एकूण 13 परिणाम
डिसेंबर 09, 2018
"नही चलेगी...नही चलेगी...नही चलेगी... दलितविरोधी... किसानविरोधी... छात्रविरोधी... मजदूरविरोधी यह सरकार,' असा जोरकस नारा देत "किसान मुक्ती मोर्चा' नोव्हेंबरच्या अखेरीस (ता. 29 व 30) दिल्लीत थडकला होता. शेतीप्रश्नांवर काम करणाऱ्या देशभरातल्या 209 संघटना त्यात सहभागी झाल्या होत्या. या...
ऑक्टोबर 06, 2017
औरंगाबाद - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरवातीला शेतकरी कर्जमाफीला विरोध केला. शेतकऱ्यांनी तगादा लावल्यानंतर कर्जमाफीस तयार झाले. तेव्हा असलेला 34 हजार कोटी रुपयांचा आकडा, जाचक अटी-शर्तींमुळे आता पाच हजार कोटी रुपयांवर येईल, अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्‍त केले....
ऑक्टोबर 05, 2017
औरंगाबाद, ता. 5 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरवातीला शेतकरी कर्जमाफीला विरोध केला. शेतकऱ्यांनी तगादा लावल्यानंतर कर्जमाफीस तयार झाले. तेव्हा असलेला 34 हजार कोटी रुपयांचा आकडा, अटी शर्तीनंतर पाच हजार कोटी रुपयांवर येईल, असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्‍त केले. ...
जून 10, 2017
मुख्यमंत्र्यांच्या दत्तक गावात कॉंग्रेस-भाजप आमनेसामने नागपूर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या फेटरी गावात सतीश चौधरी या शेतकऱ्याने मुंडण करून सरकाचा निषेध नोंदवला. त्याचवेळी भाजप नेत्यांनी कॉंग्रेसच्या विरोधात आणि सरकारच्या समर्थनार्थ जोरदार निदर्शने करत सरकारविरोधातील...
मे 18, 2017
कोकणातील शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांकडे मात्र दुर्लक्ष महाड - शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विरोधी पक्षांनी काढलेल्या संघर्ष यात्रेच्या अंतिम टप्प्याला बुधवारी रायगडावरून सुरवात करण्यात आली. मात्र, कोकणातून संघर्ष यात्रा काढताना स्थानिक आंबा- काजू पिकांचे नुकसान, रखडलेले जलसिंचन प्रकल्प आणि भात...
मे 17, 2017
सावर्डेत सभा - नेत्यांसह ४० आमदार होणार सहभागी चिपळूण - शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर विरोधी पक्षाने राज्यात सुरू केलेली संघर्ष यात्रा बुधवारी चिपळुणात येणार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीसह छोट्या पक्षाचे राज्यातील नेते, ४० आमदार या संघर्ष यात्रेत सहभागी होणार आहेत, मात्र काँग्रेसचे नेते...
मे 16, 2017
गडहिंग्लज - "भारतीय जनता पक्षाकडून (भाजप) कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांना टार्गेट केले जात आहे. त्यांना कोणत्या तरी प्रकरणात अडकवून दहशत माजवण्याचा प्रयत्न भाजप करीत आहे. या विरोधात आता संघटित लढाई करावी लागणार आहे,'' असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज (मंगळवार) पत्रकार...
एप्रिल 29, 2017
श्रीरामपूर - 'संवाद यात्रा काढावी लागणे म्हणजेच तुमचा जनतेशी संवाद नाही, हे स्पष्ट होते. संवाद यात्रेत शेतकरी कर्जमाफीबाबत तुम्हाला जाब विचारतील,'' असा इशारा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी दिला. कार्यक्रमानिमित्त शहरात आलेल्या पवार यांनी पत्रकार बैठक घेतली. ते म्हणाले, 'संघर्ष...
एप्रिल 26, 2017
कोल्हापूर - शंभर टक्के कर्जमाफीला कुठलाही पर्याय नाही. ज्या सातबारांवर कर्ज दिसते ते माफ झालेच पाहिजे. तसे न झाल्यास ज्या जनतेने डोक्‍यावर घेतले, ती खाली आपटायलाही मागे-पुढे पाहणार नाही, असा इशारा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंगळवारी राज्य सरकारला दिला. माजी उपमुख्यमंत्री अजित...
एप्रिल 25, 2017
कोल्हापूर : "शंभर टक्के कर्जमाफीला कुठलाही पर्याय नाही. ज्या सातबाऱ्यावर कर्ज दिसते ते माफ झालेच पाहिजे. तसे न झाल्यास ज्या जनतेने डोक्‍यावर घेतले ती खाली आपटायलाही मागे पुढे पाहणार नाही,'' असा इशारा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज (मंगळवार) राज्य शासनाला दिला.  माजी उपमुख्यमंत्री...
एप्रिल 16, 2017
सांगली-विटा - सदाभाऊ खोत बोलायचे तेव्हा सभेच्या डोळ्यांत पाणी यायचे आता मात्र त्यांच्या डोळ्यांतील शेतकऱ्यांप्रतीचे अश्रू पार आटले आहेत. ते मंत्री झाले चांगलेच झाले; मात्र आता त्यांनी आता लाल दिव्यासह आमच्या आसूड यात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन आमदार बच्चू कडू यांनी केले. निवडणुकी वेळी भाजपने...
एप्रिल 09, 2017
सांगली - राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसमधून भाजपमध्ये जाणारे दोन प्रकारचे लोक आहेत. एक ज्यांनी भानगडी केल्या आहेत ते कवचकुंडलासाठी पळत आहेत, तर दुसरे काय तरी मिळेल या अपेक्षेने जात आहेत, असा आरोप माजी मंत्री आमदार पतंगराव कदम यांनी पत्रकारांशी बोलताना केला. राज्य सरकार सक्षम असूनही...
एप्रिल 06, 2017
शेतकऱ्यांच्या व्यथा-वेदना वेगवेगळ्या प्रकारे समोर येत असताना सरकारकडून ठोस निर्णयाची अपेक्षा आहे. सरकारने शेतकऱ्यांना तातडीचा दिलासा तर द्यावाच; पण शेतीच्या मूळ दुखण्याला हात घालणेही अत्यावश्‍यक आहे. चंद्रपूर जिल्ह्यात मूल येथे मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सत्ताधारी नेते विकासावर...