एकूण 111 परिणाम
जानेवारी 08, 2020
मुंबई : राज्यात तीन पक्षांचे मिळून संयुक्त सरकार असल्याने मंत्र्यांनी आपापसात समन्वय ठेवून जबाबदारीने काम करावे, अशी सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी बुधवारी (ता.8) पक्षाच्या मंत्र्यांना केली. आपल्या मतदारसंघातील मित्र पक्षांच्या कार्यकर्त्यांशी राजकारण करु नका....
जानेवारी 08, 2020
  सोलापूर : राज्यातील महापूर व अवकाळीच्या नुकसान भरपाईसाठी 14 हजार 495 कोटींच्या मदतीचा प्रस्ताव राज्य सरकारने 15 ऑक्‍टोबर 2019 मध्ये केंद्र सरकारला सादर केला. तीन महिन्यांनंतर केंद्राने नुकतीच 956 कोटींना मंजुरी दिली, मात्र त्यापैकी एक दमडाही मिळालेली नाही. नुकसान भरपाईसाठी राज्य सरकारने स्वत:च्या...
जानेवारी 04, 2020
सोलापूर: दुष्काळ, नापिकी, अवकाळी, गारपीट, महापूर अशा नैसर्गिक आपत्तींमुळे पिचलेल्या राज्यातील बळीराजाला महाविकास आघाडी सरकारने दोन लाखांची कर्जमाफी जाहीर केली. कर्जमाफीच्या लाभासाठी आधार लिंक बंधनकारक करण्यात आले आहे. गावात ऑनलाईनची सुविधा नसल्यास शेतकऱ्यांना आधार लिंकसाठी तालुक्‍याच्या ठिकाणी जाता...
डिसेंबर 28, 2019
मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या कर्जमाफीची घोषणा वादाच्या भोवऱ्यात सापडली असून दोन लाखापर्यंत कर्ज माफी होणार यावरून विरोधकांसह स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि किसान संघटनांच्यावतीने सरकारचा निषेध करण्यात आला आहे.  महत्त्वाची बातमी : 'वर्षा'वरील रेघोट्यांवर संजय राऊत याचं उत्तर, म्हणालेत...     उद्धव...
डिसेंबर 28, 2019
मुंबई : महाविकास आघाडीने जाहीर केलेली महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ या योजनेत अटीशर्तींची जाचक बंधनं असणार नाहीत असा दावा सरकारतर्फे केला जात होता. कर्जमाफीच्या ही योजना २ लाखापर्यंत मुद्दल आणि व्याजासह थकीत असणार्या कर्जासाठी असणार आहे. परंतू २ लाखापेक्षा अधिक कर्ज असणार्या...
डिसेंबर 26, 2019
नाशिक ः राज्य सरकारप्रमाणे जिल्हा परिषदांच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी, शिवसेना, कॉंग्रेस अशी महाराष्ट्र विकास आघाडी करण्याचे निर्देश पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी दिले आहेत. तसेच आघाडीमध्ये अधिक सदस्यांच्या पक्षाला अध्यक्ष, तर दोन क्रमांकांची सदस्यांच्या पक्षाला उपाध्यक्षपद व नंतर विषय समित्यांचे...
डिसेंबर 23, 2019
मुंबई - राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येताच शेतकरी कर्जमाफीचा पहिला आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील शेतकऱ्यांना सुखद दिलासा दिला आहे. शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांची कर्जमाफी देण्यासाठी अंदाजे 30 हजार कोटी रुपयांची आवश्‍यकता असल्याने येत्या...
डिसेंबर 15, 2019
मुंबई : 'हिंदुत्ववादी पक्षांनी एक राहावे, कित्येक वर्षांची युती अभंग राहावी यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमितभाई शहा महाराष्ट्र विधानसभेच्या निकालानंतर मातोश्रीवर चर्चेस जाण्यास तयार होते, पण शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माझ्या एकाही दूरध्वनीला उत्तर न दिल्याने वाटा खुंटल्या,' असा...
डिसेंबर 11, 2019
मुंबई : राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वात सरकार स्थापन झाले. मुख्यमंत्रिपदावर विराजमान झाल्यानंतर ते आता पहिल्यांदाच शिवनेरी गडावर जाणार आहेत. या गडावरूनच ते शेतकरी कर्जमाफीची घोषणा करतील, अशी शक्यता आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप महाविकास आघाडीचे...
डिसेंबर 03, 2019
नागपूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडीने बहुमत सिद्ध केल्याने आता हिवाळी अधिवेशनाची तयारी सुरू झाली आहे. विधिमंडळाचे सचिवालय मंगळवारीचा नागपूरमध्ये दाखल होत असून बुधवारपासून कामकाजाला सुरुवात करणार आहे. येथे शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.  उद्धव...
नोव्हेंबर 30, 2019
मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेची बैठक उद्या (रविवार) आयोजित करण्यात आली आहे. विधान परिषदेच्या सर्व सदस्यांनी या बैठकीस उपस्थित राहावे, अशा सूचना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिल्या आहेत. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप राज्यात महाविकासआघाडीचे सरकार स्थापन झाले असून,...
नोव्हेंबर 28, 2019
मुंबई : शिवतीर्थावर मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतल्यानंतर आजच (गुरुवार) रात्री आठ वाजता मंत्रिमंडळाची (कॅबिनेट) बैठक बोलाविली आहे. या बैठकीत पहिला निर्णय काय होणार याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा महाविकास आघाडीच्या वतीने आज शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव...
नोव्हेंबर 28, 2019
मुंबई : महाविकास आघाडीच्या वतीने आज, शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत आहेत. त्याच वेळी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमाची घोषणा केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेना नेते एकनाथ शिंदे...
नोव्हेंबर 22, 2019
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा "ड्रीम प्रोजेक्‍ट' म्हणून ओळखला जाणारा मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातून नवीन सरकार काढता पाय घेण्याचे संकेत असून, राज्याच्या वाट्याचा निधी शेतकरी कर्जमाफीसाठी वापरण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा सकाळचे...
ऑक्टोबर 10, 2019
औरंगाबाद : पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याने घेतलेल्या कर्जाच्या प्रकरणात चौकशी अहवाल मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सादर न केल्याने खंडपीठाने लोणी (जि. नगर) येथील पोलिस निरीक्षकांवर तीव्र नाराजी व्यक्‍त केली. यावर पोलिस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांद्वारे तपास...
फेब्रुवारी 16, 2019
औरंगाबाद - राज्यातील लाखो शेतकरी पुन्हा एकदा २० ते २७ फेब्रुवारीदरम्यान नाशिक ते मुंबई असा लाँग मार्च काढणार असल्याची माहिती अखिल भारतीय किसान सभेचे जिल्हाध्यक्ष ॲड. भगवान भोजने यांनी आज दिली.  शेतकऱ्यांचे प्रश्‍न सोडविण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे, दिलेली आश्‍वासने न पाळता...
डिसेंबर 09, 2018
"नही चलेगी...नही चलेगी...नही चलेगी... दलितविरोधी... किसानविरोधी... छात्रविरोधी... मजदूरविरोधी यह सरकार,' असा जोरकस नारा देत "किसान मुक्ती मोर्चा' नोव्हेंबरच्या अखेरीस (ता. 29 व 30) दिल्लीत थडकला होता. शेतीप्रश्नांवर काम करणाऱ्या देशभरातल्या 209 संघटना त्यात सहभागी झाल्या होत्या. या...
जुलै 03, 2018
मुंबई - शेतकरी किंवा उद्योजकांना कर्जमाफी देणे हे सरकार आणि बॅंकिंग यंत्रणेचे अपयश असल्याची टिपण्णी नोबेल पारितोषिक विजेते आणि बांगलादेशच्या ग्रामीण बॅंकेचे अध्यक्ष प्राध्यापक मोहम्मद युनूस यांनी केली. कर्ज फेडण्यासाठी कर्जदाराला सक्षम केल्यास कर्जमाफीची वेळच येणार नाही, असे युनूस...
मार्च 13, 2018
जल-जंगल-जमिनीसाठी नेहमीच लढणाऱ्या आदिवासी शेतकरी बांधवांना साथ दिली ती किसान सभेने! त्यासाठी नाशिक ते मुंबई असा पायी प्रवास करून शासन व्यवस्थेला जाग आणली. त्यामुळेच शासनाला आंदोलकांच्या मागण्या मान्य करत लेखी आश्‍वासन द्यावे लागले. आता दिलेल्या मुदतीत शासनाने मान्य केलेल्या मागण्या पूर्ण न केल्यास...
मार्च 13, 2018
मुंबई - तब्बल २०० किलोमीटरपेक्षा अधिक पायपीट करत मुंबई गाठलेल्या शेतकऱ्यांच्या मागण्यांना लेखी हमी देत त्या पूर्ण करण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखिल भारतीय किसान सभेच्या कार्यकर्त्यांना आज दिले. मात्र उन्हातान्हातून रक्‍ताळलेल्या पायाने सरकारदरबारी व्यथा आणि प्रश्‍न...