एकूण 401 परिणाम
डिसेंबर 12, 2019
शिर्डी  : "माजी मंत्री पंकजा मुंडे वजनदार और समजदार है. जिसने उसका "गेम' किया, उसका "नेम' वो लाएगी,' अशा शब्दांत कॉंग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी मुंडे यांचे समर्थन केले.  हेही वाचा (व्हिडीओ)खड्ड्यांच्या निषेधाचा "रॅप'चिक फंडा ""महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षे टिकेल. त्यासाठी आज...
डिसेंबर 09, 2019
लातूर : सातबारावरील नोंदीबाबत माहिती नसल्याने अभिनेता रितेश देशमुख व आमदार अमित देशमुख यांच्या साताबारावरील चार कोटी ७० लाखाच्या कर्जबोजाचे प्रकरण पाच महिन्यापासून सतत वेगळे वळण घेत आहे. कर्जबोजावरून वेगवेगळे अर्थ काढण्यापूर्वी सातबाऱ्यावरील नोंदीचा अर्थ समजून घेतला असता तर सातबाराचे बारा वाजले...
डिसेंबर 04, 2019
उपळाई बुद्रूक (सोलापुर) : पावसाळ्यात झालेली अतिवृष्टी आणि परतीच्या अवकाळी पावसाने राज्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. हातातोंडाशी आलेली पिके वाया गेली आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडुन शेतकर्यांना कर्जमाफीची अपेक्षा आहे. परंतु सरकारला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. हे लक्षात...
डिसेंबर 03, 2019
पंढरपूर : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सत्तेत आलेल्या महाआघाडी सरकारने तत्काळ शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर करावी. केवळ माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसारखे अभ्यास करतो, माहिती घेतोय असं जर करत बसले तर हे सरकार पाच वर्षे टिकणार नाही, अशी टीका शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा...
डिसेंबर 03, 2019
मुंबई - राज्यातील बळिराजाला सरसकट आणि संपूर्ण कर्जमुक्‍त करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पावले उचलली असून, आज मंत्रालयात यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन तयारीच्या सूचना केल्या. कर्जमाफीसाठी राज्याला ३५ हजार ८०० कोटी रुपयांची गरज असून, हा निधी राज्य सरकार केंद्राच्या...
नोव्हेंबर 30, 2019
यवतमाळ : राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात युती सरकारने पाच वर्षे सरकार चालवली. देवेंद्र फडणवीस हे भाजपचे पहिले नेते ठरले ज्यांनी पूर्ण काळ सत्ता चालवली. या काळात युती सरकारने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. शेतकऱ्यांना सहा हजार रुपये पेन्शन, नुकसानभरपाई, रोजगार आदी...
नोव्हेंबर 29, 2019
सातारा : "दुष्काळ कोरडा असो की ओला, संकटात तुमच्यासोबत आहे. तुमची संपूर्ण कर्जमाफी करणार आहे,' असे आश्‍वासन नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शेतकऱ्यांना दिले होते. सध्या राज्यभरात अतिवृष्टी, महापुरांमुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून, पीक कर्जही भरणे मुश्‍कील झाले. राज्यपालांनी जाहीर केलेली...
नोव्हेंबर 28, 2019
मुंबई : महाविकास आघाडीच्या वतीने आज, शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत आहेत. त्याच वेळी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमाची घोषणा केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेना नेते एकनाथ शिंदे...
नोव्हेंबर 18, 2019
इस्लामपूर ( सांगली ) - राज्यात स्थिर सरकार देण्यासाठी आश्वासक पावले टाकली जात आहेत, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी आज येथे केले. राज्यपालांनी शेतकऱ्यांना जाहीर केलेली मदत तोकडी असून कर्जमाफीसाठी आम्ही आग्रही राहू, असेही ते म्हणाले. हेही वाचा...
नोव्हेंबर 15, 2019
नागपूर : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर शुक्रवारी (ता. 15) त्यांनी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद संवाद साधला. यावेळी पश्‍चिम महाराष्ट्राप्रमाणे विदर्भाला देखील उभारी द्या, असे साकडे...
नोव्हेंबर 15, 2019
यवतमाळ - ‘आमच्या कापसापासून तयार कपड्यानं आमी इतरायची लाज राखतो; पण भाऊ, आमची लाज राखाले आमचाच कापूस कामी येत नाई,’’ पावसानं कापसाचं नुकसान केल्याचं सांगत, अंगावरील फाटलेले कपडे दाखवत उद्विग्नपणे किसन खंदारे हे वृद्ध शेतकरी सांगत होते. बोलता बोलता या ज्येष्ठ शेतकऱ्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले...
ऑक्टोबर 14, 2019
गडहिंग्लज - 2014 पूर्वी 'कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा' असे विचारणाऱ्यांना आता जनतेने हाच प्रश्‍न महायुतीच्या नेत्यांना विचारावा, तसेच युती सरकारला लाज असेल तर आत्मचिंतन करून स्वत:लाही हा प्रश्‍न विचारावा. पाच वर्षाचा लेख्या जोख्याचा जाब विचारणारीच ही निवडणूक आहे, असे प्रतिपादन खासदार डॉ. अमोल...
ऑक्टोबर 14, 2019
विधानसभा 2019 : मुंबई - विधानसभा मतदानाला जेमतेम आठवडा राहिला आहे. त्यामुळे निवडणुकीच्या प्रचाराला रविवारी रंग चढला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस नेते राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह नेत्यांच्या सभांनी राजकीय वातावरण ढवळून निघाले. युतीचे...
ऑक्टोबर 10, 2019
औरंगाबाद : पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याने घेतलेल्या कर्जाच्या प्रकरणात चौकशी अहवाल मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सादर न केल्याने खंडपीठाने लोणी (जि. नगर) येथील पोलिस निरीक्षकांवर तीव्र नाराजी व्यक्‍त केली. यावर पोलिस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांद्वारे तपास...
सप्टेंबर 22, 2019
विधानसभा 2019 : नगर - महात्मा गांधींनी ऑगस्ट क्रांतीची हाक देत इंग्रजांविरुद्ध ‘चले जाव’चा नारा दिला. दोनवेळचा घास भरवणाऱ्या शेतकऱ्यांबद्दल सरकारमध्ये अनास्था आहे, त्यामुळे काळ्या आईशी इमान न राखणाऱ्या भाजप सरकारला ‘चले जाव’ म्हणण्याची वेळ आली आहे. भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांना ‘ईडी’ची नोटीस आली...
सप्टेंबर 12, 2019
प्रचारासाठी मिळणार केवळ 20 ते 25 दिवस मुंबई - आचारसंहितेच्या धास्तीने राजकीय पक्षांची लगबग सुरू असली, तरी 19 वा 20 सप्टेंबरला आचारसंहिता लागू होण्याचे संकेत आहेत. तर, 15 ते 18 ऑक्‍टोबर दरम्यान मतदान होण्याची शक्‍यता असून 20 ते 22 ऑक्‍टोबर दरम्यान मतमोजणी होणार असल्याची माहिती खात्रीलायक...
ऑगस्ट 22, 2019
कोल्हापूर - जिल्हा (केडीसीसी) बॅंकेने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलेले पीककर्ज सरळ आणि खावटी पद्धतीने दिले आहे. यामधील सरळ दिलेले कर्ज माफ झाले आहे. मंगळवारी (ता. २८) होणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्यासोबत होणाऱ्या बैठकीत कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे खावटी पीककर्जही माफ करण्याबाबत आणि...
जुलै 31, 2019
मुंबई : भाजप-शिवसेना सरकारने पाच वर्षात काहीही काम केले नसल्यामुळेच यात्रा काढून न केलेल्या कामाची दवंडी पिटण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे. या सरकारने राज्यातील जनतेची दिशाभूल करुन केवळ फसवणूकच केली आहे. या फसवणुकीचा हिशोब त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला द्यावा, असे विधानसभेतील विरोधी पक्षनेते...
जुलै 26, 2019
सोलापूर - दुष्काळ, नापिकी, डोक्‍यावरील कर्जाचा बोजा अन्‌ वाढलेल्या शेतकरी आत्महत्या आणि थकबाकीमुळे मेटाकुटीला आलेल्या जिल्हा बॅंका अन्‌ कर्जवाटप ठप्प, या बाबींचा विचार करून राज्य सरकार केंद्राकडे निधीची मागणी करण्याच्या तयारीत असून, आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्र्यांच्या...
जुलै 05, 2019
अर्थसंकल्प 2019 : अर्थसंकल्प अपेक्षा : नवी दिल्ली - सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांवरील निर्बंध शिथिल केल्यास त्यांची कामगिरी उंचावेल, असे मत माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी व्यक्त केले आहे. ‘व्हॉट दी इकॉनॉमी नीड्‌स नाऊ’ या नव्या पुस्तकात राजन यांनी सरकारच्या हस्तक्षेपावर अप्रत्यक्ष टीका केली आहे....