एकूण 7 परिणाम
जून 24, 2018
नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्स्फॉर्मिंग इंडिया (नीती आयोग) या संस्थेच्या स्थापनेपासून "केंद्र विरुद्ध राज्य' असा तणाव सुरू झाला. नीती आयोगाच्या नुकत्याच झालेल्या चौथ्या बैठकीत हा संघर्ष दिसून आला. पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारच्या हस्तक्षेपाचा मुद्दा मांडला....
ऑक्टोबर 06, 2017
औरंगाबाद - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरवातीला शेतकरी कर्जमाफीला विरोध केला. शेतकऱ्यांनी तगादा लावल्यानंतर कर्जमाफीस तयार झाले. तेव्हा असलेला 34 हजार कोटी रुपयांचा आकडा, जाचक अटी-शर्तींमुळे आता पाच हजार कोटी रुपयांवर येईल, अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्‍त केले....
जून 08, 2017
शिवार सभेत शेतकऱ्यांची मागणी; भाजप नेत्यांचा मुख्यमंत्र्यांना फीडबॅक मुंबई - विक्रमी कर्जमाफीच्या घोषणेबद्दल महाराष्ट्रातील शेतकरी सरकारला धन्यवाद देईल, अशी भावना व्यक्‍त करतानाच शिवार सभांमध्ये शेतकऱ्यांनी मालाला योग्य भाव मिळावा, अशी मागणी केल्याची माहिती भाजप नेत्यांनी मुख्यमंत्री...
मे 11, 2017
जालना - "राज्य सरकारने आतापर्यंत विक्रमी तूर खरेदी केली. 31 मेपर्यंत मुदतवाढ देऊन आणखी एक लाख टन तूर खरेदी केली जाणार आहे. एवढी तूर खरेदी करूनही रडतात...' अशा असभ्य शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी प्रश्‍न उपस्थित करणाऱ्या आपल्याच कार्यकर्त्याला झापले आणि शेतकऱ्यांच्या प्रश्‍...
एप्रिल 26, 2017
कोल्हापूर - शंभर टक्के कर्जमाफीला कुठलाही पर्याय नाही. ज्या सातबारांवर कर्ज दिसते ते माफ झालेच पाहिजे. तसे न झाल्यास ज्या जनतेने डोक्‍यावर घेतले, ती खाली आपटायलाही मागे-पुढे पाहणार नाही, असा इशारा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंगळवारी राज्य सरकारला दिला. माजी उपमुख्यमंत्री अजित...
एप्रिल 01, 2017
मुंबई - शिवसेनेचे मंत्री आणि आमदारांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज वर्षा बंगल्यावर भेट घेतली. शिवसेना आमदारांना विकासकामांसाठी मिळणारा निधी आणि शेतकरी कर्जमाफी हे मुद्दे शिवसेनेने मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्याचे सांगण्यात आले. शेतकऱ्यांची कर्जमुक्ती हा आमचा प्राधान्याचा विषय...
मार्च 30, 2017
मुंबई - राज्याच्या मुख्यमंत्र्यांची शेतकऱ्यांकडे पाहण्याची भूमिका बदलली आहे, असा आरोप करीत विधान परिषदेत विरोधकांनी शेतकरी कर्जमाफीची मागणी पुन्हा एकदा आक्रमकपणे लावून धरली. त्यामुळे आज परिषद सभागृह पंधरा मिनिटांसाठी स्थगित करण्यात आले. दरम्यान, गेल्या दोन वर्षांत कृषी क्षेत्रात गुंतवणूक...