एकूण 6 परिणाम
नोव्हेंबर 17, 2017
सांगली - शेतकरी कर्जमाफी जाहीर करण्यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जेष्ठ नेते शरद पवार, शिवसेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांच्याशी सल्लामसलत केली होती, मात्र तरीही होणारी आंदोलने दुर्दैवी असल्याची खंत सहकार तथा पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी आज येथे व्यक्त केले. "कर्जमाफीचे चर्वण...
ऑक्टोबर 31, 2017
तीन वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी महाराष्ट्रात भाजपचे सरकार सत्तेवर आले. देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा तरुण चेहरा मुख्यमंत्रिपदी आरूढ झाला ही राज्याच्या राजकारणाला वळण देणारी बाब होती. या टप्प्यावर "कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा' हे भाजपचेच प्रचारवाक्‍य विरोधक सरकारला ऐकवतील आणि...
जून 15, 2017
शिवसेनेचा कोणे एके काळी धाक वाटत असे आणि त्याला बाळासाहेब ठाकरे यांचा दराराच कारणीभूत होता. तोच धाक आणि तोच दरारा यांचे रूपांतर पुढे काळाच्या ओघात दहशतीत होऊन गेले आणि आता उद्धव ठाकरे यांच्या जमान्यात शिवसेनेचे रूपांतर टिंगल-टवाळीपुरते मर्यादित होऊन गेले आहे! "येत्या जुलैमध्ये महाराष्ट्रात राजकीय...
जून 11, 2017
सोलापूर - कर्जमाफीसाठी नेमलेल्या उच्चस्तरीय सुकाणू समितीच्यावतीने आज (रविवार) कर्जमाफीचा निर्णय जाहीर करण्यात आला. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील शेतकऱ्यांशी मोबाईलवर संवाद साधत शेतकऱ्यांना आत्महत्या न करण्याचे आवाहन केले. त्याचबरोबर सरकार...
जून 08, 2017
मंत्रिमंडळ बैठकीला शिवसेना सदस्यांची दांडी मुंबई - सत्तेत राहून सरकारला विरोध करण्याची संधी शिवसेना कधीही सोडत नसली तरी, आज मात्र युतीतला तणाव शिगेला पोचल्याचा प्रसंग घडला. मंत्रिमंडळाच्या बैठकीला दांडी मारत शिवसेनेच्या सदस्यांनी, कर्जमाफीच्या निर्णयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विश्‍...
जून 08, 2017
शिवार सभेत शेतकऱ्यांची मागणी; भाजप नेत्यांचा मुख्यमंत्र्यांना फीडबॅक मुंबई - विक्रमी कर्जमाफीच्या घोषणेबद्दल महाराष्ट्रातील शेतकरी सरकारला धन्यवाद देईल, अशी भावना व्यक्‍त करतानाच शिवार सभांमध्ये शेतकऱ्यांनी मालाला योग्य भाव मिळावा, अशी मागणी केल्याची माहिती भाजप नेत्यांनी मुख्यमंत्री...