एकूण 51 परिणाम
जून 26, 2019
मुंबई - कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी येणाऱ्या महिनाभरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मोठी घोषणा करणार असल्याची माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत दिली. अरबी समुद्रात तयार होणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक ३६ महिन्यांत पूर्ण करण्यात येणार असल्याचेही त्यांनी...
एप्रिल 16, 2019
निवडणूक म्हणजे शब्दांचा आणि भाषणांचा सुकाळ..प्रत्येक पक्षाचा नेता रोज काही ना काही बोलणारच..या निवडणुकीच्या रोजच्या रणधुमाळीत कोण, काय आणि कधी बोललंय हे कुणाच्या लक्षात राहत नाही. याचसाठी हा प्रपंच! हा आहे 16 एप्रिल 2019 चा #ElectionTracker पंतप्रधान नरेंद्र मोदी 'तुमचा हा चौकीदार देशातल्या गरिब...
फेब्रुवारी 22, 2019
टेंभुर्णी - सोलापूर जिल्ह्यातील तुम्ही सर्वांनी आग्रह केल्याने मी नाही कसे म्हणू, असे म्हणून माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास सहमती दर्शवत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले.  माढा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची...
जानेवारी 17, 2019
बारामती शहर : केंद्र व राज्यातील सरकारने समाजातील कोणत्याच घटकाला न्याय दिलेला नाही. प्रत्येक घटक अस्वस्थ आहे, समाजाशी ज्यांनी इमान राखलेले नाही, अशा राज्यकर्त्यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही. हे सरकार खाली खेचण्यासाठी कामगारांनी एकजूट दाखवावी, असे आवाहन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी...
डिसेंबर 16, 2018
माळेगाव- लोकसभा, विधानसभा निवडणूकांची दिशा अद्याप स्पष्ट नाही. साहेब अथवा माझे नाव घेवून पंतप्रधान, मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा करू नका. मित्रपक्षांना बरोबर घेवून खरेतर भाजप व शिवसेनेचे जातियवादी सरकार घालवून काँग्रेस व राष्ट्रवादीचे बहुमत मिळविण्याकडे कार्यकर्त्यांनी लक्ष...
सप्टेंबर 04, 2018
मंगळवेढा - शेतकरी, कामगार, आरक्षण आदी मुददयावरुन जनतेमध्ये सरकार विषयी असलेल्या नाराजीचा लाभ उठविण्यासाठी काँग्रेसने सुरु केलेल्या जनसंघर्ष यात्रेच्या निमित्ताने मंगळवेढयातील काँग्रेसमध्ये असलेला छुपा संघर्षच चव्हाटयावर आला. काँग्रेसप्रेमी कार्यकर्त्यांनी प्रसिध्द केलेल्या फलकावरच...
जून 27, 2018
इंदापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडून येताना जनतेस दिलेल्या आश्वासनांची पुर्तता न केल्याने त्यांनी जनतेचा विश्वासघात केला आहे. त्यामुळे  जनता आगामी निवडणूकीत त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय रहाणार नाही. असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. कळाशी, गंगावळण ( ता. इंदापूर ) येथील...
जून 03, 2018
पंढरपूर - संभाजी भिडे यांनी नंदुरबार येथे बोलताना सर्वधर्मसमभाव वगैरे सर्व झूट आहे असे सांगत भारतीय संविधानाच्या विरोधात भूमिका मांडली आहे. भारतीय संविधानाने जे सर्वधर्मसमभावाचे तत्व स्विकारलेले आहे त्याच्या विरोधात बोलण्याचा भिडे यांना अधिकार नाही. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्या भाषणाची सीडी पाहून...
एप्रिल 17, 2018
मुंबई - राज्य सरकारने केलेली शेतकरी कर्जमाफी शेतकऱ्यांसाठी नव्हे तर फक्त‘सेल्फ प्रमोशन’साठीच केली होती, असे टीकास्त्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोडले आहे. कर्जमाफीनंतर मागील तीन महिन्यात झालेल्या 696 शेतकरी आत्महत्या आणि यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड तालुक्यातील एका...
एप्रिल 02, 2018
सांगली - ‘ज्यांनी आतापर्यंत डल्ला मारण्याचा उद्योग केला तेच आता ‘हल्लाबोल’ करत आहेत,’ अशा शब्दांत सहकारमंत्री तथा पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आंदोलनावर टीका केली. भाजप स्थापना दिवसाच्या पार्श्‍वभूमीवर श्री. देशमुख यांनी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक जिल्हा परिषद अध्यक्ष...
एप्रिल 01, 2018
सांगली : ज्यांनी आतापर्यंत डल्ला मारण्याचा उद्योग केला तेच आता "हल्लाबोल' करत आहेत अशा शब्दात सहकारमंत्री तथा पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आंदोलनावर टीका केली.   भाजप स्थापना दिवसाच्या पार्श्‍वभूमीवर श्री. देशमुख यांनी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक जिल्हा परिषद अध्यक्ष...
मार्च 12, 2018
चार दिवसांपूर्वी जाहीर झालेल्या आर्थिक पाहणी अहवालात शेतीविकासाच्या वार्षिक दरात गेल्या वर्षीच्या 22.5 टक्‍क्‍यांवरून यंदा उणे 8.3 टक्‍के अशी तब्बल तीस टक्‍क्‍यांची पलटी खाल्लेल्या महाराष्ट्रात पुन्हा एकदा शेती व शेतकऱ्यांचे प्रश्‍न ऐरणीवर आले आहेत. लाल बावट्याचे पाईक हजारो शेतकरी किसान सभेच्या...
मार्च 10, 2018
माजी आमदार दिलीपकुमार सानंदा : शेतकऱ्यांच्या जखमेवर मिठ चोळणारा अर्थसंकल्प खामगाव (बुलडाणा) : महाराष्ट्र राज्याच्या इतिहासात सर्वाधिक महसुली तुट १५ हजार ३७५ कोटी रुपये तर राजकोषीय तुट ५० हजार कोटीवर नेण्याचा विक्रम अर्थसंकल्पात केला गेला आहे. अर्थसंकल्पात शेतीसाठी फक्त ६.४३ टक्के तरतूद कृषी संलग्न...
फेब्रुवारी 04, 2018
कृषी आणि आरोग्य ही दोन क्षेत्रं डोळ्यांपुढं ठेवत त्यांना सर्वाधिक प्राधान्य देणारा सन २०१८-१९ साठीचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी नुकताच सादर केला. उत्पादन खर्चापेक्षा दीडपट हमीभावाचं गाजर त्यातून शेतकऱ्यांना दाखवण्यात आलं आहे. शिवाय, दहा कोटी गरीब कुटुंबांना आरोग्यविम्याचं कवचही...
डिसेंबर 18, 2017
नागपूर - विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यातील कामकाजात शेतकरी कर्जमाफी आणि कापसावरील गुलाबी बोंड अळीचा मुद्दा प्रभावीपणे मांडल्यानंतर विरोधी पक्ष आता नव्या मुद्द्याच्या शोधात आहे. विदर्भ, मराठवाड्यातील बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत जाहीर करण्यास सरकारला भाग पाडण्याचा विरोधी...
डिसेंबर 15, 2017
वाळूज - आधारकार्ड मिळावे, यासाठी २०११ पासून एकदा, दोनदा नव्हे; तर तब्बल आठ वेळा नोंदणी केली. एवढेच नाही तर सरकारी दप्तरी दोन वेळा पाठपुरावाही केला; पण अद्यापही आधारकार्ड मिळाले नाही. त्यामुळे सोलेगाव (ता. गंगापूर) येथील एका ६४ वर्षीय शेतकऱ्यावर सरकारी योजनेच्या लाभांसह पीक कर्जमाफीपासून वंचित...
डिसेंबर 01, 2017
कोल्हापूर - गुजरात विधानसभा निवडणुकीचा निकाल 2018 च्या मध्यावधी निवडणुकीची नांदी असेल, असे मत कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केले.  चव्हाण आज एक दिवसाच्या कौल्हापूर दौऱ्यावर होते. ते म्हणाले, ""नोटाबंदी, जीएसटी, मंदीचे वातावरण यामुळे सध्याची परिस्थिती स्फोटक...
नोव्हेंबर 29, 2017
कोल्हापूर -  "फडणवीसांना खाली खेचा आणि मोदींना घरी बसवा,' अशी हाक देत राष्ट्रवादी कॉंग्रेसने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. "क्‍या हुआ तेरा वादा' अशी घोषणा देत सरकारला जाब विचारला.  कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक झाली. ऑनलाईन घोळामुळे कर्जमाफीची रक्कम अजूनही खात्यावर जमा नाही....
नोव्हेंबर 26, 2017
मिरज - ‘सांगलीत अनिकेत कोथळेचा पोलिस कोठडीत मृत्यू झाला. मुख्यमंत्रीसाहेब, गृहखाते तुमच्याकडे आहे. तुम्हाला या घटनेची लाजदेखील वाटत नाही. उजळ माथ्याने महाराष्ट्रात फिरताय, मी लाभार्थीची जाहिरात करताय. आता त्या जाहिरातीत कोथळेच्या बायकोने, आईने आणि पोरीने काम करावे का? माझ्या नवऱ्याची, माझ्या मुलाची...
नोव्हेंबर 19, 2017
चिपळूण - जिल्ह्याचा विकास निधी कमी होतोय, केंद्र सरकारचे प्रकल्प रखडले आहेत. मग सरकारमध्ये सहभागी असलेले या जिल्ह्यातील नेते मंत्रिमंडळाच्या बैठकीत झोपा काढतात का? असा सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत शिवसेनेच्या मंत्र्यांना विचारला.  शिवसेना-भाजपमध्ये...