे बोलताना सर्वधर्मसमभाव वगैरे सर्व झूट आहे असे सांगत भारतीय संविधानाच्या विरोधात भूमिका मांडली आहे. भारतीय संविधानाने जे सर्वधर्मसमभावाचे तत्व स्विकारलेले आहे त्याच्या विरोधात बोलण्याचा भिडे यांना अधिकार नाही. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्या भाषणाची सीडी पाहून...
एप्रिल 10, 2018
नागपूर - "आघाडी आणि युतीचे सर्वच नेते शेतकऱ्यांना कर्जमाफीची मागणी करत आंदोलने करतात; मात्र सर्व जण मिळून विधानसभेत ठराव आणत नाहीत. यावरून सर्व राजकीय पक्षांना शेतकरी प्रश्‍नांचे केवळ राजकारण करायचे असल्याचे स्पष्ट होते. ही एक प्रकारची संघटित गुन्हेगारी आहे. या संघटित गुन्हेगारीत सत्ताधारी व विरोधी...
जानेवारी 07, 2018
तारळे : जातीवाचक शिवीगाळ कायद्याबाबत  शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी सांगली येथे केलेले वक्तव्य घटनाबाह्य असून, तो लोकशाहीचा अपमान आहे. त्यांनी त्या वक्तव्याबद्दल जाहीर माफी मागावी, अशी मागणी श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली. तसेच खासदार उदयनराजे भोसले...
डिसेंबर 17, 2017
नागपूर - कर्जमाफी, बोंडअळी, कीटकनाशकाची फवारणी, शिष्यवृत्ती तसेच मंत्र्यांच्या घोटाळ्यांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने सभागृहाबाहेर सत्ताधाऱ्यांवर चांगलाच हल्ला केला. मात्र, सत्ताधाऱ्यांनी सिंचन घोटाळ्याचे अस्र उगारून विरोधकांना गप्प बसवले. यामुळे अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात विरोधकांचा...
डिसेंबर 11, 2017
नागपूर - राज्यावर भाजप-सेनेच्या युती सरकारने साडेचार लाख कोटींचे कर्ज केले. त्यामुळे हे राज्य दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे, असा दावा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज केला.  विरोधी पक्षाच्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, चार वर्षे राज्याचे अर्थमंत्रिपद सांभाळले. त्यामुळे...
डिसेंबर 01, 2017
कोल्हापूर - गुजरात विधानसभा निवडणुकीचा निकाल 2018 च्या मध्यावधी निवडणुकीची नांदी असेल, असे मत कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केले.  चव्हाण आज एक दिवसाच्या कौल्हापूर दौऱ्यावर होते. ते म्हणाले, ""नोटाबंदी, जीएसटी, मंदीचे वातावरण यामुळे सध्याची परिस्थिती स्फोटक...
नोव्हेंबर 24, 2017
मुंबई - "डिजिटल महाराष्ट्राच्या नावाखाली ऑनलाइन अर्ज मागवण्याचा एक नवीन फंडा या सरकारने काढला असून, ऑनलाइनमध्येच गैरव्यवहार झाल्याने शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी मनस्ताप होत आहे. कर्जमाफी मिळण्याच्या वारंवार तारखा बदलणारे हे खोटारडे सरकार आहे, अशा आक्रमक शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे...
नोव्हेंबर 21, 2017
चोपडा (जि. जळगाव) - 'आताचे सरकार व यापूर्वीचे आघाडीचे सरकार दोन्हीही धोरणात्मकदृष्ट्या सारखेच आहेत. आताचे सरकार अंबानी, तर यापूर्वी आघाडीचे सरकार टाटा बिर्ला चालवीत होते. यामुळे उद्योगपतीच सरकार चालवीत असल्याचा आरोप महाराष्ट्र...
नोव्हेंबर 20, 2017
चोपडा (जळगाव): आताचे सरकार व यापूर्वीचे आघाडीचे सरकार दोन्ही ही धोरणात्मक दृष्ट्या सारखेच आहेत. आताचे सरकार अंबानी तर यापूर्वी आघाडीचे सरकार टाटा बिर्ला चालवीत होते. यामुळे उद्योगपतीच सरकार चालवीत असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य शेतकरी...
नोव्हेंबर 01, 2017
सांगली - कर्जमाफी देताना मुख्यमंत्र्यांनी विदर्भाला न्याय दिला. मात्र पश्‍चिम महाराष्ट्रावर अन्याय केला. त्यांचे म्हणजे भाजप सरकारचे धोरण भ्रमनिराश करणारेच ठरले, असा घणाघाती आरोप कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज पत्रकार परिषदेत केला. केंद्राची नोटबंदी, जीएसटी,...
नोव्हेंबर 01, 2017
मुंबई - वीजजोडणी तोडण्याची कारवाई करणाऱ्या वीज कंपनी कार्यालयाला टाळे ठोकून स्वत: जोडणी जोडून देण्याचे आंदोलन बुधवारपासून (1 नोव्हेंबर) सुरू केले जाईल, असा इशारा शेतकरी सुकाणू समितीचे राज्य समन्वयक व किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले यांनी दिला. वीज कंपनीची पठाणी वीजबिल वसुली थांबवून शेतकऱ्यांची...
ऑक्टोबर 30, 2017
रत्नागिरी -  माझ्या 35 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत अनेक सरकारे पाहिली. पण युतीच्या या सरकारपेक्षा निष्क्रिय, नियोजनशून्य कारभार असलेले सरकार पाहिले नाही. त्यामुळेच विकासाचा बट्ट्याबोळ झाला आहे, अशी टीका माजी राज्यमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार भास्कर जाधव यांनी केली.  सेना-...