एकूण 21 परिणाम
जानेवारी 12, 2020
अकलूज (सोलापूर) : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना 25 हजाराची मदत देणार होते, शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करणार होते, आश्‍वासनांची नुसती खैरात झाली; परंतु प्रत्यक्षात काय? असा प्रश्‍न उपस्थित करताना बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या प्रश्‍नाशी या सरकारचे काहीच देणेघणे नाही, केवळ भाजपला दूर ठेवणे, एवढाच एककलमी...
ऑगस्ट 22, 2019
कोल्हापूर - जिल्हा (केडीसीसी) बॅंकेने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलेले पीककर्ज सरळ आणि खावटी पद्धतीने दिले आहे. यामधील सरळ दिलेले कर्ज माफ झाले आहे. मंगळवारी (ता. २८) होणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्यासोबत होणाऱ्या बैठकीत कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे खावटी पीककर्जही माफ करण्याबाबत आणि...
जून 30, 2018
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन या वेळी प्रथमच नागपुरात होत आहे. या काळात मोर्चे, संप, धरणे हे प्रकार पावसामुळे सहज साधणारे नसले तरी विरोधकांना सरकारला धारेवर धरण्याची संधी विपुल प्रमाणात आहे. फक्त ती साधणार कोण, शिवसेना की विरोधक, एवढाच प्रश्‍न आहे.  हिवाळी हुरड्याची प्रतीक्षा न करता या वेळी अधिवेशन...
ऑक्टोबर 31, 2017
भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात स्पष्ट बहुमताचा आकडा गाठता आला नाही, तरीही घवघवीत जागा एकाच पक्षाने जिंकण्याची संधी कित्येक वर्षांनी मिळाली होती. मंत्रिमंडळात शिवसेना नावालाच असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्वअधिकार वापरून महाराष्ट्राला योग्य दिशा देण्याची संधी होती. मात्र कोणताही ठोस...
ऑक्टोबर 19, 2017
मुंबई - कर्जमाफीच्या निकषात बसणारा शेवटचा शेतकरी कर्जमुक्त होईपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना सुरूच राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी (ता. 18) येथे दिली. योजनेच्या अंमलबजाणीच्या पहिल्या टप्प्याला बुधवारपासून सुरुवात झाली. साडेआठ लाख खातेदार शेतकऱ्यांच्या...
सप्टेंबर 12, 2017
कोल्हापूर - कर्जमाफीचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्यांमध्ये दहा लाख बनावट शेतकरी असल्याचा दावा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केला. सध्याचे भाजप सरकार शेतकऱ्यांचे आहे. पात्र 80 लाख शेतकऱ्यांना ऑक्‍टोबरअखेरपर्यंत त्यांची कर्जमाफीची रक्कम त्यांच्या कर्ज खात्यावर जमा...
सप्टेंबर 11, 2017
कोल्हापूरः कर्जमाफीचा लाभ घेऊ इछिणाऱ्यांमध्ये दहा लाख बनावट शेतकरी असल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे पत्रकार परिषदेत बोलताना उघड केले. हे सरकार शेतकऱ्यांचे आहे. पात्र 80 लाख शेतकऱ्यांना ऑक्‍टोंबर अखेरपर्यंत त्यांची कर्जमाफीची रक्कम त्यांच्या कर्ज खात्यावर जमा केली जाईल,...
जुलै 03, 2017
पंढरपूरः आमचे सरकार हे शेतकऱ्यांचे सरकार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना केवळ कर्ज माफी देऊन आम्ही थांबणार नाही. त्यांना कर्ज मुक्ती पर्यंत आम्हाला न्यायचे आहे. त्यांच्या जीवनात परिवर्तन केल्या शिवाय आम्ही राहणार नाही. शेतकऱ्यांचे आणि गरीबांचे कल्याण हे या सरकारचे ब्रीदवाक्‍य...
जून 28, 2017
मुंबई - शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. शेतीतील गुंतवणूक वाढवून शेतकरी कर्जमुक्त करण्याचा निर्धार केला असून, शेतकऱ्यांचे प्रश्न चर्चेद्वारे सोडविण्यासाठी शासन सकारात्मक आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी येथे सांगितले. शेतकऱ्यांना ३४ हजार...
जून 25, 2017
मुंबई : राज्यातील अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना 34 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी देण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला. मंत्रिमंडळाच्या विशेष बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राज्याच्याच नव्हे तर देशाच्या इतिहासातील हा सर्वांत मोठा निर्णय असून, त्यामुळे महाराष्ट्रातील 89 लाख...
जून 24, 2017
मुंबई - राज्यातील शेतकरी कर्जमाफीची प्रतीक्षेत असताना राजकीय पक्षांमध्ये मात्र श्रेयवादाची लढाई तीव्र होण्याची चिन्हे आहेत. राजकीय पक्षांच्या नेत्यांसोबत चर्चा करणार नाही, असे सांगणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची दिल्लीत भेट घेतली. त्याच वेळी मंत्रिमंडळातील...
जून 21, 2017
मुंबई - राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देत संपूर्ण सातबारा कोरा करा, कर्जमाफी द्यायची नसेल तर स्पष्ट शब्दांत सरकारने भूमिका स्पष्ट करावी, अशा शब्दांत शिवसेनेच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत आज मागणी केली. यावर येत्या तीन दिवसांत मंत्रिमंडळाची विशेष बैठक बोलविण्याचे आश्वासन मुख्यमंत्री...
जून 20, 2017
राज्यात शेतकरी आंदोलनाची धग तीव्र झाल्यामुळे धास्तावलेल्या राज्य सरकारने आगामी खरीपासाठी शेतकऱ्यांसाठी अनेक धोरणात्मक घोषणा केल्या परंतु त्यांची अंमलबजाणी करण्यासाठी काहीच पावले उचलली नाहीत. विशेषतः हमी भावाने शेतमाल खरेदी आणि खते-बियाणे याविषयी केलेल्या महत्त्वाच्या घोषणा कागदावरच राहिल्याचे चित्र...
जून 16, 2017
फडणवीस यांच्या आव्हानानंतर चर्चेला जोर मुंबई - मुदतपूर्व निवडणुकीच्या फुक्‍या जोर-बैठकांना चेव आला आहे. "राजकीय भूकंपा'च्या शिवसेनेच्या धमकीला उत्तर देताना, "राजकीय भूकंपाची भाषा वापरली जाणार असेल तर आम्ही मुदतपूर्व निवडणुकीत बहुमताने विजयी होऊ,' असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...
जून 16, 2017
मुंबई - मुदतपूर्व निवडणुकीच्या फुक्‍या जोर-बैठकांना चेव आला आहे. 'राजकीय भूकंपा'च्या शिवसेनेच्या धमकीला उत्तर देताना, 'राजकीय भूकंपाची भाषा वापरली जाणार असेल तर आम्ही मुदतपूर्व निवडणुकीत बहुमताने विजयी होऊ,' असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. या तोंडपाटीलकीत विरोधी पक्षनेते...
जून 13, 2017
मुंबई - महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ऐतिहासिक कर्जमाफी देणाऱ्या देवेंद्र फडणवीस सरकारने या निर्णयाबद्दल राजकीय एकवाक्‍यता निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. कर्जमाफीचे अंतिम निकष हे सर्वपक्षीय नेत्यांशी चर्चा करूनच निश्‍चित केले जातील, असे संकेत भाजपच्या वर्तुळातून दिले जात आहेत. विश्‍वसनीय...
जून 12, 2017
कोणत्याही आंदोलनातून नवीन नेतृत्व लोकांच्या समोर येते. उदयास येत असते. नव्या नेतृत्वाची नव्याने उदयास येत असलेल्या नेत्यांची भाषा आधिच्या नेतृत्वापेक्षा अधिक आक्रमक आणि टोकाची असते. परंतु शेतकरी संपाच्या आंदोलनाचे वैशिष्ठ्य पुणतांबा येथून सुरू झालेले आणि राज्यभर पसरलेले हे आंदोलन होते.जुन्याजाणत्या...
जून 11, 2017
मुंबई - शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांनी स्थापन केलेल्या मंत्रिगटाची आपल्याला कल्पनाच नसल्याचे सांगत परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी राज्य सरकारवर आज पलटवार केला. मुख्यमंत्र्यांनी याबाबत आपल्याला अंधारात ठेवल्याचा आरोपही रावते यांनी केला. ज्येष्ठ मंत्र्यांच्या या...
जून 08, 2017
मंत्रिमंडळ बैठकीला शिवसेना सदस्यांची दांडी मुंबई - सत्तेत राहून सरकारला विरोध करण्याची संधी शिवसेना कधीही सोडत नसली तरी, आज मात्र युतीतला तणाव शिगेला पोचल्याचा प्रसंग घडला. मंत्रिमंडळाच्या बैठकीला दांडी मारत शिवसेनेच्या सदस्यांनी, कर्जमाफीच्या निर्णयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विश्‍...
मे 19, 2017
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नवी दिल्लीत, 10 एप्रिल रोजी झालेल्या "राष्ट्रीय लोकशाही आघाडी'च्या बैठकीत दोन्ही हात शेल्यात बांधून संपूर्ण शरणागती पत्करत शमीच्या झाडावर ठेवलेली आपली शस्त्रास्त्रे शिवसेनेने गेल्या काही दिवसांत पुन्हा बाहेर काढली आहेत! "रालोआ'च्या याच बैठकीत 2019...