एकूण 9 परिणाम
नोव्हेंबर 28, 2019
सोलापूर : २०१९ ची महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक सर्वांनाच वेगळा अनुभव देणारी ठरली आहे. भविष्यात या निवडणूकीचा दाखला द्यावा लागणार आहे. राजकारणात कोणकोणाचा कायमचा शत्रु नसतो आणि कायमचा मित्रही नसतो. याचं वास्तव तर दिसलेच शिवाय अनेक घडामोडी तरुणाईला धडा देणार्याही घडल्या आहेत. निकाल लागला तेव्हा...
एप्रिल 21, 2019
सांगली - राज्याचे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा विचार आम्ही पुढे नेत आहोत असे एका सभेत सांगतात आणि त्याच दादांचे आर्शिवाद घेण्याऐवजी त्यांचा पुतळा झाकून ठेवताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लाज वाटली नाही का? असा हल्ला माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज येथे केली. सांगली लोकसभेचे उमेदवार...
एप्रिल 12, 2019
इस्लामपूर - विश्‍वासघात हेच ज्यांचं कर्तृत्व आहे त्यांना पुन्हा संधी देणार का? असा सवाल करीत शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व ‘स्वाभिमानी शेतकरी’चे खासदार राजू शेट्टी यांच्या अभद्र युतीवर तोफ डागली. शेतकऱ्यांना गोळ्या घालणाऱ्या व त्यांचे रक्त...
डिसेंबर 09, 2018
"नही चलेगी...नही चलेगी...नही चलेगी... दलितविरोधी... किसानविरोधी... छात्रविरोधी... मजदूरविरोधी यह सरकार,' असा जोरकस नारा देत "किसान मुक्ती मोर्चा' नोव्हेंबरच्या अखेरीस (ता. 29 व 30) दिल्लीत थडकला होता. शेतीप्रश्नांवर काम करणाऱ्या देशभरातल्या 209 संघटना त्यात सहभागी झाल्या होत्या. या...
एप्रिल 08, 2018
मलवडी - कर्जमाफीचे नियम बनविताना सरकारने अक्कल गहाण ठेवली होती काय अशी घणाघाती टिका करतानाच शरद पवार साहेबांवर बोलण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची औकात नाही अशा शब्दात माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. हल्लाबोल आंदोलना दरम्यान दहिवडी...
फेब्रुवारी 05, 2018
देऊळगाव राजे :  राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडीने राज्य सरकारकडे संपुर्ण कर्जमाफिची मागणी केली होती. परंतु सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीतून अनेक जण वंचित राहीले आहेत. जाचक अटींमुळे अनेक शेतकऱ्यांना अडचणी आल्या आहेत. सरकारच्या कर्जमाफीचा बोजवारा उडाला आहे, अशी टीका राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित...
नोव्हेंबर 17, 2017
सांगली - शेतकरी कर्जमाफी जाहीर करण्यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जेष्ठ नेते शरद पवार, शिवसेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांच्याशी सल्लामसलत केली होती, मात्र तरीही होणारी आंदोलने दुर्दैवी असल्याची खंत सहकार तथा पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी आज येथे व्यक्त केले. "कर्जमाफीचे चर्वण...
एप्रिल 06, 2017
शेतकऱ्यांच्या व्यथा-वेदना वेगवेगळ्या प्रकारे समोर येत असताना सरकारकडून ठोस निर्णयाची अपेक्षा आहे. सरकारने शेतकऱ्यांना तातडीचा दिलासा तर द्यावाच; पण शेतीच्या मूळ दुखण्याला हात घालणेही अत्यावश्‍यक आहे. चंद्रपूर जिल्ह्यात मूल येथे मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सत्ताधारी नेते विकासावर...
एप्रिल 04, 2017
पनवेल- शेतकऱयांना कर्जमाफी मिळेपर्यंत संघर्ष करणार. सरकारने आमचे ऐकले नाही तर राज्यकर्त्यांचे जगणे हराम करु, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (मंगळवार) सरकारवर टीका केली. शरद पवार यांच्या उपस्थितीत पनवेलमध्ये विरोधकांच्या संघर्ष यात्रेचा समारोप झाला. यावेळी बोलताना पवार...