एकूण 39 परिणाम
ऑगस्ट 27, 2019
फुलंब्री, ता. 26 (जि.औरंगाबाद) : तालुक्‍यात चार-पाच वर्षांपासून शेतकऱ्यांसमोर संकटांची मालिका एकापाठोपाठ एक सुरूच आहे. कधी बोंडअळी, कधी दुष्काळ तर आता अमेरिकन लष्कर अळी अशा संकटांना तोंड देता देता शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे यंदा पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई द्यावी,...
मार्च 07, 2019
महाराष्ट्रातील दारिद्य्राच्या प्रश्‍नाचा अभ्यास करण्यासाठी विविध 24 जिल्ह्यांतील सव्वाशे गावांना भेटी देऊन नोंदविलेली निरीक्षणे आणि दारिद्य्र निर्मूलनाच्या उपायांची चर्चा करणारा लेख. महाराष्ट्रातील दारिद्य्राची स्थिती नेमकी काय आहे, याचा अभ्यास करण्यासाठी मी 24 जिल्ह्यांतील 125 गावांना भेटी देऊन...
ऑक्टोबर 03, 2018
फुलंब्री : यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे या वर्षीचा दुष्काळ अधिक कडक होण्याची शक्यता आहे. मात्र या दुष्काळाची दखल सरकार घेणार असल्याचे मत विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी मंगळवारी (ता. 2) व्यक्त केले. फुलंब्री तालुक्यातील बोरगाव अर्ज येथे पेंडगाव ते बोरगाव अर्ज या रस्त्याचे व...
जुलै 01, 2018
भिगवण : राज्यामध्ये विरोधी पक्ष्याचे सरकार असतानाही विकासाची विक्रमी कामे केली आहेत सत्ताधारी आमदार असतो तर तालुक्यामध्ये आणखी वेगळे चित्र दिसले असते. तालुक्यातील जनतेचे प्रश्न लक्षात घेऊन ते सोडविण्याचा जाणीवपुर्वक प्रयत्न करत आहे. त्याचाच भाग म्हणुन अकोले येथे जिल्हा बॅंकेच्या शाखेची...
जून 27, 2018
इंदापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडून येताना जनतेस दिलेल्या आश्वासनांची पुर्तता न केल्याने त्यांनी जनतेचा विश्वासघात केला आहे. त्यामुळे  जनता आगामी निवडणूकीत त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय रहाणार नाही. असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. कळाशी, गंगावळण ( ता. इंदापूर ) येथील...
मे 19, 2018
रावेर : केंद्र सरकारने खतांच्या अनुदानात कपात केल्याने आणि अनुदान प्रत्यक्ष विक्रीनंतर देण्याचा निर्णय घेतल्याने खतांच्या किमतीत 8 ते 12 टक्के वाढ झाली आहे. कापसाला भाव नसताना आणि उत्पादनाच्या फक्त 25 टक्के हरभरा शासनाने खरेदी केल्यामुळे आधीच मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांना तोंड दाबून बुक्‍क्‍यांचा...
एप्रिल 18, 2018
मुंबई - शेतकरी सन्मान योजनेच्या अर्जांसाठी मुदतवाढ दिल्यानंतर तब्बल एक लाख नवीन अर्ज दाखल झाले आहेत. मात्र, आतापर्यंत दाखल झालेल्या अर्जातील एक लाख 37 हजार 556 अर्जदारांनी निकषात बसत नसतानाही अर्ज दाखल केल्याची माहिती उघड झाली आहे. विश्‍वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तब्बल 24 हजार 221...
एप्रिल 09, 2018
सातारा - राज्यातील सोळा मंत्र्यांनी साडेतीन वर्षांत 90 हजार कोटींपेक्षा जास्त रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज हल्लाबोल आंदोलनानिमित्त गांधी मैदानावर आयोजित सभेत केला.  "क्‍या आपको अच्छे दिन महसूस हो रहे है?' असा सवालही उपस्थितांना केला. शेतकरी आणि...
एप्रिल 02, 2018
सांगली - ‘ज्यांनी आतापर्यंत डल्ला मारण्याचा उद्योग केला तेच आता ‘हल्लाबोल’ करत आहेत,’ अशा शब्दांत सहकारमंत्री तथा पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आंदोलनावर टीका केली. भाजप स्थापना दिवसाच्या पार्श्‍वभूमीवर श्री. देशमुख यांनी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक जिल्हा परिषद अध्यक्ष...
एप्रिल 01, 2018
सांगली : ज्यांनी आतापर्यंत डल्ला मारण्याचा उद्योग केला तेच आता "हल्लाबोल' करत आहेत अशा शब्दात सहकारमंत्री तथा पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आंदोलनावर टीका केली.   भाजप स्थापना दिवसाच्या पार्श्‍वभूमीवर श्री. देशमुख यांनी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक जिल्हा परिषद अध्यक्ष...
मार्च 24, 2018
माजी आमदार डॉ.कल्याणराव काळे : फुलंब्रीत काँग्रेस कार्यकर्त्याफुलंब्री- देशासह महाराष्ट्रातील जनता सध्याच्या सरकारवर नाराजी व्यक्त करुन प्रचंड आक्रोश करत आहे. परंतु, या सरकारला जनतेशी काही देणे घेणे उरलेले नाही. मोदींनी भ्रष्ट्राचार मुक्त भारत करण्यासाठी चौकीदार होण्याची संधी द्या, असे सांगून काळा...
मार्च 20, 2018
निफाड : मोदी अन् विजय‌ मल्यासारख्यांनी लुटलेल्या रक्कमेत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या असंख्य योजना बसल्या असत्या. मात्र परदेशात पळणारे मोकाट असताना शेतकऱ्यांवर वसुलीचा सुड उगवला जात आहे. त्यास प्रत्युत्तर देण्यास सज्ज रहा असे अवाहन राजेंद्र डोखळे यांनी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या थकबाकीदार...
डिसेंबर 01, 2017
जीवनावश्‍यक दूध अन्‌ जेवणातल्या चवीसाठी वापरला जाणारा कांदा या दोन घरगुती जिनसांबाबत उत्पादक व ग्राहकांचे नेमके हित कसे साधायचे, हा सत्ताधाऱ्यांच्या धोरणातला गोंधळ कमी होण्याऐवजी वाढतानाच दिसतो आहे. दोन्ही व्यापारातले मध्यस्थ सरकारची कोंडी करण्यात यशस्वी होताहेत. बाजारात महागाई आकाशाला; पण...
नोव्हेंबर 03, 2017
दाभोळ - भाजप-शिवसेना सरकारच्या अनागोंदी कारभाराचा निषेध करण्यासाठी दापोली तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने १३ नोव्हेंबरला दापोलीत आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती आमदार संजय कदम यांनी दिली. हा मोर्चा दापोली शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून सकाळी ११ वाजता सुरू होऊन...
नोव्हेंबर 01, 2017
माजलगाव(जि. बीड), ता. १  : शेतकऱ्यांना ऐतिहासिक कर्जमाफी दिली असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहेत; परंतु प्रत्यक्षात मात्र कर्जमाफी झालेलीच नाही. फडणवीस सरकार हे फेकु सरकार आहे. २०१९ पूर्वी मध्यावधी लागण्याची शक्यता अाहे, असे भाकीत विरोधी पक्षनेते धनंजय...
ऑक्टोबर 06, 2017
चिपळूण - वाढत्या महागाईविरोधात येथील राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे गुरुवारी एल्गार आंदोलन करण्यात आले. २५० हून अधिक राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला. जनमत सरकारच्या विरोधात जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी रस्त्यावर उतरून सरकारला विरोध करावा, असे आवाहन...
सप्टेंबर 29, 2017
वडगाव निंबाळकर - ‘‘सरपंच जनतेतून निवडला गेला आणि सदस्य मंडळाचे बहुमत नसेल, तर विकासकामे होतील का? जिल्हा परिषद अध्यक्ष, मुख्यमंत्री, पंतप्रधान जनतेतून निवडत नाहीत? मग सरपंचांची निवडणूक जनतेतून का?  सरकारचा हा निर्णय लोकशाहीला घातक आहे,’’ अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.   कोऱ्हाळे...
ऑगस्ट 24, 2017
काँग्रेस बालेकिल्ला राखण्यासाठी सज्ज; मेळाव्यात नव्या पदाधिकाऱ्यांचीही नियुक्ती घोटी - राज्यातील भाजपप्रणीत शासनाने कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांची क्रूर थट्टा केली आहे. हे सरकार सर्वसामान्यांचे नसून शेटजी- भटजींचे आहे. त्यांची धोरणे संबंधितानांच पूरक आहेत. निव्वळ शासन निर्णय काढून...
ऑगस्ट 17, 2017
चिपळूण - आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकीत भाजपला रोखण्यासाठी काँग्रेस इतर छोट्या पक्षांना बरोबर घेऊन महाआघाडी करणार असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष हुसेन दलवाई यांनी ‘सकाळ’ला दिली.  २०१४ पासून राज्यात भाजपचा प्रभाव वाढत चालला आहे. केंद्र आणि राज्यातील सत्तेत एकत्र असलेली शिवसेना आणि...
जुलै 06, 2017
कोल्हापूर - शेतकऱ्यांचा संप मागे घेताना महसूलमंत्र्यांनी केलेल्या सरसकट कर्जमाफीच्या घोषणेला मुख्यमंत्री बांधील नाहीत. मंत्रिगटाने घेतलेला निर्णय मुख्यमंत्र्यांना मान्य नाही आणि मुख्यमंत्र्यांची काय अपेक्षा आहे, हे मंत्रिगटाला माहिती नाही. त्यामुळे मुख्यमंत्री आणि मंत्रिगटामध्ये दोन गट पडले...