एकूण 62 परिणाम
ऑगस्ट 28, 2019
कोल्हापूर : कोल्हापूरला पुराचा वेढा असताना पालकमंत्री चंद्रकांत दादा पूरपरिस्थिती पाहण्यासाठी कोल्हापुरात फिरकलेच नाहीत, असा आरोप आमदार सतेज पाटील यांनी आज केला. आज मोर्चा काढणार म्हटल्यानंतर कर्जमाफीचा जिआरमध्ये बदल केला आहे. मात्र पूर्व अनुभव पाहता जोपर्यंत जाहीर केलेल्या घोषणाची खर्‍या अर्थाने...
ऑगस्ट 22, 2019
कोल्हापूर - जिल्हा (केडीसीसी) बॅंकेने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलेले पीककर्ज सरळ आणि खावटी पद्धतीने दिले आहे. यामधील सरळ दिलेले कर्ज माफ झाले आहे. मंगळवारी (ता. २८) होणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्यासोबत होणाऱ्या बैठकीत कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे खावटी पीककर्जही माफ करण्याबाबत आणि...
जुलै 24, 2018
सांगली : राज्यभरातील मराठा आंदोलनात समाजकंटक घुसवून बदनाम केले जात असल्याचा आरोप सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.  ते म्हणाले की, राज्यभर आंदोलन सुरु आहे. त्यात अनेक समाजकंटक घुसले आहेत. ते मराठा आंदोलनाला बदनाम करीत आहेत. मराठा समाजात आरक्षण देणे हे सरकारच्या हातात नाही. ही...
जून 30, 2018
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन या वेळी प्रथमच नागपुरात होत आहे. या काळात मोर्चे, संप, धरणे हे प्रकार पावसामुळे सहज साधणारे नसले तरी विरोधकांना सरकारला धारेवर धरण्याची संधी विपुल प्रमाणात आहे. फक्त ती साधणार कोण, शिवसेना की विरोधक, एवढाच प्रश्‍न आहे.  हिवाळी हुरड्याची प्रतीक्षा न करता या वेळी अधिवेशन...
मार्च 13, 2018
मुंबई - तब्बल २०० किलोमीटरपेक्षा अधिक पायपीट करत मुंबई गाठलेल्या शेतकऱ्यांच्या मागण्यांना लेखी हमी देत त्या पूर्ण करण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखिल भारतीय किसान सभेच्या कार्यकर्त्यांना आज दिले. मात्र उन्हातान्हातून रक्‍ताळलेल्या पायाने सरकारदरबारी व्यथा आणि प्रश्‍न...
डिसेंबर 26, 2017
करमाड (जि. औरंगाबाद) - राज्यातील शेवटचा शेतकरी जोपर्यंत कर्जमुक्त होत नाही, तोपर्यंत कर्जमाफी योजना सुरूच राहील. त्यानंतरही, कुणी कर्जमाफी अर्ज न भरल्याने वंचित राहिल्यास त्यांना अर्ज दाखल करण्यास वेळप्रसंगी मुदत देऊन शेतकरी कर्जमुक्त करूनच योजना बंद करू, असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम तथा...
डिसेंबर 02, 2017
राज्यापुढे असंख्य आव्हाने आहेत. अशावेळी राजकीय नेतृत्वाने स्वप्ने प्रत्यक्षात आणण्यासाठी नोकरशाहीकडून कामे करवून घ्यायला हवीत. त्यादृष्टीने मुख्यमंत्र्यांनी प्रमुख सनदी अधिकाऱ्यांना लोणावळ्यात चिंतनासाठी पाठविले आहे. या चिंतनाचे  मंथन काय राजकीय परिणाम करेल ते करो; पण आता नोकरशाहीने झडझडून कामाला...
नोव्हेंबर 13, 2017
सासवड : खड्ड्यात महाराष्ट्र बुडाला हे खासदार सुप्रिया सुळे यांनी दाखवून दिल्यावर सार्वजनिक बांधकाम मंत्री यांनी पारदर्शक जबाबदारी पार पाडण्याएेवजी बेताल वक्तव्य केले. त्यात खरे मंत्री असाल तर रस्त्यावरचे खड्डे बुजवून कर्तृत्व दाखवा. पोपटपंची नको. अन्यथा फसणवीस सरकार आणि फसवणुक करणाऱया...
ऑक्टोबर 31, 2017
भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात स्पष्ट बहुमताचा आकडा गाठता आला नाही, तरीही घवघवीत जागा एकाच पक्षाने जिंकण्याची संधी कित्येक वर्षांनी मिळाली होती. मंत्रिमंडळात शिवसेना नावालाच असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्वअधिकार वापरून महाराष्ट्राला योग्य दिशा देण्याची संधी होती. मात्र कोणताही ठोस...
ऑक्टोबर 19, 2017
मुंबई - कर्जमाफीच्या निकषात बसणारा शेवटचा शेतकरी कर्जमुक्त होईपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना सुरूच राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी (ता. 18) येथे दिली. योजनेच्या अंमलबजाणीच्या पहिल्या टप्प्याला बुधवारपासून सुरुवात झाली. साडेआठ लाख खातेदार शेतकऱ्यांच्या...
सप्टेंबर 28, 2017
राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या दीड लाखापर्यंतच्या कर्जमाफीचा निर्णय 24 जून 2017 रोजी घेतला आणि ही कर्जमाफी ऐतिहासिक असल्याची घोषणा केली. चौतीस हजार कोटींच्या कर्जमाफीचा लाभ राज्यातील 89 लाख शेतकऱ्यांना होणार, तब्बल 40 लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार, असा बडेजाव करण्यात आला. नियमित कर्ज भरणाऱ्या...
सप्टेंबर 21, 2017
कोल्हापूर : राज्यसरकाने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून हंगाम निहाय कर्ज वाटप,खावटी कर्ज वाटप आणि केंद्र सरकारच्या कर्जमाफी योजनेतून अपात्र असलेले सुमारे 1 लाख 75 हजार शेतकरी अपात्र ठरविले जात असल्याने जिल्ह्यातील या शेतकऱ्यांचे सुमारे 350 कोटी रुपयांचे अर्थिक नुकसान...
सप्टेंबर 20, 2017
मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेनुसार शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत शुक्रवारपर्यंत (ता. 22) आहे. या मुदतीत सर्व शेतकऱ्यांनी अर्ज भरावेत. बॅंकांनी वेळेत कर्जमाफीसाठीची सर्व माहिती माहिती तंत्रज्ञान विभागाला उपलब्ध करून द्यावी, अशी विनंती सहकारमंत्री सुभाष देशमुख...
सप्टेंबर 19, 2017
मुंबई -शेतकरी कर्जमाफीसाठी राज्य सरकारला नव्याने कर्ज घ्यावे लागणार असून, 20 हजार कोटींच्या कर्जासाठी केंद्र सरकारने राज्य सरकारला परवानगी दिल्याची माहिती महसूलमंत्री तथा मदत व पुनर्वसनमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. कर्जमाफीसाठी कर्ज घेतल्यानंतर राज्य सरकारच्या डोक्‍यावर 4 लाख 78 हजार 44...
सप्टेंबर 16, 2017
मुंबई - कर्जमाफीचे ऑनलाइन फॉर्म भरू न शकलेले राज्यातील दहा लाख शेतकरी हे बोगस शेतकरी असल्याची मुक्ताफळे उधळणारे राज्याचे ज्येष्ठ मंत्री चंद्रकांत पाटील हेच बोगस मंत्री असल्याचा टोला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी लगाविला आहे.  खासदार राजू शेट्टी म्हणाले, की वास्तविक...
सप्टेंबर 15, 2017
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारतीय जनता पक्षाच्या संपर्कात असल्याचे सर्व वृत्त निराधार असून, पक्षाचा एकही आमदार फुटणार नाही, असा ठाम विश्‍वास प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज व्यक्‍त केला. राष्ट्रवादीच्या मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.  विरोधी पक्षातले अनेक आमदार...
सप्टेंबर 14, 2017
सांगली - सुभाष देशमुख हे सांगलीचे पालकमंत्री आहेत. त्यांनी मालकमंत्री व्हायचा प्रयत्न करू नये. तो आम्ही खपवून घेणार नाही. सांगलीवर अन्याय करण्याचा पुन्हा प्रयत्न झाल्यास त्यांना सोलापुरातून सांगलीत येऊ देणार नाही, असा इशारा शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संजय विभूते यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. एमआयडीसी...
सप्टेंबर 12, 2017
कोल्हापूर - कर्जमाफीचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्यांमध्ये दहा लाख बनावट शेतकरी असल्याचा दावा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केला. सध्याचे भाजप सरकार शेतकऱ्यांचे आहे. पात्र 80 लाख शेतकऱ्यांना ऑक्‍टोबरअखेरपर्यंत त्यांची कर्जमाफीची रक्कम त्यांच्या कर्ज खात्यावर जमा...
सप्टेंबर 11, 2017
कोल्हापूरः कर्जमाफीचा लाभ घेऊ इछिणाऱ्यांमध्ये दहा लाख बनावट शेतकरी असल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे पत्रकार परिषदेत बोलताना उघड केले. हे सरकार शेतकऱ्यांचे आहे. पात्र 80 लाख शेतकऱ्यांना ऑक्‍टोंबर अखेरपर्यंत त्यांची कर्जमाफीची रक्कम त्यांच्या कर्ज खात्यावर जमा केली जाईल,...
ऑगस्ट 23, 2017
मुंबई - शेतकरी कर्जमाफीसाठी सर्व लाभार्थी शेतकऱ्यांचे ऑनलाइन अर्ज भरून होईपर्यंत केंद्रे सुरू ठेवण्यात येणार असल्याच्या घोषणेवरून राज्य सरकारने पुन्हा एकदा "यू टर्न' घेत ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी 15 सप्टेंबर ही अखेरची मुदत राहील, असा निर्णय घेतला आहे. शेतकरी कर्जमाफीच्या निर्णयाच्या अनुषंगाने राज्य...