एकूण 97 परिणाम
ऑक्टोबर 10, 2019
औरंगाबाद : पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याने घेतलेल्या कर्जाच्या प्रकरणात चौकशी अहवाल मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सादर न केल्याने खंडपीठाने लोणी (जि. नगर) येथील पोलिस निरीक्षकांवर तीव्र नाराजी व्यक्‍त केली. यावर पोलिस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांद्वारे तपास...
फेब्रुवारी 16, 2019
औरंगाबाद - राज्यातील लाखो शेतकरी पुन्हा एकदा २० ते २७ फेब्रुवारीदरम्यान नाशिक ते मुंबई असा लाँग मार्च काढणार असल्याची माहिती अखिल भारतीय किसान सभेचे जिल्हाध्यक्ष ॲड. भगवान भोजने यांनी आज दिली.  शेतकऱ्यांचे प्रश्‍न सोडविण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे, दिलेली आश्‍वासने न पाळता...
डिसेंबर 09, 2018
"नही चलेगी...नही चलेगी...नही चलेगी... दलितविरोधी... किसानविरोधी... छात्रविरोधी... मजदूरविरोधी यह सरकार,' असा जोरकस नारा देत "किसान मुक्ती मोर्चा' नोव्हेंबरच्या अखेरीस (ता. 29 व 30) दिल्लीत थडकला होता. शेतीप्रश्नांवर काम करणाऱ्या देशभरातल्या 209 संघटना त्यात सहभागी झाल्या होत्या. या...
जुलै 03, 2018
मुंबई - शेतकरी किंवा उद्योजकांना कर्जमाफी देणे हे सरकार आणि बॅंकिंग यंत्रणेचे अपयश असल्याची टिपण्णी नोबेल पारितोषिक विजेते आणि बांगलादेशच्या ग्रामीण बॅंकेचे अध्यक्ष प्राध्यापक मोहम्मद युनूस यांनी केली. कर्ज फेडण्यासाठी कर्जदाराला सक्षम केल्यास कर्जमाफीची वेळच येणार नाही, असे युनूस...
मार्च 13, 2018
जल-जंगल-जमिनीसाठी नेहमीच लढणाऱ्या आदिवासी शेतकरी बांधवांना साथ दिली ती किसान सभेने! त्यासाठी नाशिक ते मुंबई असा पायी प्रवास करून शासन व्यवस्थेला जाग आणली. त्यामुळेच शासनाला आंदोलकांच्या मागण्या मान्य करत लेखी आश्‍वासन द्यावे लागले. आता दिलेल्या मुदतीत शासनाने मान्य केलेल्या मागण्या पूर्ण न केल्यास...
मार्च 13, 2018
मुंबई - तब्बल २०० किलोमीटरपेक्षा अधिक पायपीट करत मुंबई गाठलेल्या शेतकऱ्यांच्या मागण्यांना लेखी हमी देत त्या पूर्ण करण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखिल भारतीय किसान सभेच्या कार्यकर्त्यांना आज दिले. मात्र उन्हातान्हातून रक्‍ताळलेल्या पायाने सरकारदरबारी व्यथा आणि प्रश्‍न...
मार्च 09, 2018
महाराष्ट्र राज्य अर्थसंकल्प 2018 संबंधीत विशेष बुलेटीन : स्मार्ट सिटीच्या योजनेसाठी 1316 कोटींची तरतूद : मुनगंटीवार नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या मिळाल्या आहेत. त्यासाठी विकासकामे सुरु करण्यात आली आहे. तसेच स्मार्ट सिटीच्या योजनेसाठी राज्य सरकारकडून 1316...
मार्च 09, 2018
मुंबई : पुढील वर्षी होऊ घातलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत आज (शुक्रवार) राज्याचा सन 2018-19 या वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. आमचे सरकार शेतकऱ्यांना सर्वोच्च प्राधान्य देत आहे, असे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी...
मार्च 09, 2018
मुंबई - "शेतकऱ्यांचे हित हा राज्याच्या प्राधान्यक्रमावरील मुद्दा आहे. यामुळेच आम्ही "छत्रपती शेतकरी सन्मान योजनें'तर्गत क्षेत्राचा विचार न करता सरसकट  कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला आहे. आत्तापर्यंत राज्यातील 35 लाख 38 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला आहे,'' असे मत अर्थमंत्री सुधीर...
फेब्रुवारी 20, 2018
ओतूर - सिंहगडापाठोपाठ शिवनेरी किल्ल्याचे थ्रीडी मॅपिंग करून छत्रपती शिवरायांचा इतिहास खेळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये रुजवणार आहे, असे प्रतिपादन शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केले. किल्ले शिवनेरीवरील शिवजन्म सोहळ्यानंतर शंकरराव बुट्टे पाटील विद्यालयाच्या पटांगणात आयोजित जाहीर सभेत...
डिसेंबर 23, 2017
औरंगाबाद - राज्यात पुन्हा एकदा शेतकरी संपाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी जानेवारीत सरकारला जाब विचारला जाणार आहे. त्यानंतरही सरकारने ठोस पावले न उचलल्यास 20 जानेवारीला राज्यभर जागर, तर त्यानंतर एक मार्चपासून शेतकऱ्यांचे असहकार आंदोलन छेडण्याचा निर्णय शुक्रवारी...
डिसेंबर 18, 2017
नागपूर - विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यातील कामकाजात शेतकरी कर्जमाफी आणि कापसावरील गुलाबी बोंड अळीचा मुद्दा प्रभावीपणे मांडल्यानंतर विरोधी पक्ष आता नव्या मुद्द्याच्या शोधात आहे. विदर्भ, मराठवाड्यातील बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत जाहीर करण्यास सरकारला भाग पाडण्याचा विरोधी...
डिसेंबर 15, 2017
वाळूज - आधारकार्ड मिळावे, यासाठी २०११ पासून एकदा, दोनदा नव्हे; तर तब्बल आठ वेळा नोंदणी केली. एवढेच नाही तर सरकारी दप्तरी दोन वेळा पाठपुरावाही केला; पण अद्यापही आधारकार्ड मिळाले नाही. त्यामुळे सोलेगाव (ता. गंगापूर) येथील एका ६४ वर्षीय शेतकऱ्यावर सरकारी योजनेच्या लाभांसह पीक कर्जमाफीपासून वंचित...
डिसेंबर 01, 2017
जीवनावश्‍यक दूध अन्‌ जेवणातल्या चवीसाठी वापरला जाणारा कांदा या दोन घरगुती जिनसांबाबत उत्पादक व ग्राहकांचे नेमके हित कसे साधायचे, हा सत्ताधाऱ्यांच्या धोरणातला गोंधळ कमी होण्याऐवजी वाढतानाच दिसतो आहे. दोन्ही व्यापारातले मध्यस्थ सरकारची कोंडी करण्यात यशस्वी होताहेत. बाजारात महागाई आकाशाला; पण...
ऑक्टोबर 31, 2017
मुंबई - 'राज्यातील सरकार अकार्यक्षमच नव्हे तर संपूर्णपणे निर्दयी असून कर्जमाफी प्रक्रियेचा बोजवारा उडालेला पाहता शेतक-यांची टिंगल करायचा या सरकारचा मानस दिसतो. शेतक-यांना मारण्याचा विडाच या सरकारने उचलला आहे,'' अशी खरमरीत टीका महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस समितीचे सरचिटणीस आणि प्रवक्ते...
ऑक्टोबर 31, 2017
तीन वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी महाराष्ट्रात भाजपचे सरकार सत्तेवर आले. देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा तरुण चेहरा मुख्यमंत्रिपदी आरूढ झाला ही राज्याच्या राजकारणाला वळण देणारी बाब होती. या टप्प्यावर "कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा' हे भाजपचेच प्रचारवाक्‍य विरोधक सरकारला ऐकवतील आणि...
ऑक्टोबर 18, 2017
मुंबई - शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याच्या प्रक्रियेला उद्यापासून (बुधवार) सुरवात होत असून, पुढील 25 ते 30 दिवसांत म्हणजे 15 नोव्हेंबरपूर्वी कर्जमाफी पूर्ण केली जाईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केला. उद्या दहा लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात कर्जमाफीची रक्कम...
सप्टेंबर 30, 2017
मुंबई - शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात पक्षप्रमुख उध्दव ठाकरे सत्तेतून बाहेर पडण्याची घोषणा करण्याची शक्‍यता कमी आहे. फक्त भाजपवर आरोपांचे बाण सोडत भाजपविरोधातील संघर्षाला तयार राहाण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले जाणार असल्याची चर्चा आहे.  शिवसेनेचा दसरा मेळावा शनिवारी (ता.30) दादरच्या शिवाजी पार्कला...
सप्टेंबर 17, 2017
बारामती : वाढती महागाई, पेट्रोल डिझेलचे जगात सर्वाधिक वाढवून ठेवलेले दर, गॅस सिलेंडरच्या किंमतीचा भडका यासह सर्वच आघाड्यांवर केंद्र व राज्यातील सरकार अपयशी ठरले आहे. सामान्य माणसासाठी हेच का ते अच्छे दिन असा सवाल माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित केला. आज फेसबुकच्या माध्यमातून...
ऑगस्ट 09, 2017
मुंबई - "मराठा समाज दुखावला; तर काय करेल याचा या सरकारला अंदाज नाही,' असा गर्भित इशारा मराठा मोर्चासमोर बोलणाऱ्या मुलींमधील पूजा मोरे या एका युवतीच्या भाषणामधून आज (बुधवार) देण्यात आला. "मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीचंही केवळ गाजर दाखवलं. सरकारपुढे आम्ही आमच्या मागण्या ठेवल्या, परंतु सरकारला आमच्या...