एकूण 5 परिणाम
ऑगस्ट 22, 2019
कोल्हापूर - जिल्हा (केडीसीसी) बॅंकेने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलेले पीककर्ज सरळ आणि खावटी पद्धतीने दिले आहे. यामधील सरळ दिलेले कर्ज माफ झाले आहे. मंगळवारी (ता. २८) होणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्यासोबत होणाऱ्या बैठकीत कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे खावटी पीककर्जही माफ करण्याबाबत आणि...
जून 20, 2017
मुंबई - शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची घोषणा करत सरकारने सहानुभूती मिळवली असली, तरी केवळ 30 जून 2016पर्यंत घेतलेले एक लाखापर्यंतचेच कर्ज माफ करण्याची भूमिका सरकारने शेतकरी प्रतिनिधींसोबत सोमवारी झालेल्या बैठकीत मांडली. सरकारच्या या निकषाला सर्वच शेतकरी संघटना आणि शेतकरी प्रतिनिधींनी कडाडून...
जून 14, 2017
मुंबई - 'कर्जमाफी झाली ती आमच्यामुळेच' असे शिवसेनेचे नेते वारंवार ओरडून, पोस्टर लावून सांगत असले तरी भाजपने मात्र त्यांना किरकोळीत काढले आहे. कर्जमाफी झाली नसती तर भूकंप झाला असता, असे दावे करणाऱ्या शिवसेनेला "डास आणि चिलटांमुळे भूकंप होत नसतो' असे उत्तर भाजपकडून देण्यात आले. कर्जमाफीच्या बाबतीत...
जून 14, 2017
मुंबई - शिवसेनेच्या धमक्‍यांना घाबरून अथवा त्यांनी भीती दाखवली म्हणून सरकारने कर्जमाफी दिली नाही, तर सरकारची भूमिका ही शेतकऱ्यांना न्याय देण्याची होती म्हणूनच आम्ही राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला असल्याचा टोला महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी शिवसेनेला...
मे 19, 2017
कोल्हापूर: दादा मुख्यमंत्र्यांना सांगून एक तर कर्जमाफी होणार म्हणून तर सांगा नाहीतर होणार नाही म्हणून तर सांगा, अशी मागणी आमदार हसन मुश्रीफ यांनी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे आज (शुक्रवार) केली. कागल पंचतारांकित एमआयडीसीमधील कामगारांचा अपघाती मृत्यू झाला होता. त्यांच्या वारसांना...