एकूण 15 परिणाम
October 24, 2020
नगर ः भाजपचे कोणीही ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या संपर्कात नाही. आमच्यासाठी खडसेंचा विषय आता भूतकाळ झाला आहे. भाजपसाठी हा विषय संपला आहे, अशी टीका माजी मंत्री राम शिंदे यांनी केली.  शहरातील शासकीय विश्रामगृहावर भाजप कोअर कमिटीची बैठक झाल्यानंतर पत्रकारांशी शिंदे बोलत होते. खासदार डॉ. सुजय विखे...
October 20, 2020
सोलापूर : राज्यात शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस या तीन पक्षांचे महाविकास आघाडी सरकार आहे. मागील सहा महिन्यांपासून कर्ज काढून राज्याचा कारभार पाहणाऱ्या सरकारने राज्यातील 32 साखर कारखान्यांना थकहमी का दिली, असा प्रश्न उपस्थित करत, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर...
October 20, 2020
दहिवडी (जि. सातारा) : शेतीच्या नुकसानीचे पंचनामे शेतकऱ्यांच्या उपस्थितीत झाले पाहिजेत. कोणत्याही परिस्थितीत चार ते पाच दिवसांत पंचनामे संपवा. माणुसकीचे भान ठेऊन पंचनामे करावेत. पंचनाम्याबद्दल एकाही शेतकऱ्याची तक्रार येता कामा नये, असे स्पष्ट निर्देश कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी अधिकाऱ्यांना...
October 18, 2020
पाचोड (जि.औरंगाबाद) : जेव्हा जायकवाडी धरणातून कार्यान्वित केलेल्या ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेचे पाणी शेवटच्या गावांस मिळेल तो क्षण मंत्रीपद मिळण्यापेक्षाही माझ्या जीवनातील मोठा आनंदाचा क्षण असेन, असा पण राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी केला. थेरगाव व वडजी (ता.पैठण) येथे...
October 18, 2020
आजच्या परिस्थितीत शेतकऱ्यांसाठी ठोस धोरणात्मक पावले उचलणे अत्यंत आवश्यक आहे. केंद्र सरकारने तीन नवीन शेतकरी कायदे केले आहेत. या कायद्यांसंदर्भात देशभरातून व विविध स्तरातून प्रश्न उभे राहत आहेत. या सर्व प्रश्नांचा गांर्भीर्याने विचार होणे गरजेचेच आहे. हे सर्व प्रश्न, शंका निराधार नक्कीच नाहीत....
October 10, 2020
संगमनेर : केंद्र सरकारचे चर्चा न करता घाईत मंजूर केलेले नवे कृषी विधेयक आधारभूत किंमत सोडून खासगीकरणाला प्राधान्य देणारे, भांडवलदारांच्या हिताचे आहे. कामगारांनी संघर्षातून मिळवलेले अधिकार या कायद्याने संपुष्टात येणार आहेत. हे कायदे तत्काळ रद्द करावे, अशी मागणी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली...
October 04, 2020
परभणी ः विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जावून भेटी दिल्या होत्या. त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना हेक्टरी मदत देण्याचे आश्वासन दिले होते. त्या वचनाचे काय झाले असा प्रश्न विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी रविवारी (ता.चार) उपस्थित केला. ...
October 02, 2020
रत्नागिरी : विकास सहकारी सेवा सोसायटीतून कर्ज घेतले ५ हजाराचे आणि कर्जमाफी झाली ७० हजार ३३५ रुपयाची. फसवणुकीचा हा अजब प्रकार पांगरी विकास सहकारी सेवा संस्थेमध्ये झाल्याची तक्रार एका खातेदाराने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेकडे केली आहे. अशी अनेक बोगस कर्ज प्रकरणे केल्याचा संशय आहे. याची सखोल चौकशी...
October 01, 2020
सोलापूर : राज्यात साडेबारा हजारांपर्यंत खासगी सावकार असून त्यांच्याकडून दरवर्षी तीन ते पाच हजार कोटींपर्यंत कर्जवाटप केले जाते. खासगी सावकारकी अधिनियमानुसार कर्जवाटप केल्याचे रेकॉर्ड सावकारांनी कागदोपत्री ठेवले. मात्र, काहींनी बळीराजाच्या जमिनी खरेदी करुन घेतल्या असून व्याजदारावर नियंत्रण नसल्याने...
September 26, 2020
बीड : सरकारी निर्णयांचे वेगवेगळ्या पातळ्यांवर मोजमाप करुन कार्यकर्ते आमचेच सरकार चांगले म्हणत असतात. पण, तत्कालिन महायुती आणि आताच्या महाविकास आघाडी या दोन्ही सरकारने जाहिर केलेल्या महत्वकांक्षी कर्जमाफी योजनेतील आकड्यांचा विचार केला तर महाविकास आघाडीची पीककर्जमाफी शेतकऱ्यांसाठी अधिक...
September 26, 2020
झरे : शेतकऱ्यांना युती सरकारने व महाविकास आघाडी सरकारने कर्जमाफी केली. परंतु अनेक नवीन नवीन नियम अटी घातल्याने अनेक शेतकरी कर्जमाफी पासून वंचित राहिले आहेत. थकबाकीदार राहिल्याने कर्ज काढायचे म्हणले तर दुसरी कोणतीही बॅंक दारात उभी करीत नाही. सध्या आर्थिक अडचणी मुळे शेतकऱ्यांच्या वरती उपासमारीची वेळ...
September 25, 2020
यवतमाळ : महात्मा जोतिबा फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कर्जमाफी घोषित करण्यात आली. राळेगावातील काही शेतकऱ्यांना त्यांचे नाव आधार प्रमाणीकरणाच्या यादीत प्रसिद्ध झाल्याचे मेसेजही आले. पण, प्रत्यक्षात मात्र यादीत नावच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.  विदर्भावर पुन्हा कोपला...
September 22, 2020
कोल्हापूर : मायक्रो फायनान्सचे महिलांचे कर्ज माफ झाले पाहिजे, या प्रमुख व अन्य मागण्यांसाठी छत्रपती शासन महिला संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर आज मोर्चा काढण्यात आला. भर पावसात एक हजारांहून अधिक महिलांनी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरील रस्त्यावर ठिय्या मारत मात्र सोशल डिस्टन्सचा फज्जा उडवला...
September 19, 2020
बीड : राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतून दोन लाख २७ हजार ७१५ शेतकऱ्यांच्या खात्यांवर १,३९६ कोटी ५९ लाख रुपयांची रक्कम जमा झाली आहे. मात्र, अद्याप १३ हजार ९९७ शेतकऱ्यांचे अद्याप आधार प्रमाणीकरण झालेले नाही. अशा शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करावे, असे आवाहन...
September 13, 2020
उस्मानाबाद : कोणतीही आत्महत्या ही वाईटच असते, परंतु शेतकरी आत्महत्या या केंद्र व राज्य सरकारच्या दप्तरी ‘रोज मरे त्यास कोण रडे’ अशी अवस्था झाली. केंद्र व राज्य सरकारनेही शेतकऱ्यांच्या आत्महत्येला गांभीर्याने घेतले नाही. ही उदासीनता का, असा प्रश्न जनता दल सेक्युलर पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष ॲड.रेवण...