एकूण 14 परिणाम
ऑक्टोबर 31, 2017
भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात स्पष्ट बहुमताचा आकडा गाठता आला नाही, तरीही घवघवीत जागा एकाच पक्षाने जिंकण्याची संधी कित्येक वर्षांनी मिळाली होती. मंत्रिमंडळात शिवसेना नावालाच असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्वअधिकार वापरून महाराष्ट्राला योग्य दिशा देण्याची संधी होती. मात्र कोणताही ठोस...
सप्टेंबर 12, 2017
कोल्हापूर - कर्जमाफीचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्यांमध्ये दहा लाख बनावट शेतकरी असल्याचा दावा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केला. सध्याचे भाजप सरकार शेतकऱ्यांचे आहे. पात्र 80 लाख शेतकऱ्यांना ऑक्‍टोबरअखेरपर्यंत त्यांची कर्जमाफीची रक्कम त्यांच्या कर्ज खात्यावर जमा...
सप्टेंबर 11, 2017
कोल्हापूरः कर्जमाफीचा लाभ घेऊ इछिणाऱ्यांमध्ये दहा लाख बनावट शेतकरी असल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे पत्रकार परिषदेत बोलताना उघड केले. हे सरकार शेतकऱ्यांचे आहे. पात्र 80 लाख शेतकऱ्यांना ऑक्‍टोंबर अखेरपर्यंत त्यांची कर्जमाफीची रक्कम त्यांच्या कर्ज खात्यावर जमा केली जाईल,...
जून 20, 2017
राज्यात शेतकरी आंदोलनाची धग तीव्र झाल्यामुळे धास्तावलेल्या राज्य सरकारने आगामी खरीपासाठी शेतकऱ्यांसाठी अनेक धोरणात्मक घोषणा केल्या परंतु त्यांची अंमलबजाणी करण्यासाठी काहीच पावले उचलली नाहीत. विशेषतः हमी भावाने शेतमाल खरेदी आणि खते-बियाणे याविषयी केलेल्या महत्त्वाच्या घोषणा कागदावरच राहिल्याचे चित्र...
जून 19, 2017
पिकांच्या हमीभावाच्या विषयाचे चंद्रकांत पाटील यांचे आकलन अपुरे आहे. मुळात वाजपेयी सरकारच्या कार्यकाळात हमीभावात वाढ म्हणजे महागाईला आमंत्रण असे धोरण स्वीकारण्यात आले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना अगदी तुटपुंजी वाढ मिळाली. कारण सगळा जोर `इंडिया शायनिंग`वर होता. वाजपेयी सरकार पायउतार...
जून 17, 2017
मी भोग द्यायला तयार आहे, परंतु तू मनुष्यरूपात येता कामा नये; तर तू अग्नी, जल वा वायू रूपात यावे, आणि माझ्या फर्माईशीप्रमाणे काही सेकंदात एका रूपातून दुसऱ्या रूपात अवस्थांतर करावे लागेल, अशा अटी घालणाऱ्या एका लावण्यवतीची पुराणातली कहाणी मी परवाच वाचली. राज्य सरकारने शेतकऱ्यांना बि-बियाणे, खतांसाठी...
जून 13, 2017
मुंबई - 'होय, मी फक्‍त शेतकरीच आहे. माझ्या घरात कोणीही सरकारी नोकरी करत नाही,' असे प्रतिज्ञापत्र सादर करणाऱ्या शेतकऱ्यांनाच कर्जमाफी देण्याचा सरकार पातळीवर विचार सुरू आहे. मंत्रालयात आज कर्जमाफीचे निकष ठरवण्यासाठी शेतकऱ्यांची आकडेवारी कशाप्रकारे जमा करावी याबाबत प्राथमिक चर्चा झाली. या...
मे 19, 2017
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नवी दिल्लीत, 10 एप्रिल रोजी झालेल्या "राष्ट्रीय लोकशाही आघाडी'च्या बैठकीत दोन्ही हात शेल्यात बांधून संपूर्ण शरणागती पत्करत शमीच्या झाडावर ठेवलेली आपली शस्त्रास्त्रे शिवसेनेने गेल्या काही दिवसांत पुन्हा बाहेर काढली आहेत! "रालोआ'च्या याच बैठकीत 2019...
एप्रिल 28, 2017
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही आपल्या भाषणात राज्य सरकारचे वाभाडे काढले. ते म्हणाले, ‘‘कर्जमाफीचा विचार करत आहोत, आमची आकडेवारी काढण्याचे काम सुरू आहे, असे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी परवा सांगितले. आता मटक्‍याचे आकडे काढताय का? आम्ही सामंजस्यपणाने कर्जमाफी मागत आहोत. आता पाझर फुटेल, मग...
एप्रिल 26, 2017
गारगोटी - शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या असंवेदनशील सरकारला जागे करून शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळवून देणारच. शेतकऱ्यांचा सात- बारा कोरा केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा इशारा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला. मुदाळ (ता. भुदरगड) येथे संघर्ष यात्रेनिमित्त आयोजित सभेत ते बोलत...
एप्रिल 26, 2017
कोल्हापूर - शंभर टक्के कर्जमाफीला कुठलाही पर्याय नाही. ज्या सातबारांवर कर्ज दिसते ते माफ झालेच पाहिजे. तसे न झाल्यास ज्या जनतेने डोक्‍यावर घेतले, ती खाली आपटायलाही मागे-पुढे पाहणार नाही, असा इशारा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंगळवारी राज्य सरकारला दिला. माजी उपमुख्यमंत्री अजित...
एप्रिल 25, 2017
कोल्हापूर : "शंभर टक्के कर्जमाफीला कुठलाही पर्याय नाही. ज्या सातबाऱ्यावर कर्ज दिसते ते माफ झालेच पाहिजे. तसे न झाल्यास ज्या जनतेने डोक्‍यावर घेतले ती खाली आपटायलाही मागे पुढे पाहणार नाही,'' असा इशारा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज (मंगळवार) राज्य शासनाला दिला.  माजी उपमुख्यमंत्री...
एप्रिल 25, 2017
कोल्हापूर - सरसकट कर्जमाफी केली तर मोठ्या शेतकऱ्यांनाच याचा जास्त लाभ मिळेल. त्यामुळे गरीब आणि गरजू शेतकऱ्यांचे सर्वेक्षण करून त्यांनाच कर्जमाफी द्यावी लागेल. गावनिहाय कर्जदार शेतकऱ्यांची यादी तयार करून जे शेतकऱ्यांच्या नावावर क्षमतेपेक्षा जास्त कर्ज असल्याने त्याची परतफेड होऊ शकत नाही, अशा...
एप्रिल 15, 2017
नेसरी : शेतीचे उत्पादन दुप्पट झाले, तरच देशाचे उत्पादन वाढेल. यामुळे शेतकरी सुखी होईल. कर्जमाफी हा उपाय नव्हे तर शेतकरी समृद्ध करण्याचा मानस भाजपचा आहे. शेतकरी स्वत: श्रीमंत झाला पाहिजे, यादृष्टीनेच शासनाचेच प्रयत्न सुरू आहेत, असे मत पालकमंत्री तथा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे व्यक्त...