एकूण 16 परिणाम
डिसेंबर 17, 2018
माळेगाव - 'कांदा, साखर, दुधासह शेतीमालाला बाजारभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा सरकारविरुद्ध उद्रेक झाला. भाजप सरकारचा पाडाव करण्यासाठीच पाच राज्यांच्या निवडणुकांत शेतकऱ्यांनी निर्णायक भूमिका घेतली. त्यामुळेच आता केंद्राकडून पुन्हा कर्जमाफीची चर्चा केली जात आहे. गमावलेला जनाधार मिळविण्याचा...
डिसेंबर 16, 2018
माळेगाव- लोकसभा, विधानसभा निवडणूकांची दिशा अद्याप स्पष्ट नाही. साहेब अथवा माझे नाव घेवून पंतप्रधान, मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा करू नका. मित्रपक्षांना बरोबर घेवून खरेतर भाजप व शिवसेनेचे जातियवादी सरकार घालवून काँग्रेस व राष्ट्रवादीचे बहुमत मिळविण्याकडे कार्यकर्त्यांनी लक्ष...
डिसेंबर 09, 2018
"नही चलेगी...नही चलेगी...नही चलेगी... दलितविरोधी... किसानविरोधी... छात्रविरोधी... मजदूरविरोधी यह सरकार,' असा जोरकस नारा देत "किसान मुक्ती मोर्चा' नोव्हेंबरच्या अखेरीस (ता. 29 व 30) दिल्लीत थडकला होता. शेतीप्रश्नांवर काम करणाऱ्या देशभरातल्या 209 संघटना त्यात सहभागी झाल्या होत्या. या...
ऑक्टोबर 31, 2018
आपल्या सरकारच्या कार्यकालाच्या अंतिम वर्षात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अनेक बिकट आव्हानांचा सामना करावा लागणार आहे आणि हे काम त्यांनी गेल्या चार वर्षांत पेललेल्या आव्हानांपेक्षा निश्‍चितच मोठे आहे. म हाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी चार वर्षांपूर्वी आजच्या तारखेला शपथ...
एप्रिल 08, 2018
मलवडी - कर्जमाफीचे नियम बनविताना सरकारने अक्कल गहाण ठेवली होती काय अशी घणाघाती टिका करतानाच शरद पवार साहेबांवर बोलण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची औकात नाही अशा शब्दात माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. हल्लाबोल आंदोलना दरम्यान दहिवडी...
ऑक्टोबर 31, 2017
तीन वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी महाराष्ट्रात भाजपचे सरकार सत्तेवर आले. देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा तरुण चेहरा मुख्यमंत्रिपदी आरूढ झाला ही राज्याच्या राजकारणाला वळण देणारी बाब होती. या टप्प्यावर "कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा' हे भाजपचेच प्रचारवाक्‍य विरोधक सरकारला ऐकवतील आणि...
जून 16, 2017
फडणवीस यांच्या आव्हानानंतर चर्चेला जोर मुंबई - मुदतपूर्व निवडणुकीच्या फुक्‍या जोर-बैठकांना चेव आला आहे. "राजकीय भूकंपा'च्या शिवसेनेच्या धमकीला उत्तर देताना, "राजकीय भूकंपाची भाषा वापरली जाणार असेल तर आम्ही मुदतपूर्व निवडणुकीत बहुमताने विजयी होऊ,' असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...
जून 08, 2017
मंत्रिमंडळ बैठकीला शिवसेना सदस्यांची दांडी मुंबई - सत्तेत राहून सरकारला विरोध करण्याची संधी शिवसेना कधीही सोडत नसली तरी, आज मात्र युतीतला तणाव शिगेला पोचल्याचा प्रसंग घडला. मंत्रिमंडळाच्या बैठकीला दांडी मारत शिवसेनेच्या सदस्यांनी, कर्जमाफीच्या निर्णयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विश्‍...
जून 07, 2017
संघटनेला हवे शेवटचा शेतकरी समाधानी होईपर्यंत आंदोलन मुंबई - कर्जमुक्‍ती ही शिवसेनेचे पक्षप्रमुख उदधव ठाकरे यांची मागणी पूर्णत: प्रत्यक्षात येईपर्यंत आंदोलन सुरू ठेवायला हवे, अशी पक्षसंघटनेची भावना आहे. मात्र, उद्या होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिवसेनेचे मंत्री नेहमीप्रमाणे शांत रहाणार...
मे 21, 2017
सरकारची ग्वाही; नुकसान भरपाईसंदर्भातील विधेयक मंजूर मुंबई - राज्य वस्तू आणि सेवाकर विधेयक मंजूर करण्यासाठी राज्य विधिमंडळाच्या आजपासून सुरू झालेल्या तीन दिवसांच्या विशेष अधिवेशनात पहिल्या दिवशी महापालिकांना आर्थिक नुकसानभरपाई देण्याचे विधेयक दोन्ही सभागृहांत चर्चेनंतर एकमताने मंजूर झाले....
मे 19, 2017
रत्नागिरी - सरकार स्थापनेनंतर उत्तर प्रदेशात कर्जमाफी झाली, तरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अभ्यास करीत आहेत. आता अभ्यास करायची नव्हे, तर कॉपी करून पास व्हायची वेळ आली आहे. तेव्हा उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेशची कॉपी करा आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या, असा सल्ला विरोधी पक्षनेते बाळासाहेब...
मे 19, 2017
लांजा - आघाडीच्या माध्यमातून शिवसेना-भाजप युती सरकारच्या विरोधात काढण्यात आलेल्या संघर्ष यात्रेचे गुरुवारी (ता. १८) दुपारी लांजा शहरात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आले. संघर्ष यात्रेचे लांजा शहरात आगमन होताच फटाक्‍यांची आतषबाजी करण्यात आली. यावेळी लांजा तालुका...
मे 17, 2017
सावर्डेत सभा - नेत्यांसह ४० आमदार होणार सहभागी चिपळूण - शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर विरोधी पक्षाने राज्यात सुरू केलेली संघर्ष यात्रा बुधवारी चिपळुणात येणार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीसह छोट्या पक्षाचे राज्यातील नेते, ४० आमदार या संघर्ष यात्रेत सहभागी होणार आहेत, मात्र काँग्रेसचे नेते...
एप्रिल 29, 2017
श्रीरामपूर - 'संवाद यात्रा काढावी लागणे म्हणजेच तुमचा जनतेशी संवाद नाही, हे स्पष्ट होते. संवाद यात्रेत शेतकरी कर्जमाफीबाबत तुम्हाला जाब विचारतील,'' असा इशारा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी दिला. कार्यक्रमानिमित्त शहरात आलेल्या पवार यांनी पत्रकार बैठक घेतली. ते म्हणाले, 'संघर्ष...
एप्रिल 26, 2017
गारगोटी - शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या असंवेदनशील सरकारला जागे करून शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळवून देणारच. शेतकऱ्यांचा सात- बारा कोरा केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा इशारा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला. मुदाळ (ता. भुदरगड) येथे संघर्ष यात्रेनिमित्त आयोजित सभेत ते बोलत...
एप्रिल 26, 2017
कोल्हापूर - शंभर टक्के कर्जमाफीला कुठलाही पर्याय नाही. ज्या सातबारांवर कर्ज दिसते ते माफ झालेच पाहिजे. तसे न झाल्यास ज्या जनतेने डोक्‍यावर घेतले, ती खाली आपटायलाही मागे-पुढे पाहणार नाही, असा इशारा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंगळवारी राज्य सरकारला दिला. माजी उपमुख्यमंत्री अजित...