एकूण 54 परिणाम
डिसेंबर 30, 2018
गाझीपूर :  "विद्यमान सरकारने कायदा आणि सुव्यवस्थेची वाट लावली असून, प्रशासनाने मनात आणले असते, तर ही घटना टाळता आली असती; कारण पंतप्रधानांच्या कार्यक्रमस्थळी मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. योगीजी सांगतात ठोका, पण पोलिसांना मात्र कोणाला ठोकायचे हे समजत नाही. आता जनतेलाही समजत नाही की कोणाला...
डिसेंबर 09, 2018
"नही चलेगी...नही चलेगी...नही चलेगी... दलितविरोधी... किसानविरोधी... छात्रविरोधी... मजदूरविरोधी यह सरकार,' असा जोरकस नारा देत "किसान मुक्ती मोर्चा' नोव्हेंबरच्या अखेरीस (ता. 29 व 30) दिल्लीत थडकला होता. शेतीप्रश्नांवर काम करणाऱ्या देशभरातल्या 209 संघटना त्यात सहभागी झाल्या होत्या. या...
जुलै 28, 2018
जळगाव ः शेतकरी सुखी व्हायचा असेल, तर सरकारची शेतीतील गुंतवणूक वाढली पाहिजे. राज्य व केंद्र सरकार नेमका तोच प्रयत्न करत असून स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींवरील घोषणा हा त्याचाच भाग आहे. देशभरात पायाभूत सुविधांवर भर देऊन दळणवळणाच्या माध्यमातून विकास साधण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत....
जून 24, 2018
नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्स्फॉर्मिंग इंडिया (नीती आयोग) या संस्थेच्या स्थापनेपासून "केंद्र विरुद्ध राज्य' असा तणाव सुरू झाला. नीती आयोगाच्या नुकत्याच झालेल्या चौथ्या बैठकीत हा संघर्ष दिसून आला. पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारच्या हस्तक्षेपाचा मुद्दा मांडला....
सप्टेंबर 24, 2017
एकविसाव्या दशकाच्या दुसऱ्या दशकामध्ये आर्थिक पेचप्रसंग जास्त तीव्र झाला आहे. या दुसऱ्या दशकामध्ये देशातल्या अनेक राज्यांतली सरकारं विरूद्ध जनता असा आर्थिक-सामाजिक संघर्ष वाढत आहे. यातून शेतकरी चळवळीचा पुनर्उदय होत आहे. राजस्थानमध्ये सप्टेंबर महिन्यात जवळपास सहा जिल्ह्यांत शेतकरी आंदोलन उभं राहिलं....
सप्टेंबर 09, 2017
नांदेड - भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सुटाबुटातील सरकार असून, गुजरातमध्ये उद्योजकांना नॅनो फॅक्‍टरीसाठी हजारो कोटी रुपये द्यायला एका मिनिटात कोणतीही शहानिशा न करता तयार होते; पण गोरगरीब, शेतकरी, शेतमजूर, छोटे दुकानदार, व्यापारी, बेरोजगार यांना मात्र वाऱ्यावर...
ऑगस्ट 19, 2017
शेतकरी आंदोलनाबाबत प्रश्‍न अपेक्षित नवी दिल्ली: भाजपच्या तेरा मुख्यमंत्र्यांची तिसरी आढावा बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या सोमवारी (ता. 21) दिल्लीत बोलावली आहे. भाजप मुख्यालयात होणाऱ्या या महत्त्वपूर्ण बैठकीकडे 2019च्या निवडणुकीची पूर्वतयारी म्हणूनही पाहिले जाते. यात मुख्यमंत्री देवेंद्र...
जून 19, 2017
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत जे काही करायचे ते राज्यांनी करावे, ही केंद्राची भूमिका आहे. थोडक्‍यात शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत केंद्राला फारसे देणेघेणे नाही, हा याचा अर्थ. केंद्र सरकार याप्रकरणी स्वतःला फारशी तोशीस लावून घ्यायला तयार नाही, ही वस्तुस्थिती आहे.  तमिळनाडू, महाराष्ट्र आणि...
जून 10, 2017
मुंबई - देशातल्या जनतेला विकासाची स्वप्न दाखवून सत्तेत आलेल्या मोदी सरकारने तीन वर्षांत केवळ भावनिक राजकारण केल्याने देश अनेक क्षेत्रांत पिछाडीवर पडला असून, मोदी सरकारचे काम केवळ जाहिरातीपुरतेच मर्यादित असल्याचे टीकास्त्र कॉंग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री सचिन पायलट यांनी आज सोडले. मोदी सरकारच्या...
जून 09, 2017
मुंबई - राज्यात शेतकरी संपाचा उसळलेला आगडोंब शांत करण्यासाठी सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभागाने पीककर्जाची माहिती संकलित करण्यासाठी पुणे विभागीय आयुक्‍त चंद्रकांत दळवी यांच्या अध्यक्षतेखाली उपसमिती स्थापन केली आहे. याबाबतचा शासन निर्णय काढण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या संपामुळे सरकार...
जून 06, 2017
खरीप हंगामाची लगबग तोंडावर असताना राज्यातले अन्नदाते शेतकरी एक जूनपासून संपावर गेले. पुणतांबे येथून पडलेल्या ठिणगीचा शिवारात वणवा पेटलाय. तिथल्या काही पदाधिकाऱ्यांना चर्चेला बोलावून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेले निर्णय शेतकऱ्यांच्या आंदोलनाला सरकारला प्रतिसाद देणे भाग पडले याचेच...
जून 05, 2017
मुंबई - राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याबाबत सरकार सकारात्मक असून कर्जमाफी कशा प्रकारे द्यायची याचा अभ्यास मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली सुरू आहे, पण कुठल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, या मुद्द्यावर तज्ज्ञ समितीत एकवाक्‍याता होत नाही. 25 राज्यांमधील शेतकऱ्यांच्या प्रश्‍नाचा...
जून 03, 2017
मुंबई - शेतकरी संपावर जाणे, ही इतिहासातली अभूतपूर्व घटना असून, सरकारसाठी मात्र नामुष्कीची आहे. शेतकऱ्यांना संपवण्याचेच या सरकारचे धोरण असल्याने शेतकरी संपावर गेले आहेत, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. एका प्रसिद्धिपत्रकाद्वारे त्यांनी ही भूमिका मांडली आहे....
जून 02, 2017
पुणे - ‘‘ज्यांच्या हातात दिल्लीची सत्ता आहे, त्यांनी एका राज्यात कर्जमाफी दिली. त्यामुळे अन्य राज्यांतील लोकांची कर्जमाफीची मागणी होणे, हे काही चुकीचे नाही. ही मागणी मान्य होत नसल्याने लोक अस्वस्थ झालेले आहेत,’’ अशा शब्दांत शेतकऱ्यांची बाजू घेतानाच केंद्र आणि राज्यातील सरकारवर माजी केंद्रीय...
मे 29, 2017
रत्नागिरी - शिवसेनेने कर्जमाफी नव्हे, कर्जमुक्‍तीची मागणी केली आहे. उत्तर प्रदेशात आठ दिवसांत कर्जमाफी होते; मग महाराष्ट्रात हा निर्णय का घेतला जात नाही. आमचे ऐकले तर चांगले, नाहीतर सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय पक्षप्रमुख घेतील, असा इशारा शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसूळ यांनी पत्रकार परिषदेत...
मे 28, 2017
रत्नागिरी : शिवसेनेने कर्जमाफी नव्हे, कर्जमुक्तीची मागणी केली आहे. उत्तर प्रदेशात आठ दिवसांत कर्जमाफी होते, महाराष्ट्रात हा निर्णय का घेतला जात नाही. आमचं ऐकलं तर चांगलं, नाहीतर सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय पक्षप्रमुख घेतील, असा इशारा शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसूळ यांनी पत्रकार परिषदेत दिला....
मे 26, 2017
कोल्हापूर - शेतकरी विरुद्ध सरकार, असे महाभारत आता सुरू झाले आहे. शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत हे महाभारत सुरूच राहील. कर्जमाफीसह अन्य मागण्यांसाठी येत्या एक जूनपासून (गुरुवार) राज्यातील शेतकरी बेमुदत संपावर जाणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे नेते...
मे 19, 2017
रत्नागिरी - सरकार स्थापनेनंतर उत्तर प्रदेशात कर्जमाफी झाली, तरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अभ्यास करीत आहेत. आता अभ्यास करायची नव्हे, तर कॉपी करून पास व्हायची वेळ आली आहे. तेव्हा उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेशची कॉपी करा आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या, असा सल्ला विरोधी पक्षनेते बाळासाहेब...
मे 16, 2017
गडहिंग्लज - "भारतीय जनता पक्षाकडून (भाजप) कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांना टार्गेट केले जात आहे. त्यांना कोणत्या तरी प्रकरणात अडकवून दहशत माजवण्याचा प्रयत्न भाजप करीत आहे. या विरोधात आता संघटित लढाई करावी लागणार आहे,'' असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज (मंगळवार) पत्रकार...
मे 13, 2017
रिझर्व्ह बॅंकेच्या अहवालात कर्जमाफीला विरोध कायम  मुंबई: शेतकऱ्यांची कर्जे माफ केल्याने राज्यांवरील आर्थिक बोजा वाढेल. कर्जमाफीमुळे कर्ज व्यवसायच धोक्‍यात येईल, असे मत रिझर्व्ह बॅंकेने व्यक्त केले आहे. याआधी गव्हर्नर डॉ. उर्जित पटेल यांनी कर्जमाफीला विरोध केला होता. त्याचेच प्रतिबिंब रिझर्व्ह...