एकूण 3 परिणाम
डिसेंबर 09, 2018
"नही चलेगी...नही चलेगी...नही चलेगी... दलितविरोधी... किसानविरोधी... छात्रविरोधी... मजदूरविरोधी यह सरकार,' असा जोरकस नारा देत "किसान मुक्ती मोर्चा' नोव्हेंबरच्या अखेरीस (ता. 29 व 30) दिल्लीत थडकला होता. शेतीप्रश्नांवर काम करणाऱ्या देशभरातल्या 209 संघटना त्यात सहभागी झाल्या होत्या. या...
एप्रिल 28, 2017
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही आपल्या भाषणात राज्य सरकारचे वाभाडे काढले. ते म्हणाले, ‘‘कर्जमाफीचा विचार करत आहोत, आमची आकडेवारी काढण्याचे काम सुरू आहे, असे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी परवा सांगितले. आता मटक्‍याचे आकडे काढताय का? आम्ही सामंजस्यपणाने कर्जमाफी मागत आहोत. आता पाझर फुटेल, मग...
एप्रिल 04, 2017
सांगली - शेतकरी, शेतमजूर गंभीर समस्यांच्या गर्तेत आहेत. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी व्हावी, शेतीमाल निर्यातबंदी उठवावी, यासह मागण्यांसाठी शेतकरी संघटना व प्रहार जनशक्ती पक्षातर्फे 11 ते 21 एप्रिल काळात "शेतकरी आसूड यात्रा सीएम टू पीएम' काढण्यात येणार आहे. त्याची सुरवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...