एकूण 8 परिणाम
मार्च 13, 2018
मुंबई - तब्बल २०० किलोमीटरपेक्षा अधिक पायपीट करत मुंबई गाठलेल्या शेतकऱ्यांच्या मागण्यांना लेखी हमी देत त्या पूर्ण करण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखिल भारतीय किसान सभेच्या कार्यकर्त्यांना आज दिले. मात्र उन्हातान्हातून रक्‍ताळलेल्या पायाने सरकारदरबारी व्यथा आणि प्रश्‍न...
डिसेंबर 02, 2017
राज्यापुढे असंख्य आव्हाने आहेत. अशावेळी राजकीय नेतृत्वाने स्वप्ने प्रत्यक्षात आणण्यासाठी नोकरशाहीकडून कामे करवून घ्यायला हवीत. त्यादृष्टीने मुख्यमंत्र्यांनी प्रमुख सनदी अधिकाऱ्यांना लोणावळ्यात चिंतनासाठी पाठविले आहे. या चिंतनाचे  मंथन काय राजकीय परिणाम करेल ते करो; पण आता नोकरशाहीने झडझडून कामाला...
सप्टेंबर 20, 2017
मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेनुसार शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत शुक्रवारपर्यंत (ता. 22) आहे. या मुदतीत सर्व शेतकऱ्यांनी अर्ज भरावेत. बॅंकांनी वेळेत कर्जमाफीसाठीची सर्व माहिती माहिती तंत्रज्ञान विभागाला उपलब्ध करून द्यावी, अशी विनंती सहकारमंत्री सुभाष देशमुख...
ऑगस्ट 23, 2017
मुंबई - शेतकरी कर्जमाफीसाठी सर्व लाभार्थी शेतकऱ्यांचे ऑनलाइन अर्ज भरून होईपर्यंत केंद्रे सुरू ठेवण्यात येणार असल्याच्या घोषणेवरून राज्य सरकारने पुन्हा एकदा "यू टर्न' घेत ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी 15 सप्टेंबर ही अखेरची मुदत राहील, असा निर्णय घेतला आहे. शेतकरी कर्जमाफीच्या निर्णयाच्या अनुषंगाने राज्य...
जुलै 03, 2017
पंढरपूरः आमचे सरकार हे शेतकऱ्यांचे सरकार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना केवळ कर्ज माफी देऊन आम्ही थांबणार नाही. त्यांना कर्ज मुक्ती पर्यंत आम्हाला न्यायचे आहे. त्यांच्या जीवनात परिवर्तन केल्या शिवाय आम्ही राहणार नाही. शेतकऱ्यांचे आणि गरीबांचे कल्याण हे या सरकारचे ब्रीदवाक्‍य...
जून 20, 2017
राज्यात शेतकरी आंदोलनाची धग तीव्र झाल्यामुळे धास्तावलेल्या राज्य सरकारने आगामी खरीपासाठी शेतकऱ्यांसाठी अनेक धोरणात्मक घोषणा केल्या परंतु त्यांची अंमलबजाणी करण्यासाठी काहीच पावले उचलली नाहीत. विशेषतः हमी भावाने शेतमाल खरेदी आणि खते-बियाणे याविषयी केलेल्या महत्त्वाच्या घोषणा कागदावरच राहिल्याचे चित्र...
जून 20, 2017
मुंबई - शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची घोषणा करत सरकारने सहानुभूती मिळवली असली, तरी केवळ 30 जून 2016पर्यंत घेतलेले एक लाखापर्यंतचेच कर्ज माफ करण्याची भूमिका सरकारने शेतकरी प्रतिनिधींसोबत सोमवारी झालेल्या बैठकीत मांडली. सरकारच्या या निकषाला सर्वच शेतकरी संघटना आणि शेतकरी प्रतिनिधींनी कडाडून...
जून 11, 2017
मुंबई - शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांनी स्थापन केलेल्या मंत्रिगटाची आपल्याला कल्पनाच नसल्याचे सांगत परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी राज्य सरकारवर आज पलटवार केला. मुख्यमंत्र्यांनी याबाबत आपल्याला अंधारात ठेवल्याचा आरोपही रावते यांनी केला. ज्येष्ठ मंत्र्यांच्या या...