एकूण 7 परिणाम
डिसेंबर 21, 2018
भोपाळ : मुख्यमंत्री होताच कमलनाथ यांनी दोन तासाच्या आत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली होती. त्यापाठोपाठ आता शेतकऱ्यांना एक हजार रुपये पेन्शनही देण्याची महत्त्वाची घोषणा त्यांनी केली आहे. मध्यप्रदेशातील शेतकऱ्यांवर कमलनाथ यांनी सवलतींचा वर्षावच केला आहे.  मध्यप्रदेश हे कृषिप्रधान राज्य आहे....
मे 28, 2018
बंगळूर - कर्नाटकमध्ये प्रचंड राजकीय उलथापालथीनंतर कुमारस्वामी मुख्यमंत्री झाले. त्यानंतर मात्र विरोधी पक्ष म्हणजेच भारतीय जनता पक्षाकडून शेतकरी कर्जमाफीसाठी दबाव वाढत आहे. यावर एच. डी. कुमारस्वामी यांनी एक रोखठोक विधान करुन खळबळ उडवून दिली आहे. मी राज्यातील साडेसहा कोटी जनतेच्या दबावाखाली नसून,...
एप्रिल 30, 2018
कलबुर्गी - कर्नाटकच्या रणधुमाळीला आता भाषिक वादाची किनार मिळाली आहे, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी चिक्कोडी तालुक्‍यातील बेडकिहाळ येथील सभेत बोलताना मराठी भाषकांची माफी मागितल्याने भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. एस. येडियुरप्पा त्यांच्यावर चांगलेच भडकले आहेत. मराठी भाषकांची माफी मागून सिद्धरामय्या यांनी...
ऑगस्ट 19, 2017
शेतकरी आंदोलनाबाबत प्रश्‍न अपेक्षित नवी दिल्ली: भाजपच्या तेरा मुख्यमंत्र्यांची तिसरी आढावा बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या सोमवारी (ता. 21) दिल्लीत बोलावली आहे. भाजप मुख्यालयात होणाऱ्या या महत्त्वपूर्ण बैठकीकडे 2019च्या निवडणुकीची पूर्वतयारी म्हणूनही पाहिले जाते. यात मुख्यमंत्री देवेंद्र...
जून 27, 2017
लखनौ: योगी आदित्यनाथ यांना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून आज 100 दिवस पूर्ण झाले. सरकार या सत्ता काळातील कामगिरी सर्वोत्कृष्ट मानत असताना विरोधकांनी मात्र सरकारच्या निराशाजनक कामगिरीवर टीकास्त्र सोडले. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी सांगितले, की गेल्या 100...
एप्रिल 05, 2017
लखनौ (उत्तर प्रदेश) : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील उत्तर प्रदेश सरकारने मंगळवारी शेतकऱ्यांचे एक लाख रुपयांचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, भाजपने शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करण्याचे आश्‍वासन दिले होते. ही संपूर्ण कर्जमाफी नसून भाजपने शेतकऱ्यांची फसवणूक केल्याची...
एप्रिल 04, 2017
लखनौ (उत्तर प्रदेश): देशभराचे लक्ष लागून राहिलेल्या उत्तर प्रदेशातील शेतकरी कर्जमाफीस आज (मंगळवार) योगी आदित्यनाथ सरकारने मंजुरी दिली. येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीतच शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेण्यात आला. कर्जमाफीच्या घोषणेने राज्य सरकारवर सुमारे 36 हजार कोटींचा आर्थिक बोजा पडणार असून...