एकूण 12 परिणाम
डिसेंबर 09, 2018
"नही चलेगी...नही चलेगी...नही चलेगी... दलितविरोधी... किसानविरोधी... छात्रविरोधी... मजदूरविरोधी यह सरकार,' असा जोरकस नारा देत "किसान मुक्ती मोर्चा' नोव्हेंबरच्या अखेरीस (ता. 29 व 30) दिल्लीत थडकला होता. शेतीप्रश्नांवर काम करणाऱ्या देशभरातल्या 209 संघटना त्यात सहभागी झाल्या होत्या. या...
एप्रिल 02, 2018
मुरगूड - शेतकऱ्यांच्या उत्पादनाला हमी भाव नाही, अडीच हजार कोटींची ऊसाची बाकी द्यायची आहे. 89 लाख शेतकऱ्यांची 34 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी देतो म्हणून घोषणा करणारे हे सरकार गोरगरीबांना लुटून धनदांडग्याना मोठे करण्यात मग्न आहे. आता या सरकारला घरी पाठवण्याची वेळ आली आहे, असा हल्ला माजी...
मार्च 30, 2018
नाशिक : नोटबंदीसारखे चुकीचे दुसरे कुठलेही पाऊल असत नाही, असे टीकास्त्र केंद्र सरकारवर डागत माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी अर्थव्यवस्था निराशाजनक असल्याचे नमूद केले. एवढ्यावरच न थांबता त्यांनी सरकारचा आता वेळ संपला असल्याने अर्थव्यवस्था सक्षमतेसाठी जनतेला सरकारच्या नाड्या आवळाव्या...
मार्च 11, 2018
नाशिक  - बळीराजावर आत्महत्या करण्याची वेळ आणणाऱ्या सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही, असा निर्वाणीचा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी (ता. 10) येथे दिला, तसेच आता बस्स झालं, असे खडे बोल सुनावत त्यांनी शेतकरी, महिला, तरुण, आदिवासी, दलित, ओबीसी व गरिबांना सन्मानाने...
मार्च 10, 2018
नाशिकः बळीराजावर आत्महत्या करण्याचे दिवस आणणाऱ्या सरकारला राहण्याचा अधिकार नाही, असा निर्वाणीचा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज येथे दिला. तसेच आता बस्सं झालं ! असेही खडेबोल सुनावत त्यांनी शेतकरी, महिला, तरुण, आदिवासी, दलित, ओबीसी, गरीबांना सन्मानाने जगण्यासाठी संधी मिळताच...
सप्टेंबर 27, 2017
जळगाव - शासनाची शेतकऱ्यांसाठीची कर्जमाफी योजना फसवी आहे. सर्वाधिक आत्महत्या भाजप सरकारच्या काळात झाल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जिवावर उठलेल्या राज्य व केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात राज्य व देशव्यापी आंदोलन पुकारण्याचा ‘एल्गार’  येथे झालेल्या शेतकरी संपूर्ण कर्जमाफी राज्यव्यापी परिषदेत...
सप्टेंबर 27, 2017
पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांवर गुन्ह्यासाठी राज्यव्यापी आंदोलन जळगाव - शासनाची शेतकऱ्यांसाठीची कर्जमाफी योजना फसवी आहे. सर्वाधिक आत्महत्या भाजप सरकारच्या काळात झाल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जिवावर उठलेल्या राज्य व केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात राज्य व देशव्यापी आंदोलन पुकारण्याचा "...
ऑगस्ट 26, 2017
सोळांकूर - "शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी आंदोलने केली. शेवटी त्यावर सरकारने कर्जमाफीची घोषणा केली; मात्र अनेक निकष लावले. निकषांत पकडून वंचित ठेवण्याचाच हा प्रकार आहे. सध्या ऑनलाइन फॉर्म भरून घेण्याचे शासन नाटक करत आहे,' असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी केला...
ऑगस्ट 18, 2017
मुंबई - 'खऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली पाहिजे म्हणून निकष लावण्यात आले आहेत. मात्र विरोधक शेतकऱ्यांमध्ये संभ्रम पसरवीत आहेत. यापूर्वी तुम्ही कर्जमाफी केली होती, तरी शेतकरी पुन्हा कर्जबाजारी का झाला? यापूर्वीच्या कर्जमाफीत बॅंका आणि तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी हात धुऊन घेतले. स्वामिनाथन आयोगाचा...
ऑगस्ट 13, 2017
नागपूर - शेतकऱ्यांच्या दुर्दशेसाठी राज्यापेक्षा केंद्र सरकारच अधिक जबाबदार असल्याचा घणाघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आज नागपुरात पत्रकार परिषदेत केला. त्यामुळे पुढील अडीच महिने देश पिंजून काढणार असून २० नोव्हेंबरला दिल्लीत मोठे शेतकरी आंदोलन उभारणार असल्याचे त्यांनी नमूद...
जुलै 20, 2017
पुणे - ‘शेतकऱ्यांच्या गळ्याला आयातवाढीचा फास’ या ॲग्रोवनमध्ये बुधवारी (ता. १९) प्रसिद्ध झालेल्या बातमीवर राज्यभरातून विविध स्तरांतून प्रतिक्रिया प्राप्त होत आहेत. यामध्ये शेतकऱ्यांपासून ते शेतकरी नेते, कृषी अभ्यासक, राजकीय नेते यांचा समावेश आहे. देशात भरघोस उत्पादन होत असताना आयातीची गरजच काय, असा...
एप्रिल 13, 2017
एकमेकांच्या विरोधात सातत्याने झोंबणारी शाब्दिक फटकेबाजी करणाऱ्या शिवसेना व भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी अचानक ‘मिले सूर..’ असे म्हणायला सुरवात केली आहे. यामागचे रहस्य काय, हे लोकांना कळायला हवे.   शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीत काढलेल्या, ‘पंतप्रधान...