एकूण 24 परिणाम
जानेवारी 12, 2020
अकलूज (सोलापूर) : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना 25 हजाराची मदत देणार होते, शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करणार होते, आश्‍वासनांची नुसती खैरात झाली; परंतु प्रत्यक्षात काय? असा प्रश्‍न उपस्थित करताना बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या प्रश्‍नाशी या सरकारचे काहीच देणेघणे नाही, केवळ भाजपला दूर ठेवणे, एवढाच एककलमी...
जुलै 24, 2018
सांगली : राज्यभरातील मराठा आंदोलनात समाजकंटक घुसवून बदनाम केले जात असल्याचा आरोप सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.  ते म्हणाले की, राज्यभर आंदोलन सुरु आहे. त्यात अनेक समाजकंटक घुसले आहेत. ते मराठा आंदोलनाला बदनाम करीत आहेत. मराठा समाजात आरक्षण देणे हे सरकारच्या हातात नाही. ही...
जून 30, 2018
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन या वेळी प्रथमच नागपुरात होत आहे. या काळात मोर्चे, संप, धरणे हे प्रकार पावसामुळे सहज साधणारे नसले तरी विरोधकांना सरकारला धारेवर धरण्याची संधी विपुल प्रमाणात आहे. फक्त ती साधणार कोण, शिवसेना की विरोधक, एवढाच प्रश्‍न आहे.  हिवाळी हुरड्याची प्रतीक्षा न करता या वेळी अधिवेशन...
डिसेंबर 02, 2017
राज्यापुढे असंख्य आव्हाने आहेत. अशावेळी राजकीय नेतृत्वाने स्वप्ने प्रत्यक्षात आणण्यासाठी नोकरशाहीकडून कामे करवून घ्यायला हवीत. त्यादृष्टीने मुख्यमंत्र्यांनी प्रमुख सनदी अधिकाऱ्यांना लोणावळ्यात चिंतनासाठी पाठविले आहे. या चिंतनाचे  मंथन काय राजकीय परिणाम करेल ते करो; पण आता नोकरशाहीने झडझडून कामाला...
नोव्हेंबर 13, 2017
सासवड : खड्ड्यात महाराष्ट्र बुडाला हे खासदार सुप्रिया सुळे यांनी दाखवून दिल्यावर सार्वजनिक बांधकाम मंत्री यांनी पारदर्शक जबाबदारी पार पाडण्याएेवजी बेताल वक्तव्य केले. त्यात खरे मंत्री असाल तर रस्त्यावरचे खड्डे बुजवून कर्तृत्व दाखवा. पोपटपंची नको. अन्यथा फसणवीस सरकार आणि फसवणुक करणाऱया...
ऑक्टोबर 31, 2017
भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात स्पष्ट बहुमताचा आकडा गाठता आला नाही, तरीही घवघवीत जागा एकाच पक्षाने जिंकण्याची संधी कित्येक वर्षांनी मिळाली होती. मंत्रिमंडळात शिवसेना नावालाच असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्वअधिकार वापरून महाराष्ट्राला योग्य दिशा देण्याची संधी होती. मात्र कोणताही ठोस...
ऑक्टोबर 19, 2017
मुंबई - कर्जमाफीच्या निकषात बसणारा शेवटचा शेतकरी कर्जमुक्त होईपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना सुरूच राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी (ता. 18) येथे दिली. योजनेच्या अंमलबजाणीच्या पहिल्या टप्प्याला बुधवारपासून सुरुवात झाली. साडेआठ लाख खातेदार शेतकऱ्यांच्या...
सप्टेंबर 12, 2017
कोल्हापूर - कर्जमाफीचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्यांमध्ये दहा लाख बनावट शेतकरी असल्याचा दावा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केला. सध्याचे भाजप सरकार शेतकऱ्यांचे आहे. पात्र 80 लाख शेतकऱ्यांना ऑक्‍टोबरअखेरपर्यंत त्यांची कर्जमाफीची रक्कम त्यांच्या कर्ज खात्यावर जमा...
सप्टेंबर 11, 2017
कोल्हापूरः कर्जमाफीचा लाभ घेऊ इछिणाऱ्यांमध्ये दहा लाख बनावट शेतकरी असल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे पत्रकार परिषदेत बोलताना उघड केले. हे सरकार शेतकऱ्यांचे आहे. पात्र 80 लाख शेतकऱ्यांना ऑक्‍टोंबर अखेरपर्यंत त्यांची कर्जमाफीची रक्कम त्यांच्या कर्ज खात्यावर जमा केली जाईल,...
जुलै 03, 2017
पंढरपूरः आमचे सरकार हे शेतकऱ्यांचे सरकार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना केवळ कर्ज माफी देऊन आम्ही थांबणार नाही. त्यांना कर्ज मुक्ती पर्यंत आम्हाला न्यायचे आहे. त्यांच्या जीवनात परिवर्तन केल्या शिवाय आम्ही राहणार नाही. शेतकऱ्यांचे आणि गरीबांचे कल्याण हे या सरकारचे ब्रीदवाक्‍य...
जून 25, 2017
मुंबई : राज्यातील अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना 34 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी देण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला. मंत्रिमंडळाच्या विशेष बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राज्याच्याच नव्हे तर देशाच्या इतिहासातील हा सर्वांत मोठा निर्णय असून, त्यामुळे महाराष्ट्रातील 89 लाख...
जून 22, 2017
निकषांचा अडथळा कसा पार करावा याची सरकारला चिंता मुंबई - राज्याच्या महसूल जमेची चिंताजनक स्थिती व कर्जमाफीची लोकप्रिय घोषणा यांचे सूत्र जुळवण्यात सरकारची त्रेधातिरपीट उडाली असून, किमान ऑक्‍टोबर महिन्यापर्यंत तरी कर्जमाफी लांबणीवर पडण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. कर्जमाफीचे निकष व रक्‍कम ठरवताना...
जून 22, 2017
मुंबई - राज्याच्या महसूल जमेची चिंताजनक स्थिती व कर्जमाफीची लोकप्रिय घोषणा यांचे सूत्र जुळवण्यात सरकारची त्रेधातिरपीट उडाली असून, किमान ऑक्‍टोबर महिन्यापर्यंत तरी कर्जमाफी लांबणीवर पडण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. कर्जमाफीचे निकष व रक्‍कम ठरवताना सरकारी यंत्रणांची डोकेदुखी वाढल्याचे चित्र...
जून 16, 2017
कोल्हापूर - प्रामाणिकपणे कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सरकार वाऱ्यावर सोडणार नाही, त्यांनाही मदत केली जाईल, अशी ग्वाहीही आज महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली. राज्य शासनाने कर्जमाफीचा निर्णय घेतल्यानंतर पहिल्यांदाच जिल्ह्यात आलेले पाटील यांनी "...
जून 16, 2017
फडणवीस यांच्या आव्हानानंतर चर्चेला जोर मुंबई - मुदतपूर्व निवडणुकीच्या फुक्‍या जोर-बैठकांना चेव आला आहे. "राजकीय भूकंपा'च्या शिवसेनेच्या धमकीला उत्तर देताना, "राजकीय भूकंपाची भाषा वापरली जाणार असेल तर आम्ही मुदतपूर्व निवडणुकीत बहुमताने विजयी होऊ,' असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...
जून 16, 2017
कोल्हापूर - प्रामाणिकपणे कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सरकार वाऱ्यावर सोडणार नाही, त्यांनाही मदत केली जाईल, अशी ग्वाहीही आज महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली. राज्य शासनाने कर्जमाफीचा निर्णय घेतल्यानंतर पहिल्यांदाच जिल्ह्यात आलेले पाटील यांनी "सकाळ...
जून 15, 2017
मुंबई - महाराष्ट्रातील सर्व गरजू शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, यासाठी शासन संपूर्णत: प्रयत्नशील आहे, असे उच्चाधिकार समितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आज सांगितले. "मातोश्री'तील बैठकीनंतर महसूलमंत्री पाटील यांनीच पत्रकारांशी बोलताना याबाबतची माहिती दिली...
जून 13, 2017
मुंबई - महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ऐतिहासिक कर्जमाफी देणाऱ्या देवेंद्र फडणवीस सरकारने या निर्णयाबद्दल राजकीय एकवाक्‍यता निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. कर्जमाफीचे अंतिम निकष हे सर्वपक्षीय नेत्यांशी चर्चा करूनच निश्‍चित केले जातील, असे संकेत भाजपच्या वर्तुळातून दिले जात आहेत. विश्‍वसनीय...
जून 13, 2017
सरकार देणार बॅंकांना आदेश; बियाणे व खत खरेदीसाठी उपयुक्त मुंबई - चढे उत्पादनमूल्य आणि कायमच पडलेले हमीभाव यात पिचलेल्या शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी सरकार कटीबद्ध असल्याचा संदेश शेतकऱ्यांपर्यंत पोचावा यासाठी खात्यागणिक दहा हजार रूपयांची उचल देण्याचा निर्णय ...
मे 19, 2017
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नवी दिल्लीत, 10 एप्रिल रोजी झालेल्या "राष्ट्रीय लोकशाही आघाडी'च्या बैठकीत दोन्ही हात शेल्यात बांधून संपूर्ण शरणागती पत्करत शमीच्या झाडावर ठेवलेली आपली शस्त्रास्त्रे शिवसेनेने गेल्या काही दिवसांत पुन्हा बाहेर काढली आहेत! "रालोआ'च्या याच बैठकीत 2019...