एकूण 70 परिणाम
जानेवारी 26, 2020
हिंगोली : राज्यातील शेतकऱ्यांसाठी सहज, सोपी आणि पारदर्शक कर्जमुक्ती योजनेची घोषणा राज्य शासनाने केली असून यामुळे शेतकरी बांधवांना नक्कीच चिंतामुक्त होतील असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री वर्षा गायकवाड यांनी केले. भारतीय प्रजासत्ताकाच्या 70 व्या वर्धापन दिनी आज येथील संत...
जानेवारी 11, 2020
सोलापूर : शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना हाती घेतली आहे. मंत्रालयापासून ते ग्रामपंचायतीपर्यंतची सर्वच प्रशासकीय यंत्रणा या योजनेच्या कामात जुंपली आहे. या योजनेचे पोस्टर प्रसिद्ध झाले असून या पोस्टरवर...
जानेवारी 08, 2020
  सोलापूर : राज्यातील महापूर व अवकाळीच्या नुकसान भरपाईसाठी 14 हजार 495 कोटींच्या मदतीचा प्रस्ताव राज्य सरकारने 15 ऑक्‍टोबर 2019 मध्ये केंद्र सरकारला सादर केला. तीन महिन्यांनंतर केंद्राने नुकतीच 956 कोटींना मंजुरी दिली, मात्र त्यापैकी एक दमडाही मिळालेली नाही. नुकसान भरपाईसाठी राज्य सरकारने स्वत:च्या...
जानेवारी 08, 2020
हिंगोली ः जिल्‍ह्यात केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणामुळे पुकारण्यात आलेल्या संपात बुधवारी (ता.आठ) प्रलंबित मागण्यांसाठी भारत बंदची हाक देण्यात आली होती. या आंदोलनात विविध शासकीय, निमशासकीय कर्मचारी सहभागी झाले आहेत. त्यामुळे शासकीय कार्यालयात शुकशुकाट दिसुन आला. तसेच विविध प्रतिष्ठाने बंद ठेवत...
जानेवारी 07, 2020
नाशिक : कर्जमुक्ती योजनेत जिल्ह्यातील 40 हजारांवर शेतकऱ्यांचे आधार कर्ज खात्याशी लिंक करावे लागणार असून, यात जिल्हा बॅंकेच्या 27 हजार खातेदारांचा समावेश आहे. आधार लिंक नसलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या मंगळवारी (ता.7) गावपातळीवर प्रसिद्ध होणार आहेत. राज्यात शेतकऱ्यांना सरकारने मदतीचा हात म्हणून महात्मा...
जानेवारी 03, 2020
सोलापूर : राज्यातील शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, यासह अन्य मागण्यांसाठी 8 जानेवारीला देशव्यापी संप केला जाणार आहे. त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील सुमारे एक हजार कर्मचारी सहभागी होतील, अशी माहिती सरकारी-निमसरकारी कर्मचारी-शिक्षक संघटनेच्या समन्वय समितीचे राज्य संघटक...
डिसेंबर 28, 2019
नागपूर : दोन लाखांपर्यंत कर्जमाफीच्या घोषणांमुळे पाचपैकी दोन लाख माफ होतील. उर्वरित तीन लाख आपण परत करू अशा विचारात असलेल्या शेतकऱ्यांची घोर निराशा झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषित केलेल्या कर्जमाफीचा आदेश निघाला. त्यानुसार दोन लाखांपर्यंत किंवा आत असलेल्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार...
डिसेंबर 26, 2019
नगर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत दोन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीची घोषणा केली. त्यासाठी युद्धपातळीवर माहिती मागविली जात आहे. आता सहकार आयुक्तांनी राज्यातील सर्व विभागीय व जिल्हा निबंधकांना, 25 हजारांपेक्षा जास्त वेतन...
डिसेंबर 26, 2019
नाशिक ः राज्य सरकारप्रमाणे जिल्हा परिषदांच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी, शिवसेना, कॉंग्रेस अशी महाराष्ट्र विकास आघाडी करण्याचे निर्देश पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी दिले आहेत. तसेच आघाडीमध्ये अधिक सदस्यांच्या पक्षाला अध्यक्ष, तर दोन क्रमांकांची सदस्यांच्या पक्षाला उपाध्यक्षपद व नंतर विषय समित्यांचे...
डिसेंबर 22, 2019
सोलापूर : मार्च 2015 नंतर उचल केलेल्या पीक कर्जाची 30 सप्टेंबर 2019 पर्यंतची रक्‍कम व व्याज सरकार भरणार आहे. तर सप्टेंबर 2019 पर्यंतच्या थकबाकीदार शेतकऱ्याला प्रत्येकी दोन लाखांची माफी जाहीर करण्यात आली. मात्र, नियमित कर्जदारांची नाराजी नको या हेतूने त्यांना मागील कर्जमाफीच्या तुलनेत...
डिसेंबर 22, 2019
कर्जत : दशकानुदशके प्रलंबित असलेल्या कर्जत-जामखेड तालुक्‍यांतील प्रश्‍नांना थेट विधानसभेत वाचा फुटली. पिचलेल्या जनतेचा "आवाज' आमदार रोहित पवार यांनी नागपूर अधिवेशनात उठवला. पीकविमा, अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान, कर्जमाफी, प्रकल्पग्रस्त, वाळूउपसा, चाराछावण्यांचे अनुदान, रस्ते, जामखेडचा पाणीपुरवठा...
डिसेंबर 22, 2019
जळगाव : राज्यातील महाविकासआघाडी शासनाने शेतकऱ्यांचे दोन लाखांपर्यंतचे थकीत कर्ज माफीची घोषणा आज केली आहे. जळगाव जिल्ह्याचा विचार करता जिल्हा बॅंकेचा विचार करता 1 लाख 60 हजार शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीचा लाभ होऊन, त्यांचा सातबारा कोरा होण्याची चिन्हे आहेत. त्यासाठी सुमारे 900 कोटी निधी अपेक्षित आहे...
डिसेंबर 19, 2019
उस्मानाबाद : कर्जमाफीची प्रक्रिया आता अधिकृतरित्या सूरु झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. एक एप्रिल 2015 नंतर ते 31 मार्च 2019 या कालावधीतील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थामार्फत पिक कर्ज, मध्यम मुदत कर्ज व पुनर्गठण झालेल्या थकीत कर्जाची तपासणी करण्याचे आदेश सहकार आयुक्त यानी दिले आहे. हेही वाचा...
डिसेंबर 16, 2019
 नागपूर  : शेतकऱ्यांना खोट्या घोषणाबाजीने फसविणारे, कर्जमाफीचे गाजर दाखवून "ऑनलाइन'च्या चक्रव्यूहात अडकून ठेवणारे "नाटकी' सरकार आता गेले आहे. आता शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करू म्हणणाऱ्या पक्षांचे नवे, कोरे करकरीत सरकार आले आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना दिलासा...
डिसेंबर 16, 2019
सोलापूर : सरसकट कर्जमाफीच्या आशेवरील शेतकऱ्यांनी बॅंकांकडे फिरकणेच बंद केले आहे. बॅंकांच्या तगाद्यामुळे पैसे भरायला असलेल्या शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांकडून लेखी हमीपत्राची मागणी केली आहे. नैसर्गिक आपत्ती अन्‌ थकबाकी वसुली थांबवण्याच्या आदेशामुळे मागील दोन वर्षात थकबाकीत मोठी वाढ झाली. त्यामुळे...
डिसेंबर 16, 2019
नांदेड :  अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना ‘एनडीआरएफ’च्या प्रचलित नियमानुसार भरपाई न देता हेक्टरी पंचवीस हजार रुपये देण्याची आग्रही भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतली होती. परंतु, यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह शिवसेनेच्या महाआघाडीचा उदय होऊन मुख्यमंत्री झालेल्या उद्धव...
डिसेंबर 09, 2019
लातूर : सातबारावरील नोंदीबाबत माहिती नसल्याने अभिनेता रितेश देशमुख व आमदार अमित देशमुख यांच्या साताबारावरील चार कोटी ७० लाखाच्या कर्जबोजाचे प्रकरण पाच महिन्यापासून सतत वेगळे वळण घेत आहे. कर्जबोजावरून वेगवेगळे अर्थ काढण्यापूर्वी सातबाऱ्यावरील नोंदीचा अर्थ समजून घेतला असता तर सातबाराचे बारा वाजले...
डिसेंबर 08, 2019
सोलापूर : राज्यातील बळिराजाला कर्जमुक्‍त करण्याच्या दृष्टीने सरकारने एक पाऊल पुढे टाकले आहे. किचकट ऑनलाइन प्रक्रियेऐवजी ऑफलाइन कर्जमाफी देण्याचे नियोजन सरकारकडून करण्यात आले आहे. मागील ऑनलाइन कर्जमाफी आणि आगामी कर्जमाफीबद्दल बळिराजाच्या अपेक्षा अधिकाऱ्यांमार्फत जाणून घेतल्या जात आहेत. शनिवारी (ता....
नोव्हेंबर 30, 2019
यवतमाळ : राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात युती सरकारने पाच वर्षे सरकार चालवली. देवेंद्र फडणवीस हे भाजपचे पहिले नेते ठरले ज्यांनी पूर्ण काळ सत्ता चालवली. या काळात युती सरकारने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. शेतकऱ्यांना सहा हजार रुपये पेन्शन, नुकसानभरपाई, रोजगार आदी...
जुलै 31, 2019
मुंबई : भाजप-शिवसेना सरकारने पाच वर्षात काहीही काम केले नसल्यामुळेच यात्रा काढून न केलेल्या कामाची दवंडी पिटण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे. या सरकारने राज्यातील जनतेची दिशाभूल करुन केवळ फसवणूकच केली आहे. या फसवणुकीचा हिशोब त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला द्यावा, असे विधानसभेतील विरोधी पक्षनेते...