एकूण 66 परिणाम
जुलै 17, 2019
मुंबई : शिवसेना ‘स्टंट’ करते, असे म्हणणारे नालायक आहेत, हे उद्धव ठाकरेंचे विधान राज्यातील लाखो शेतकऱ्यांचा अवमान करणारे असल्याची संतप्त प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली आहे. एकाच वेळी सरकारमध्ये रहायचे आणि दुसरीकडे विरोधी पक्षात असल्याचा आव आणायचा, अशी शिवसेनेची ‘चित भी...
एप्रिल 12, 2019
इस्लामपूर - विश्‍वासघात हेच ज्यांचं कर्तृत्व आहे त्यांना पुन्हा संधी देणार का? असा सवाल करीत शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व ‘स्वाभिमानी शेतकरी’चे खासदार राजू शेट्टी यांच्या अभद्र युतीवर तोफ डागली. शेतकऱ्यांना गोळ्या घालणाऱ्या व त्यांचे रक्त...
फेब्रुवारी 24, 2019
मुंबई :  ''भाजप-शिवसेना सरकारने आपण ‘गल्ली बॉय’ आहोत, असा आव आणला होता. पण मागील साडेचार वर्षांच्या कार्यकाळात हे सरकार ‘बॅड बॉईज’ असल्याचे सिद्ध झाले आहे.'' ,अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. राज्य विधीमंडळाच्या प्रथम अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या...
जानेवारी 13, 2019
मुंबई : शिवसेनेला पटकावणारा अजून जन्माला आलेला नाही. लाटांना आम्ही जुमानत नाही, आम्ही भगव्या लाटेला मानतो. लाटेची आम्ही वाट लावू, असा थेट इशारा शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी दिला.  शिवसेना स्थानिक लोकाधिकार समितीच्या अधिवेशनात उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. भाजप अध्यक्ष...
ऑक्टोबर 31, 2018
आपल्या सरकारच्या कार्यकालाच्या अंतिम वर्षात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अनेक बिकट आव्हानांचा सामना करावा लागणार आहे आणि हे काम त्यांनी गेल्या चार वर्षांत पेललेल्या आव्हानांपेक्षा निश्‍चितच मोठे आहे. म हाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी चार वर्षांपूर्वी आजच्या तारखेला शपथ...
ऑक्टोबर 22, 2018
नगर - ‘‘किती शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले. रामदास भाई मंत्रिमंडळाच्या बैठकीत विषय घ्या. सरकारला विचारा कर्जमाफीसाठी किती आर्थिक तजवीज केली होती? किती शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले? हा कर्जमाफीचा गैरव्यवहार आहे,’’ असा आरोप करून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारच्या धोरणांवर कठोर टीका केली. ...
जुलै 03, 2018
नागपूर - गेल्या चार वर्षात सरकारकडे कुठलेही नियोजन नाही. सर्वच आघाड्यांवर राज्यातील सरकार अपयशी ठरले आहे. प्रसिद्धीसाठी 'फिटनेस चॅलेज'चा स्टंट करणारे सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी, कर्जवाटप, रोजगार देण्यात अपयशी ठरले. एकूणच राज्यातील सरकार 'अनफिट' असून 'एक्‍सायरी...
एप्रिल 06, 2018
पंढरपूर- भाजपने स्थापना दिवस 1 एप्रिल रोजी  साजरा करायला हवा होता चुकन ते आज साजरा करतायत, आधी खायला भाकर आणि रोजगार द्या मग देशात 60 लाख स्वच्छता गृहे बांधा अशा शब्दांत सरकारवर विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी हल्लाबोल केला. आज देशातील प्रत्येक नागरिकांवर 15 लाख कर्ज होण्याची भीती आहे त्यामुळे ...
डिसेंबर 11, 2017
नागपूर - गेल्या तीन वर्षांपासून खोटी आश्‍वासने देऊन फसविणाऱ्या युती सरकारचे भाजप अन्‌ शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे हे दोनच लाभार्थी असल्याचा घणाघात विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने घोषित...
डिसेंबर 10, 2017
नागपूर : सरकारने राज्यातील जनतेची फसवणूक केली आहे. या सरकारचे दोनच लाभार्थी आहेत, एक म्हणजे भाजप आणि दुसरे उद्धव ठाकरे. सरकारच्या तीन वर्षांच्या काळात शेतकरी आत्महत्या, जाहिरातबाजी, नेत्यांचे घोटाळे झाले असून, या तीन वर्षांत राज्याचे वाटोळे झाले, अशी घणाघाती टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते...
नोव्हेंबर 29, 2017
कोल्हापूर -  "फडणवीसांना खाली खेचा आणि मोदींना घरी बसवा,' अशी हाक देत राष्ट्रवादी कॉंग्रेसने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. "क्‍या हुआ तेरा वादा' अशी घोषणा देत सरकारला जाब विचारला.  कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक झाली. ऑनलाईन घोळामुळे कर्जमाफीची रक्कम अजूनही खात्यावर जमा नाही....
नोव्हेंबर 27, 2017
कऱ्हाड - हल्लाबोल आंदोलन करण्याची राष्ट्रवादी कॉंग्रेसची लायकी आहे का? अगोदर 70 हजार कोटी ओरबडून खाल्ले आहेत, त्याचा हिशोब द्या आणि मग हल्लाबोल करा, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज राष्ट्रवादी कॉंग्रेसला लगावला. सरकारने जाहीर केलेल्या योजनेचा लाभ जर एकाही शेतकऱ्याला मिळत नसेल,...
नोव्हेंबर 27, 2017
सातारा - शासनाच्या कार्यपद्धतीमुळे सर्वसामान्य जनतेत असंतोष खदखदत आहे. यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधत राष्ट्रवादी काँग्रसने सरकारविरोधी लाटेची नस पकडत निर्णायक लढ्याचा काल एल्गार केला. भाजपचे अपयश आणि शिवसेनेची दुटप्पी भूमिका या दोन्हीला लक्ष्य करत सुरू झालेल्या ‘हल्लाबोल’मुळे आगामी...
नोव्हेंबर 26, 2017
मिरज - ‘सांगलीत अनिकेत कोथळेचा पोलिस कोठडीत मृत्यू झाला. मुख्यमंत्रीसाहेब, गृहखाते तुमच्याकडे आहे. तुम्हाला या घटनेची लाजदेखील वाटत नाही. उजळ माथ्याने महाराष्ट्रात फिरताय, मी लाभार्थीची जाहिरात करताय. आता त्या जाहिरातीत कोथळेच्या बायकोने, आईने आणि पोरीने काम करावे का? माझ्या नवऱ्याची, माझ्या मुलाची...
नोव्हेंबर 25, 2017
कोल्हापूर / कुडित्रे - लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका केव्हा आणि कशा व्हायच्या तशा होऊ देत; पण या खेपेला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच पाहिजे, असे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कुडित्रे येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात केले. त्यांनी यानिमित्ताने आगामी निवडणुकीत शिवसेनेची...
ऑक्टोबर 19, 2017
औरंगाबाद : तत्वत:, निकषांसह नव्हे तर मार्च 2017 पर्यंत सरसकट कर्जमाफी द्या, यासाठी शिवसेनेनी रान उठविले. मात्र, निकषासह जाहिर कर्जमाफीच्या लाभाचे प्रमाणपत्र शिवसेनेच्या मंत्र्यांच्याच हस्ते शेतकऱ्यांना वाटण्यात आले. दरम्यान, याबाबत आम्ही काही अंशीच समाधानी असल्याची भावना पालकमंत्री रामदास कदम यांनी...
ऑगस्ट 17, 2017
मुंबई -  शिवसेनेच्या कॅबिनेट, राज्यमंत्र्यांची शुक्रवारी (ता. १८) शिवसेना भवन येथे पक्षाच्या वतीने बैठक बोलावली आहे. या बैठकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे झाडाझडती घेणार असून, या बैठकीत शिवसेनेच्या मंत्र्यांची कामगिरी, कर्जमाफी, संभाव्य मंत्रिमंडळ विस्तार आदी मुद्‌द्‌यांवर चर्चा होण्याची शक्‍...
जुलै 26, 2017
मुंबई - राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला तीन वर्षे उशीर केल्यामुळे राज्यातील पंधरा हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. कर्जमाफीचा निर्णय घेतल्यानंतर दोनशे शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे, असे असताना राज्य सरकारचे कसले अभिनंदन करता, असा सवाल विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मंगळवारी विधान...
जुलै 17, 2017
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मनीचे स्वप्न आजमितीला नेमके काय आहे, ते खरे तर सर्वांनाच ठाऊक आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मनीचे स्वप्न तर एकच आहे आणि ते म्हणजे नागपूर-मुंबई 'समृद्धी' महामार्ग होता होईल, तेवढी किंमत देऊन पूर्ण करणे! मुख्यमंत्र्यांच्या नेमक्‍या याच स्वप्नाला...
जुलै 16, 2017
मुंबई : कॉंग्रेसचे आमदार नीतेश राणे यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची एका व्यंगचित्राद्वारे खिल्ली उडविली आहे. या चित्रातून त्यांनी उद्धव यांची संभावना 'गजनी'अशी केली असून, या चित्रावरून शिवसेना आणि राणे यांच्यामध्ये पुन्हा एकदा जुंपण्याची शक्‍यता आहे. महाराष्ट्राचे गजनी अशी उपाधी उद्धव...