एकूण 7 परिणाम
डिसेंबर 09, 2018
"नही चलेगी...नही चलेगी...नही चलेगी... दलितविरोधी... किसानविरोधी... छात्रविरोधी... मजदूरविरोधी यह सरकार,' असा जोरकस नारा देत "किसान मुक्ती मोर्चा' नोव्हेंबरच्या अखेरीस (ता. 29 व 30) दिल्लीत थडकला होता. शेतीप्रश्नांवर काम करणाऱ्या देशभरातल्या 209 संघटना त्यात सहभागी झाल्या होत्या. या...
ऑगस्ट 19, 2017
शेतकरी आंदोलनाबाबत प्रश्‍न अपेक्षित नवी दिल्ली: भाजपच्या तेरा मुख्यमंत्र्यांची तिसरी आढावा बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या सोमवारी (ता. 21) दिल्लीत बोलावली आहे. भाजप मुख्यालयात होणाऱ्या या महत्त्वपूर्ण बैठकीकडे 2019च्या निवडणुकीची पूर्वतयारी म्हणूनही पाहिले जाते. यात मुख्यमंत्री देवेंद्र...
जून 27, 2017
लखनौ: योगी आदित्यनाथ यांना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून आज 100 दिवस पूर्ण झाले. सरकार या सत्ता काळातील कामगिरी सर्वोत्कृष्ट मानत असताना विरोधकांनी मात्र सरकारच्या निराशाजनक कामगिरीवर टीकास्त्र सोडले. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी सांगितले, की गेल्या 100...
एप्रिल 25, 2017
औरंगाबाद - शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिला; तसेच लेखी आश्‍वासनही दिले आहे. विधानसभेत दिलेला शब्द पाळावा लागेल. कर्जमाफी नव्हे, तर कर्जमुक्ती करून सातबारा कोरा करावा, यावर शिवसेना ठाम असून, यासाठी अधिक आक्रमक होऊ, असा इशारा पालकमंत्री तथा...
एप्रिल 06, 2017
शेतकऱ्यांच्या व्यथा-वेदना वेगवेगळ्या प्रकारे समोर येत असताना सरकारकडून ठोस निर्णयाची अपेक्षा आहे. सरकारने शेतकऱ्यांना तातडीचा दिलासा तर द्यावाच; पण शेतीच्या मूळ दुखण्याला हात घालणेही अत्यावश्‍यक आहे. चंद्रपूर जिल्ह्यात मूल येथे मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सत्ताधारी नेते विकासावर...
एप्रिल 05, 2017
लखनौ (उत्तर प्रदेश) : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील उत्तर प्रदेश सरकारने मंगळवारी शेतकऱ्यांचे एक लाख रुपयांचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, भाजपने शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करण्याचे आश्‍वासन दिले होते. ही संपूर्ण कर्जमाफी नसून भाजपने शेतकऱ्यांची फसवणूक केल्याची...
एप्रिल 04, 2017
लखनौ (उत्तर प्रदेश): देशभराचे लक्ष लागून राहिलेल्या उत्तर प्रदेशातील शेतकरी कर्जमाफीस आज (मंगळवार) योगी आदित्यनाथ सरकारने मंजुरी दिली. येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीतच शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेण्यात आला. कर्जमाफीच्या घोषणेने राज्य सरकारवर सुमारे 36 हजार कोटींचा आर्थिक बोजा पडणार असून...