एकूण 284 परिणाम
डिसेंबर 04, 2019
मुंबई - आमचे सरकार कुणालाही पाठिशी घालणार नाही. ज्यांनी जाणीवपूर्वक गुन्हा केला आहे अशांना सहानुभूती दाखवणार नाही. कोरेगाव-भीमाच्या प्रकरणात संभाजी भिडेंना सहानुभूती दाखविण्याचा कोणताही प्रयत्न नाही, असं आज, राज्याचे मंत्री जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा...
डिसेंबर 04, 2019
उपळाई बुद्रूक (सोलापुर) : पावसाळ्यात झालेली अतिवृष्टी आणि परतीच्या अवकाळी पावसाने राज्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. हातातोंडाशी आलेली पिके वाया गेली आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडुन शेतकर्यांना कर्जमाफीची अपेक्षा आहे. परंतु सरकारला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. हे लक्षात...
डिसेंबर 03, 2019
पंढरपूर : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सत्तेत आलेल्या महाआघाडी सरकारने तत्काळ शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर करावी. केवळ माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसारखे अभ्यास करतो, माहिती घेतोय असं जर करत बसले तर हे सरकार पाच वर्षे टिकणार नाही, अशी टीका शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा...
डिसेंबर 03, 2019
नागपूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडीने बहुमत सिद्ध केल्याने आता हिवाळी अधिवेशनाची तयारी सुरू झाली आहे. विधिमंडळाचे सचिवालय मंगळवारीचा नागपूरमध्ये दाखल होत असून बुधवारपासून कामकाजाला सुरुवात करणार आहे. येथे शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.  उद्धव...
नोव्हेंबर 30, 2019
महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शेतकरी कर्जमाफी. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी 28 तारखेला दादरच्या शिवाजी पार्कवर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर लगेचच उद्धव ठाकरे यांनी आपल्या मंत्रिमंडळाची बैठक बोलावली होती. या पहिल्याच बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी...
नोव्हेंबर 30, 2019
यवतमाळ : राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात युती सरकारने पाच वर्षे सरकार चालवली. देवेंद्र फडणवीस हे भाजपचे पहिले नेते ठरले ज्यांनी पूर्ण काळ सत्ता चालवली. या काळात युती सरकारने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. शेतकऱ्यांना सहा हजार रुपये पेन्शन, नुकसानभरपाई, रोजगार आदी...
नोव्हेंबर 29, 2019
सातारा : "दुष्काळ कोरडा असो की ओला, संकटात तुमच्यासोबत आहे. तुमची संपूर्ण कर्जमाफी करणार आहे,' असे आश्‍वासन नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शेतकऱ्यांना दिले होते. सध्या राज्यभरात अतिवृष्टी, महापुरांमुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून, पीक कर्जही भरणे मुश्‍कील झाले. राज्यपालांनी जाहीर केलेली...
नोव्हेंबर 28, 2019
सोलापूर : २०१९ ची महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक सर्वांनाच वेगळा अनुभव देणारी ठरली आहे. भविष्यात या निवडणूकीचा दाखला द्यावा लागणार आहे. राजकारणात कोणकोणाचा कायमचा शत्रु नसतो आणि कायमचा मित्रही नसतो. याचं वास्तव तर दिसलेच शिवाय अनेक घडामोडी तरुणाईला धडा देणार्याही घडल्या आहेत. निकाल लागला तेव्हा...
नोव्हेंबर 28, 2019
मुंबई : राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होत असल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील जनतेसाठी आनंदाची बातमी आहे. आज महाविकास आघाडीतील काही मंत्री शपथ घेणार आहेत.  - 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सायंकाळी साडे सहा वाजता मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील...
नोव्हेंबर 28, 2019
मुंबई : शिवतीर्थावर मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतल्यानंतर आजच (गुरुवार) रात्री आठ वाजता मंत्रिमंडळाची (कॅबिनेट) बैठक बोलाविली आहे. या बैठकीत पहिला निर्णय काय होणार याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा महाविकास आघाडीच्या वतीने आज शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव...
नोव्हेंबर 28, 2019
मुंबई : महाविकास आघाडीच्या वतीने आज, शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत आहेत. त्याच वेळी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमाची घोषणा केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेना नेते एकनाथ शिंदे...
ऑक्टोबर 19, 2019
विधानसभा निवडणुकीनिमित्त भाजपचा प्रचार जोरात सुरू आहे. भाजपकडून ‘कलम ३७०’चा महाराष्ट्राच्या निवडणुकीतील वापर, आयारामांना उमेदवारी देताना निष्ठावंतांवर झालेला अन्याय, महायुती झाल्याने वाढलेली बंडखोरी, याबाबत भाजपच्या महाराष्ट्र राज्य प्रभारी खासदार सरोज पांडे यांच्याशी ‘सकाळ’चे प्रतिनिधी मिलिंद...
ऑक्टोबर 13, 2019
बुलढाणा: 'पुन्हा आणूया आपले सरकार' टी-शर्ट घालून आत्महत्या एका शेतकऱयाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज (रविवार) घडली आहे. धक्कादायक म्हणजे जळगाव जामोद मतदार संघामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेपूर्वी ही घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली. कामगार मंत्री डॉ संजय कुटे...
सप्टेंबर 21, 2019
जालना - विकासाच्या नावाखाली पक्षांतर करणाऱ्यांनी पंधरा वर्षे मंत्री असताना कोणाचा विकास केला, असा सवाल करत अशा नाठाळ बैलांना येत्या निवडणुकीत बाजार दाखवा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज जालन्यातील सभेत बोलताना केले. पश्‍चिम महाराष्ट्रातील पूरस्थितीवेळी मुख्यमंत्री...
ऑगस्ट 31, 2019
उदगीर(जि. लातूर) ः राज्यात सुरू करण्यात आलेली छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमाफी योजना ही महाराष्ट्रातील शेवटच्या शेतकर्यांना जोपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही तोपर्यंत सुरूच ठेवणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी (ता. 31) केली आहे.  येथील जिल्हा परिषदेच्या मैदानावर...
ऑगस्ट 29, 2019
जालना : जालना जिल्ह्यात आयसीटी, सीडपार्क, ड्रायपोर्टसारखे बडे प्रकल्प होत असल्यामुळे या शहराचा विकास झपाट्याने होणार आहे. मोठ्या प्रमाणात विकास कामे होत असल्याने जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलणार आहे. वाॅटर ग्रीड योजनेच्या माध्यमातून पिण्याच्या  पाणी टंचाईचा प्रश्न संपुष्टात येईल, पीकविमा आणि...
ऑगस्ट 22, 2019
कोल्हापूर - जिल्हा (केडीसीसी) बॅंकेने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलेले पीककर्ज सरळ आणि खावटी पद्धतीने दिले आहे. यामधील सरळ दिलेले कर्ज माफ झाले आहे. मंगळवारी (ता. २८) होणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्यासोबत होणाऱ्या बैठकीत कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे खावटी पीककर्जही माफ करण्याबाबत आणि...
ऑगस्ट 12, 2019
कोल्हापूर - सरकारने पूरग्रस्तांसाठी जाहीर केलेली प्रति दिन 60 रुपयांची मदत व जनावरांसाठी दिवसाची शंभर रुपयांची मदत उपुरी आहे. ही मदत आणखीन वाढवावी लागेल. सरकार पूरग्रस्तांसाठी मदत करत आहे, मात्र ही मदत समाधानकारक नाही, अशी खंत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली.   शाहू...
ऑगस्ट 04, 2019
बारामती : राज्यात बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढली आहे, उद्योग व्यवसायाचे कंबरडे मोडले आहे, सामान्य माणूस हतबल झाला आहे, शेतकऱ्यांना कोणी वाली राहिलेला नाही, असे असताना सत्ताधाऱ्यांना मात्र विधानसभेच्या निवडणुकी व्यतिरिक्त इतर काहीही सुचत नाही, अशी जोरदार टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी...
जुलै 17, 2019
मुंबई : शिवसेना ‘स्टंट’ करते, असे म्हणणारे नालायक आहेत, हे उद्धव ठाकरेंचे विधान राज्यातील लाखो शेतकऱ्यांचा अवमान करणारे असल्याची संतप्त प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली आहे. एकाच वेळी सरकारमध्ये रहायचे आणि दुसरीकडे विरोधी पक्षात असल्याचा आव आणायचा, अशी शिवसेनेची ‘चित भी...