एकूण 10 परिणाम
डिसेंबर 09, 2018
"नही चलेगी...नही चलेगी...नही चलेगी... दलितविरोधी... किसानविरोधी... छात्रविरोधी... मजदूरविरोधी यह सरकार,' असा जोरकस नारा देत "किसान मुक्ती मोर्चा' नोव्हेंबरच्या अखेरीस (ता. 29 व 30) दिल्लीत थडकला होता. शेतीप्रश्नांवर काम करणाऱ्या देशभरातल्या 209 संघटना त्यात सहभागी झाल्या होत्या. या...
नोव्हेंबर 15, 2018
चिखली : राज्यामध्ये बहुतांश तालुक्यामध्ये दुष्काळाचे भिषण सावट पसरलेले असताना राज्य सरकार मात्र ट्रीगर वन् ट्रीगर टू अशी गोंडस नावे देऊन एकाच जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करते आहे, ईतकेच नाही तर एकाच तालुक्यातील काही महसूल मंडळामध्ये दुष्काळ तर काहीमध्ये नाही असे...
नोव्हेंबर 01, 2017
सांगली - कर्जमाफी देताना मुख्यमंत्र्यांनी विदर्भाला न्याय दिला. मात्र पश्‍चिम महाराष्ट्रावर अन्याय केला. त्यांचे म्हणजे भाजप सरकारचे धोरण भ्रमनिराश करणारेच ठरले, असा घणाघाती आरोप कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज पत्रकार परिषदेत केला. केंद्राची नोटबंदी, जीएसटी,...
ऑक्टोबर 30, 2017
नागपूर - भाजप सरकारने राज्याला कर्जाच्या खाईत टाकल्याचा आरोप करीत कर्जाची मर्यादा संपल्याने आता नव्याने कर्ज मिळणार नसल्याचे विधानसभेतील काँगेसचे उपगट नेते विजय वडेट्टीवार यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. राज्य आर्थिक डबघाईस आले असून, कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी ओव्हरड्राफ्ट काढण्याची नामुष्की...
ऑगस्ट 29, 2017
लातूर - मोदी सरकार आरक्षणविरोधी; तसेच घटनेच्या विरोधात काम करणारे सरकार आहे. त्यांना घटनेत बदल करायचा आहे; पण सध्या राज्यसभेत बहुमत नाही. त्यांना 2022 मध्ये राज्यसभेत बहुमत मिळण्याची शक्‍यता आहे. असे झाल्यास घटनेत बदल करण्याचा त्यांचा डाव आहे, असा आरोप भारिप-बहुजन...
जून 16, 2017
दानवे; अमित शहा मातोश्रीवर जाणार मुंबई - राज्यात मुदतपूर्व निवडणुकीची शक्‍यता नाही. मात्र त्या झाल्याच तर भाजपाची त्यास तयारी असल्याचे विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी गुरूवारी येथे केले. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा शुक्रवारपासून (ता.16) तीन दिवस राज्याच्या दौऱ्यावर...
मे 19, 2017
रत्नागिरी - सरकार स्थापनेनंतर उत्तर प्रदेशात कर्जमाफी झाली, तरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अभ्यास करीत आहेत. आता अभ्यास करायची नव्हे, तर कॉपी करून पास व्हायची वेळ आली आहे. तेव्हा उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेशची कॉपी करा आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या, असा सल्ला विरोधी पक्षनेते बाळासाहेब...
मे 18, 2017
कोकणातील शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांकडे मात्र दुर्लक्ष महाड - शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विरोधी पक्षांनी काढलेल्या संघर्ष यात्रेच्या अंतिम टप्प्याला बुधवारी रायगडावरून सुरवात करण्यात आली. मात्र, कोकणातून संघर्ष यात्रा काढताना स्थानिक आंबा- काजू पिकांचे नुकसान, रखडलेले जलसिंचन प्रकल्प आणि भात...
एप्रिल 29, 2017
श्रीरामपूर - 'संवाद यात्रा काढावी लागणे म्हणजेच तुमचा जनतेशी संवाद नाही, हे स्पष्ट होते. संवाद यात्रेत शेतकरी कर्जमाफीबाबत तुम्हाला जाब विचारतील,'' असा इशारा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी दिला. कार्यक्रमानिमित्त शहरात आलेल्या पवार यांनी पत्रकार बैठक घेतली. ते म्हणाले, 'संघर्ष...
मार्च 21, 2017
कऱ्हाड - उत्तर प्रदेशात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा केली जात असताना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ती का दिली जात नाही, याचे उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी द्यावे, असे आव्हान माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी येथे पत्रकार परिषदेत दिले. श्री. चव्हाण म्हणाले, 'राज्यातील...