एकूण 22 परिणाम
मार्च 09, 2018
महाराष्ट्र राज्य अर्थसंकल्प 2018 संबंधीत विशेष बुलेटीन : स्मार्ट सिटीच्या योजनेसाठी 1316 कोटींची तरतूद : मुनगंटीवार नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या मिळाल्या आहेत. त्यासाठी विकासकामे सुरु करण्यात आली आहे. तसेच स्मार्ट सिटीच्या योजनेसाठी राज्य सरकारकडून 1316...
मार्च 09, 2018
मुंबई : पुढील वर्षी होऊ घातलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत आज (शुक्रवार) राज्याचा सन 2018-19 या वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. आमचे सरकार शेतकऱ्यांना सर्वोच्च प्राधान्य देत आहे, असे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी...
मार्च 09, 2018
मुंबई - "शेतकऱ्यांचे हित हा राज्याच्या प्राधान्यक्रमावरील मुद्दा आहे. यामुळेच आम्ही "छत्रपती शेतकरी सन्मान योजनें'तर्गत क्षेत्राचा विचार न करता सरसकट  कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला आहे. आत्तापर्यंत राज्यातील 35 लाख 38 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला आहे,'' असे मत अर्थमंत्री सुधीर...
एप्रिल 16, 2017
निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारने लावले नऊ महिने मुंबई - उत्पादन वारेमाफ झाल्याने दर घसरल्याच्या पार्श्‍वभूमीवर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानाचा दिलासा देण्याची घोषणा सरकारने काही महिन्यांपूर्वी केली; मात्र त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना शेतकऱ्यांचा कांदा उत्पादनाचा दुसरा हंगाम संपत...
एप्रिल 11, 2017
मुंबई - राज्यातील थकीत 30 हजार कोटींच्या कर्जापैकी सर्वाधिक सुमारे 20 ते 22 हजार कोटी रुपये एकट्या पश्‍चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडे आहेत. साहजिकच कर्जमाफी जाहीर केल्यास त्याचा सर्वाधिक लाभ पश्‍चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनाच होणार असल्याने राज्य सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनात कर्जमाफीचा निर्णय...
एप्रिल 08, 2017
मुंबई - घोषणाबाजी करीत सर्वपक्षीय विरोधी पक्षाच्या आमदारांनी आज राज्य सरकारची प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढली. अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी विधान भवन आवारात विरोधकांनी अशा प्रकारे फडणवीस सरकारचा निषेध नोंदवला.  या अर्थसंकल्पी अधिवेशनात विरोधकांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी लावून धरली...
एप्रिल 08, 2017
मुंबई - विधिमंडळाच्या अर्थसंकल्पी अधिवेशनाचे आज सूप वाजले. विरोधकांच्या बहिष्काराने हे अधिवेशन गाजले. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी कायम ठेवत विरोधकांनी अधिवेशनाच्या कामकाजात भाग घेतला नाही. मात्र, सभागृहाच्या बाहेर विरोधकांनी केलेले आंदोलन आणि संघर्ष यात्रेमुळे विरोधक चर्चेत राहिले.  या अधिवेशनात...
एप्रिल 07, 2017
मुंबई - युती सरकारच्या काळात शेतकरी इच्छा मरणाची परवानगी मागत आहेत. कर्जबाजारीपणामुळे शेतकरी स्वतःच्या पोटच्या गोळ्यांना सरकारला विकायला तयार झाले आहेत, हेच का अच्छे दिन, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज केली. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी भाजप स्थापना दिवसासारखा दुसरा...
एप्रिल 06, 2017
मुंबई - पंधरा दिवसांपूर्वी स्थापन झालेल्या उत्तर प्रदेश सरकारकडून शेतकऱ्यांची कर्जमाफी कशी करावी, हे समजून घेण्याची वेळ महाराष्ट्रावर यावी, ही लाजिरवाणी बाब असल्याच्या शेलक्‍या शब्दांत विधान परिषदेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सदस्य सुनील तटकरे यांनी सरकारला फटकारले. यापुढे कर्जमाफीवर चर्चा नको, घोषणा...
एप्रिल 01, 2017
मुंबई - शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी अर्थसंकल्पावेळी गोंधळ घालणाऱ्या विधानसभेच्या 19 आमदारांचे निलंबन मागे घेण्यासंदर्भात उद्या (ता. 1) सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना दिले. तसेच आमदार अनिल गोटे यांनी विधान परिषद सभागृहाबाबत केलेल्या त्या विधानाशी...
एप्रिल 01, 2017
मुंबई - शिवसेनेचे मंत्री आणि आमदारांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज वर्षा बंगल्यावर भेट घेतली. शिवसेना आमदारांना विकासकामांसाठी मिळणारा निधी आणि शेतकरी कर्जमाफी हे मुद्दे शिवसेनेने मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्याचे सांगण्यात आले. शेतकऱ्यांची कर्जमुक्ती हा आमचा प्राधान्याचा विषय...
मार्च 31, 2017
मुंबई - शेतकऱ्यांची कर्जमुक्ती हा आमचा प्रथम क्रमांकाचा विषय असून आम्ही आजही कर्जमुक्तीसाठी आग्रही आहे. जोपर्यंत कर्जमुक्ती होत नाही, तोपर्यंत शिवसेनेचा लढा सुरु राहील. मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात अर्थसंकल्पात आणि फ्लोअरवर आश्वासन दिलं आहे, असे शिवसेने नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे...
मार्च 26, 2017
मुंबई - विधान परिषदेत विनियोजन विधेयक न मांडण्याची भूमिका मागे घेतल्याने आमदारांवरील निलंबनाची कारवाई मागे घेण्याचा मनोदय सत्ताधारी आघाडीने जाहीर केला आहे. मात्र प्रारंभी 12 आमदारांचे निलंबन मागे घ्यावे, नंतर सात आमदारांवरील कारवाई रद्द करू, हा भाजपचा प्रस्ताव कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेसला...
मार्च 25, 2017
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विलक्षण विकासवाद आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांचे विचक्षण नियोजन अशा दुहेरी शक्‍तीचा संयोग असतानाही महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने तब्बल ६३ जागा जिंकल्या. शिवसेनेने चिवट लढाई दिली. अशा लढवय्या पक्षाचे आज काय झाले आहे? मुंबई आणि ठाणे महापालिका शिवसेनेने...
मार्च 24, 2017
मुंबई - कर्जमाफीवरून विरोधी पक्षाच्या आमदारांचे निलंबन मागे घ्या, अशी विनंती करणाऱ्या शिवसेनेने गुरुवारी अचानक विधानसभेत "पॉइंट ऑफ इन्फरमेशन'च्या माध्यमातून कर्जमाफीचा मुद्दा उपस्थित केला. शिवसेना आमदार जयप्रकाश मुंदडा यांनी दुपारी हा मुद्दा उपस्थित केल्याने पीठासीन अधिकारी योगेश सागर यांना...
मार्च 24, 2017
मुंबई - अर्थसंकल्प मांडताना केलेल्या गदारोळाचे कारण देत विरोधी पक्षाच्या 19 आमदारांचे निलंबन करण्यात आले आहे. मात्र, यामुळे संतापलेल्या विरोधी पक्षांनी राज्यभर सरकारविरोधी जागर करण्याचा निश्‍चय केला असून, त्यासाठी कर्जमाफीच्या मुद्द्यावर येत्या 29 मार्चपासून "संघर्ष यात्रा' काढण्याचा निर्णय...
मार्च 24, 2017
विखे पाटील, अजित पवार, जयंत पाटील यांचे विधानसभाध्यक्षांना पत्र मुंबई - 'शेतकरी कर्जमाफीसाठी आक्रमक भूमिका घेतल्याबद्दल 19 आमदारांवर निलंबनाची कारवाई होत असेल तर मग आम्हीसुद्धा या मागणीवर आक्रमक होतो. आम्हालाही निलंबित करा,'' अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी...
मार्च 24, 2017
शिवसेना आमदारांचा तीव्र विरोध मुंबई - शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून अर्थसंकल्प सादर करताना विरोधकांचा गोंधळ व त्यातून 19 विरोधी आमदारांचे निलंबन यामुळे आक्रमक सरकारने बुधवारी अर्थसंकल्पावरील चर्चा व लेखानुदान चर्चेविनाच मंजूर केले. यामुळे शिवसेना आमदार कमालीचे संतापल्याची घटना विधानसभेत घडली...
मार्च 23, 2017
मुंबई - कर्जमाफीच्या मागणीवरून अर्थसंकल्पात अडथळा आणल्याने निलंबित कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांची शिवसेनेने पाठराखण केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज शिवसेना मंत्र्याच्या शिष्टमंडळाने विधानभवनात भेट घेतली. कर्जमाफीच्या मागणीमुळे विरोधक आक्रमक झाले होते. मात्र त्यांची मागणी रास्त...
मार्च 23, 2017
विधिमंडळातून 19 आमदार निलंबित मुंबई - विधानसभेत अर्थसंकल्प मांडला जात असताना सभागृहात गोंधळ घालणे, तसेच अर्थसंकल्पाची होळी करणे या गोष्टी कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदारांना चांगल्याच महागात पडल्या आहेत. सभागृहाची प्रतिमा मलिन करणे व सभागृहाचा अवमान केल्याचा आरोप ठेवत विरोधी...