एकूण 6 परिणाम
एप्रिल 01, 2017
मुंबई - शिवसेनेचे मंत्री आणि आमदारांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज वर्षा बंगल्यावर भेट घेतली. शिवसेना आमदारांना विकासकामांसाठी मिळणारा निधी आणि शेतकरी कर्जमाफी हे मुद्दे शिवसेनेने मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्याचे सांगण्यात आले. शेतकऱ्यांची कर्जमुक्ती हा आमचा प्राधान्याचा विषय...
मार्च 25, 2017
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विलक्षण विकासवाद आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांचे विचक्षण नियोजन अशा दुहेरी शक्‍तीचा संयोग असतानाही महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने तब्बल ६३ जागा जिंकल्या. शिवसेनेने चिवट लढाई दिली. अशा लढवय्या पक्षाचे आज काय झाले आहे? मुंबई आणि ठाणे महापालिका शिवसेनेने...
मार्च 23, 2017
मुंबई - कर्जमाफीच्या मागणीवरून अर्थसंकल्पात अडथळा आणल्याने निलंबित कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांची शिवसेनेने पाठराखण केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज शिवसेना मंत्र्याच्या शिष्टमंडळाने विधानभवनात भेट घेतली. कर्जमाफीच्या मागणीमुळे विरोधक आक्रमक झाले होते. मात्र त्यांची मागणी रास्त...
मार्च 23, 2017
विधिमंडळातून 19 आमदार निलंबित मुंबई - विधानसभेत अर्थसंकल्प मांडला जात असताना सभागृहात गोंधळ घालणे, तसेच अर्थसंकल्पाची होळी करणे या गोष्टी कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदारांना चांगल्याच महागात पडल्या आहेत. सभागृहाची प्रतिमा मलिन करणे व सभागृहाचा अवमान केल्याचा आरोप ठेवत विरोधी...
मार्च 23, 2017
मुंबई - राज्य विधिमंडळाच्या सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पी अधिवेशनात सलग दहाव्या दिवशीही विधान परिषदेचे कामकाज ठप्प झाले. पहिले तीन दिवस आमदार प्रशांत परिचारक यांच्या निलंबनाची मागणी आणि त्यानंतर शेतकरी कर्जमाफीच्या मागणीवरून विरोधकांनी सभागृहाचे कामकाज रोखून धरले आहे. राज्याच्या विधिमंडळाच्या...
मार्च 21, 2017
मुंबई - पुढील अडीच वर्षात राज्यात कोणत्याही मोठ्या निवडणुका होणार नसल्याने राज्याच्या तिजोरीवर कोणताही अनावश्‍यक आर्थिक ताण पडू न देता आणि शेतकऱ्याचे कर्ज, तसेच ठेवून मांडलेल्या अर्थसंकल्पामुळे विधिमंडळाच्या उर्वरित अधिवेशनात गोंधळ उडण्याची शक्‍यता आहे. वस्तू व सेवाकर कायदा (जीएसटी) लागू...