एकूण 46 परिणाम
जुलै 17, 2019
मुंबई : शिवसेना ‘स्टंट’ करते, असे म्हणणारे नालायक आहेत, हे उद्धव ठाकरेंचे विधान राज्यातील लाखो शेतकऱ्यांचा अवमान करणारे असल्याची संतप्त प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली आहे. एकाच वेळी सरकारमध्ये रहायचे आणि दुसरीकडे विरोधी पक्षात असल्याचा आव आणायचा, अशी शिवसेनेची ‘चित भी...
एप्रिल 21, 2019
सांगली - राज्याचे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा विचार आम्ही पुढे नेत आहोत असे एका सभेत सांगतात आणि त्याच दादांचे आर्शिवाद घेण्याऐवजी त्यांचा पुतळा झाकून ठेवताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लाज वाटली नाही का? असा हल्ला माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज येथे केली. सांगली लोकसभेचे उमेदवार...
जून 24, 2018
लोहा- कोणीही २०१९ च्या विधानसभेचे गणित मांडू नका. देशवर केव्हाही आणिबाणी लादली जाऊ शकते, असे सांगत कामाला लागण्याचे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केले. 'पालिका, विधानसभा ते लोकसभेपर्यंतच्या सर्व निवडणुकीला प्रामाणिकपणाने सामोरे जाण्याचा सल्लाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे....
मे 17, 2018
परभणी - 'राज्यात 2014 च्या निवडणुकीत आघाडी न झाल्याचे परिणाम सर्वांना भोगावे लागले. त्यामुळे आता कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसची सन्मानपूर्वक आघाडी होईल, यात शंका नाही. यासंदर्भात दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ पातळीवर बोलणी सुरू आहेत. राज्यात आघाडीचेच सरकार आणण्याचे लक्ष्य असेल. विधान...
फेब्रुवारी 16, 2018
बीड : गारपीट नुकसानीची जाहिर केलेली हेक्टरी १२ ते १४ हजार रुपयांची मदत तुटपुंजी आहे. हेक्टरी ५० हजार रुपये मदत करावी. मंत्रालयात जाळ्या लावल्या असल्या तरी आणखी कुठे कुठे जाळ्या लावणार. यापेक्षा शेतीमालाला दाम आणि बेरोजगारांच्या हाताला काम दिले आत्महत्या कमी होतील. जाळ्यांची गरज पडणार नाही. या...
डिसेंबर 23, 2017
गुजरातच्या निकालानंतर 'राज्यात आगामी निवडणुकीत एकत्र येऊ,' अशी भाषा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुरू झाली आहे. पण प्रत्यक्षात हे दोन्ही पक्ष परस्परांशी फटकून वागणार की मैत्री करणार, याविषयी उत्सुकता आहे.  गुजरातच्या निकालांनी भाजपला सलग 22 वर्षे सत्ता राखण्यात यश मिळाल्याचा संदेश दिला...
डिसेंबर 11, 2017
नागपूर - राज्यावर भाजप-सेनेच्या युती सरकारने साडेचार लाख कोटींचे कर्ज केले. त्यामुळे हे राज्य दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे, असा दावा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज केला.  विरोधी पक्षाच्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, चार वर्षे राज्याचे अर्थमंत्रिपद सांभाळले. त्यामुळे...
डिसेंबर 11, 2017
नागपूर - गेल्या तीन वर्षांपासून खोटी आश्‍वासने देऊन फसविणाऱ्या युती सरकारचे भाजप अन्‌ शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे हे दोनच लाभार्थी असल्याचा घणाघात विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने घोषित...
डिसेंबर 02, 2017
कोल्हापूर - ‘राज्यातील सरकार हे फडणवीस सरकार नसून, ते फसवणीस सरकार आहे. देशात चाय चाय आणि उत्तर प्रदेशमध्ये गाय-गाय असा नारा सुरू आहे; पण आता या लोकांना बाय-बाय करण्याची वेळ आली आहे. सरकारविरोधात नांदेडसह अन्य महापालिकेत पेटलेली ही मशाल संपूर्ण राज्यात कायम...
डिसेंबर 01, 2017
कोल्हापूर - गुजरात विधानसभा निवडणुकीचा निकाल 2018 च्या मध्यावधी निवडणुकीची नांदी असेल, असे मत कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केले.  चव्हाण आज एक दिवसाच्या कौल्हापूर दौऱ्यावर होते. ते म्हणाले, ""नोटाबंदी, जीएसटी, मंदीचे वातावरण यामुळे सध्याची परिस्थिती स्फोटक...
नोव्हेंबर 16, 2017
मुंबई - उसाला तीन हजार 100 रुपये भाव मिळावा यासाठी रस्त्यावर उतरलेल्या शेतकऱ्यांवर गोळीबार झाल्याने राज्यभरात तीव्र पडसाद उमटले आहेत. कॉंग्रेस-राष्ट्रवादीसह अन्य विरोधी पक्षांनी गोळीबाराचा निषेध करत नगरच्या पोलिस अधीक्षकांना निलंबित करण्याची मागणी केली.  नगर जिल्ह्यात शेवगावमध्ये आक्रमक शेतकऱ्यांवर...
नोव्हेंबर 11, 2017
भाजप - शिवसेना यांच्यातील बेकी वाढली, भाजप स्वबळावर रिंगणात उतरला आणि कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेस एकत्र आले तर विधानसभा निवडणुकीचे निकाल वेगळे लागू शकतील. या दोन्ही विरोधी पक्षांचे मनोमिलन झाले तर राज्याचे राजकारण बदलू शकेल. पण तसे खरेच घडेल काय?  तीन वर्षे पूर्ण होताच सरकारच्या कामकाजाचा...
नोव्हेंबर 06, 2017
उस्मानाबाद - केंद्रात व राज्यात सत्तेवर येण्यापूर्वी अनेक वल्गना करणाऱ्या भाजपने सत्तेत आल्यानंतर जनतेच्या हातावर फक्त स्वप्ने ठेवण्याचे काम केले असून २०१९ मध्ये अशा थापा मारणारे सरकार चालणार नाही, हे सांगण्याची वेळ आली असून त्यासाठी जनतेने पेटून उठले पाहिजे, असे आवाहन काँग्रेसचे...
नोव्हेंबर 06, 2017
उस्मानाबाद - केंद्रात व राज्यात सत्तेवर येण्यापूर्वी अनेक वल्गना करणाऱ्या भाजपने सत्तेत आल्यानंतर जनतेच्या हातावर फक्त स्वप्ने ठेवण्याचे काम केले असून, २०१९ मध्ये अशा थापा मारणारे सरकार चालणार नाही, हे सांगण्याची वेळ आली असून, त्यासाठी जनतेने पेटून उठले पाहिजे, असे आवाहन काँग्रेसचे...
नोव्हेंबर 01, 2017
औरंगाबाद - केंद्र व राज्यातील भाजप सरकार थापाड्यांचे असून, गेल्या तीन वर्षांत केवळ घोषणांचा पाऊस पाडून जनतेची फसवणूक करण्यात आली. सरकारच्या नाकर्तेपणामुळे शेतकरी, व्यापारी, बेरोजगारांमध्ये असंतोष आहे. राज्य दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असून, कर्जबाजारी राज्याच्या यादीत लवकरच महाराष्ट्र...
ऑक्टोबर 27, 2017
मुंबई - सरकारने शेतकरी कर्जमाफीच्या अंमलबजावणीचा सावळागोंधळ घालत, जाचक अटी व शर्ती टाकत अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून वंचित ठेवले आहे. ज्या शेतकऱ्यांना प्रमाणपत्र दिले त्यांच्या खात्यांतही पैसे जमा झाले नाहीत, त्यावरून कर्जमाफी ही शेतकरी सन्मान योजना नाही, तर शेतकरी अपमान योजना असल्याचे सिद्ध...
ऑक्टोबर 14, 2017
नाशिक - ""शेतमालाला हमीभाव देण्यास सरकार उदासीन आहे. त्यातच पुन्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरसकट कर्जमाफीचा असा उच्चार केल्यावर आम्ही त्यांचे स्वागत केले; पण प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांसाठी प्रेमाने केलेली कर्जमाफी नाही; ती फसवी आहे,'' अशी टीका करुन राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या...
ऑक्टोबर 13, 2017
नाशिक : शेतमालाला हमीभाव देण्यास सरकार उदासीन आहे. त्यातच पुन्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरसकट कर्जमाफीचा असा उच्चार केल्यावर आम्ही त्यांचे स्वागत केले. पण प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांसाठी प्रेमाने केलेली कर्जमाफी नाही. ती फसवी आहे, असे टीकास्त्र सोडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या...
ऑक्टोबर 13, 2017
मुंबई - सततच्या भव्यदिव्य विजयाची सवय जडलेल्या भारतीय जनता पक्षाला नांदेड महापालिका निवडणुकीने दणदणीत पराभवाचा चेहरा दाखवला आहे. नांदेड महापालिकेत कॉंग्रेस नेते अशोक चव्हाण यांचा करिष्मा असला, तरी कॉंग्रेसला मिळालेले यश हे त्याहून अधिक मोठे असल्याने, या निकालाच्या मागे सरकारी धोरणाचे पैलू दडल्याचे...
सप्टेंबर 09, 2017
नांदेड - भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सुटाबुटातील सरकार असून, गुजरातमध्ये उद्योजकांना नॅनो फॅक्‍टरीसाठी हजारो कोटी रुपये द्यायला एका मिनिटात कोणतीही शहानिशा न करता तयार होते; पण गोरगरीब, शेतकरी, शेतमजूर, छोटे दुकानदार, व्यापारी, बेरोजगार यांना मात्र वाऱ्यावर...