एकूण 7 परिणाम
डिसेंबर 09, 2018
"नही चलेगी...नही चलेगी...नही चलेगी... दलितविरोधी... किसानविरोधी... छात्रविरोधी... मजदूरविरोधी यह सरकार,' असा जोरकस नारा देत "किसान मुक्ती मोर्चा' नोव्हेंबरच्या अखेरीस (ता. 29 व 30) दिल्लीत थडकला होता. शेतीप्रश्नांवर काम करणाऱ्या देशभरातल्या 209 संघटना त्यात सहभागी झाल्या होत्या. या...
ऑक्टोबर 31, 2017
तीन वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी महाराष्ट्रात भाजपचे सरकार सत्तेवर आले. देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा तरुण चेहरा मुख्यमंत्रिपदी आरूढ झाला ही राज्याच्या राजकारणाला वळण देणारी बाब होती. या टप्प्यावर "कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा' हे भाजपचेच प्रचारवाक्‍य विरोधक सरकारला ऐकवतील आणि...
मे 18, 2017
कोकणातील शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांकडे मात्र दुर्लक्ष महाड - शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विरोधी पक्षांनी काढलेल्या संघर्ष यात्रेच्या अंतिम टप्प्याला बुधवारी रायगडावरून सुरवात करण्यात आली. मात्र, कोकणातून संघर्ष यात्रा काढताना स्थानिक आंबा- काजू पिकांचे नुकसान, रखडलेले जलसिंचन प्रकल्प आणि भात...
एप्रिल 21, 2017
मुंबई - आमदार बच्चू कडू यांच्या नेतत्वाखाली निघालेल्या आसूड यात्रेला गुजरात पोलिसांनी गुजरातमध्ये प्रवेश करण्यास प्रतिबंध केला. आमदार कडू, रघुनाथदादा पाटील, कार्यकर्ते व शेतकऱ्यांना गुजरात पोलिसांनी अटक केली.यासंबंधी राज्य सरकारने तात्काळ लक्ष घालण्याची मागणी बच्चू कडू यांनी केली. महाराष्ट्रातील...
मार्च 23, 2017
मुंबई - कर्जमाफीच्या मागणीवरून अर्थसंकल्पात अडथळा आणल्याने निलंबित कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांची शिवसेनेने पाठराखण केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज शिवसेना मंत्र्याच्या शिष्टमंडळाने विधानभवनात भेट घेतली. कर्जमाफीच्या मागणीमुळे विरोधक आक्रमक झाले होते. मात्र त्यांची मागणी रास्त...
मार्च 23, 2017
विधिमंडळातून 19 आमदार निलंबित मुंबई - विधानसभेत अर्थसंकल्प मांडला जात असताना सभागृहात गोंधळ घालणे, तसेच अर्थसंकल्पाची होळी करणे या गोष्टी कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदारांना चांगल्याच महागात पडल्या आहेत. सभागृहाची प्रतिमा मलिन करणे व सभागृहाचा अवमान केल्याचा आरोप ठेवत विरोधी...
मार्च 23, 2017
मुंबई - राज्य विधिमंडळाच्या सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पी अधिवेशनात सलग दहाव्या दिवशीही विधान परिषदेचे कामकाज ठप्प झाले. पहिले तीन दिवस आमदार प्रशांत परिचारक यांच्या निलंबनाची मागणी आणि त्यानंतर शेतकरी कर्जमाफीच्या मागणीवरून विरोधकांनी सभागृहाचे कामकाज रोखून धरले आहे. राज्याच्या विधिमंडळाच्या...