एकूण 59 परिणाम
जानेवारी 24, 2020
सोलापूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे यांच्या शॅडो कॅबिनेट संकल्पनेचे स्वागत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी केले आहे. पंढरपूरमध्ये शुक्रवारी शेट्टींच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने संत नामदेव पायरीजवळ सरकार विरोधात आंदोलन झाले. या वेळी शेट्टी...
जानेवारी 08, 2020
हिंगोली ः जिल्‍ह्यात केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणामुळे पुकारण्यात आलेल्या संपात बुधवारी (ता.आठ) प्रलंबित मागण्यांसाठी भारत बंदची हाक देण्यात आली होती. या आंदोलनात विविध शासकीय, निमशासकीय कर्मचारी सहभागी झाले आहेत. त्यामुळे शासकीय कार्यालयात शुकशुकाट दिसुन आला. तसेच विविध प्रतिष्ठाने बंद ठेवत...
जानेवारी 08, 2020
जयसिंगपूर, (कोल्हापूर) : शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी आणि प्रादेशिक आर्थिक भागिदारी करार रद्द करण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कोल्हापूर-सांगली महामार्गावरील अंकली टोल नाक्‍यावर बुधवारी चक्का जाम आंदोलन केले. यावेळी कार्यकर्ते आणि वाहनधारकांमध्ये बाचाबाची झाली. पोलिसांनी वेळीच...
जानेवारी 07, 2020
अकोला : प्रादेशिक व्यापार आर्थिक भागीदारी करारावर सह्या करण्याच्या केंद्राच्या हालचाली सुरू आहेत. ऑस्ट्रेलीया, मलेशिया आणि चीन सारख्या देशातून पामतेल, दूध, केळी, तांदूळ अशी आयात करून आपला शेती व्यवसाय मोडकळीस आणायचा, असं कट कारस्थान सुरू आहे. त्या आरसीईएफ कायद्याला संपूर्ण देशातील २६५ शेतकरी...
जानेवारी 02, 2020
कोल्हापूर ः पूरग्रस्त महिलांची कर्जमाफी त्वरित व्हावी व फायनान्स कंपन्यांनी चालविलेली जीवघेणी वसुली तातडीने थांबवावी, या मागणीसाठी निगडेवाडी (ता. करवीर) येथील नदीघाटावर जलआंदोलन करण्यात आले. यावेळी शिरोळ व हातकणंगले तालुक्यातील महिला आंदोलक व पोलिसांमध्ये झटापट झाली. त्यात आंदोलक महिला आणि दोन...
डिसेंबर 20, 2019
नांदेड : सरकारने शेतकऱ्यांना चिंतामुक्त करण्याची घोषणा केली. सोमवारपासून (ता.16) सुरु झालेल्या हिवाळी अधिवेशनात सरकार कर्जमाफीची घोषणा करण्याची शक्यता आहे. मात्र, कर्जमाफी देऊन उपयोगाचे नाही तर घाट्याचा होतचाललेला शेतीचा धंदानफ्यात कसा आणता येईल, याकडे सरकारने लक्ष देण्याची गरज आहे....
डिसेंबर 04, 2019
मुंबई - आमचे सरकार कुणालाही पाठिशी घालणार नाही. ज्यांनी जाणीवपूर्वक गुन्हा केला आहे अशांना सहानुभूती दाखवणार नाही. कोरेगाव-भीमाच्या प्रकरणात संभाजी भिडेंना सहानुभूती दाखविण्याचा कोणताही प्रयत्न नाही, असं आज, राज्याचे मंत्री जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा...
डिसेंबर 03, 2019
पंढरपूर : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सत्तेत आलेल्या महाआघाडी सरकारने तत्काळ शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर करावी. केवळ माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसारखे अभ्यास करतो, माहिती घेतोय असं जर करत बसले तर हे सरकार पाच वर्षे टिकणार नाही, अशी टीका शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा...
जून 19, 2019
मुंबई - शेतकऱ्यांचा सातबारा उतारा कोरा झालाच पाहिजे, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळालीच पाहिजे, अशा घोषणा देत काँग्रेस-राष्ट्रवादीसह विरोधी पक्षांच्या आमदारांनी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी विधानभवन परिसर दणाणून सोडला. आर्थिक पाहणी अहवालातले आकडे बोगस आहेत, असा आरोप माजी मुख्यमंत्री...
एप्रिल 12, 2019
इस्लामपूर - विश्‍वासघात हेच ज्यांचं कर्तृत्व आहे त्यांना पुन्हा संधी देणार का? असा सवाल करीत शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व ‘स्वाभिमानी शेतकरी’चे खासदार राजू शेट्टी यांच्या अभद्र युतीवर तोफ डागली. शेतकऱ्यांना गोळ्या घालणाऱ्या व त्यांचे रक्त...
फेब्रुवारी 25, 2019
पुणे - शेतकरी आणि शेतमजूर उभा राहत नाही, तोपर्यंत ग्रामीण अर्थव्यवस्था मंद गतीने चालत राहील. ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सरकारने शेतकऱ्यांसाठी विविध योजना आणून सत्यक्रांती केली आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी रविवारी केले. पंतप्रधान शेतकरी सन्मान...
फेब्रुवारी 24, 2019
मुंबई :  ''भाजप-शिवसेना सरकारने आपण ‘गल्ली बॉय’ आहोत, असा आव आणला होता. पण मागील साडेचार वर्षांच्या कार्यकाळात हे सरकार ‘बॅड बॉईज’ असल्याचे सिद्ध झाले आहे.'' ,अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. राज्य विधीमंडळाच्या प्रथम अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या...
फेब्रुवारी 13, 2019
सांगली - केंद्र व राज्यातील भाजप सरकार उद्योग, व्यवसाय, विकास, बेरोजगारांना नोकऱ्या, शेतकरी कर्जमाफीत अपयशी ठरले आहे. "भाजप' हटाओचा नारा देत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. चहा विकणारे पंतप्रधान मुलांना रस्त्यावर उतरुन पुन्हा तेच...
डिसेंबर 30, 2018
गाझीपूर :  "विद्यमान सरकारने कायदा आणि सुव्यवस्थेची वाट लावली असून, प्रशासनाने मनात आणले असते, तर ही घटना टाळता आली असती; कारण पंतप्रधानांच्या कार्यक्रमस्थळी मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. योगीजी सांगतात ठोका, पण पोलिसांना मात्र कोणाला ठोकायचे हे समजत नाही. आता जनतेलाही समजत नाही की कोणाला...
डिसेंबर 09, 2018
"नही चलेगी...नही चलेगी...नही चलेगी... दलितविरोधी... किसानविरोधी... छात्रविरोधी... मजदूरविरोधी यह सरकार,' असा जोरकस नारा देत "किसान मुक्ती मोर्चा' नोव्हेंबरच्या अखेरीस (ता. 29 व 30) दिल्लीत थडकला होता. शेतीप्रश्नांवर काम करणाऱ्या देशभरातल्या 209 संघटना त्यात सहभागी झाल्या होत्या. या...
नोव्हेंबर 16, 2018
प्रश्‍न - 'Dillichalo' "दिल्ली चलो' असे आवाहन तुम्ही ठिकठिकाणी सभा घेऊन, सोशल मिडियावरुन करत आहे. दिल्लीमध्ये आंदोलनाचं स्वरुप नेमकं कसं असेल?  पी साईनाथ - आखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीने या दोन दिवसीय दिल्ली मोर्चाचे आयोजन केले आहे. देशभरातील सुमारे दिडशे शेतकरी संघटना या मोर्चामध्ये...
नोव्हेंबर 10, 2018
सांगली : भाजप सरकारच्या फसलेल्या नोटबंदीला दोन वर्ष पूर्ण व केंद्र सरकारचा चार वर्षाचा कार्यकाल पूर्ण होत आहे. त्यानिमित्त काँग्रेसतर्फे आज काँग्रेसभवन येथे नोटबंदीचे विधीवत श्राध्द घालण्यात आले. भाजप सरकारच्या चार वर्षातील अपयशी कारभाराच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.  काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा...
सप्टेंबर 11, 2018
इस्लामपूर - स्वाभीमानीतील बंडखोर यापुर्वी आंदोलनापासून दूर गेले आहेत. आता त्यांना रसद पुरवून भाजप सरकार बोलायला भाग पाडत आहे अशी टिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी आज येथे पत्रकार बैठकीत केली. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष सयाजी मोरे, तानाजी साठे, धैर्यशील...
सप्टेंबर 04, 2018
मंगळवेढा - शेतकरी, कामगार, आरक्षण आदी मुददयावरुन जनतेमध्ये सरकार विषयी असलेल्या नाराजीचा लाभ उठविण्यासाठी काँग्रेसने सुरु केलेल्या जनसंघर्ष यात्रेच्या निमित्ताने मंगळवेढयातील काँग्रेसमध्ये असलेला छुपा संघर्षच चव्हाटयावर आला. काँग्रेसप्रेमी कार्यकर्त्यांनी प्रसिध्द केलेल्या फलकावरच...
ऑगस्ट 12, 2018
लातूर : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून शेतकरी कुटुंबांला दीड लाख रूपयाच्या मर्यादेत कर्जमाफी देणाऱ्या सरकारने निर्णय बदलला आहे. आता कर्जमाफीसाठी पात्र कुटुंबातील प्रत्येक सदस्यांना प्रत्येकी दीड लाख रूपयाची कर्जमाफी देण्याचा निर्णय सरकारने शुक्रवारी (ता. दहा) घेतला आहे. यात दीड...